1. पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत कमळ फुललं, भाजपला स्पष्ट बहुमत, 78 पैकी 51 जागांवर विजय, शेकाप महाआघाडीचा सुपडासाफ https://goo.gl/eDbwTe 2. मालेगावमध्ये भाजपचं मुस्लिम कार्ड पूर्णपणे अपयशी, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत https://goo.gl/1XQDnX 3. भिवंडी महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता, 47 जागांवर विजय मिळवत काँग्रेसनं सत्ता राखली, भाजपचा अपेक्षाभंग https://goo.gl/sdrXgJ 4. भिवंडीतील काँग्रेसचे दिवगंत नेते मनोज म्हात्रेंच्या पत्नी वैशाली म्हात्रे अटीतटीच्या लढतीत 150 मतांनी विजयी, 14 फेब्रुवारीला मनोज म्हात्रेंची गोळ्या झाडून करण्यात आली होती हत्या https://goo.gl/lNLiW9 5. गेल्या तीन वर्षात लोकांचा विश्वास वाढला, मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त अमित शहांचा दावा goo.gl/cd0E0m 6 सहा तासांचा प्रवास एका तासावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आसाममध्ये आशियातील सर्वात लांब पुलाचं लोकार्पण https://goo.gl/o9IzBG 7. भाषण आणि आश्वासन, हेच मोदींचं शासन, काँग्रेसची टीका, तीन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमांवर दोन हजार कोटी रूपये खर्च केल्याचा आरोप http://abpmajha.abplive.in/ 8. धावत्या रेल्वेवर दगड मारल्यास जन्मठेपेची शिक्षा, रेल्वे प्रशासनाचा निर्णय, माथेफिरुंच्या कारनाम्यांना आळा बसणार https://goo.gl/IYIfyy 9. मुंबईहून कोकणात जाणारी बस रत्नागिरीत सावर्डे-आगवे वळणावर पलटली, तिघांचा मृत्यू, तर 15 प्रवासी जखमी https://goo.gl/cKAluY 10. नाशिकमध्ये गडकरी चौकात स्विफ्ट आणि स्कोडाचा भीषण अपघात, मायलेकीसह 3 जणांचा जागीच मृत्यू, स्कोडाचालक फरार http://abpmajha.abplive.in/live-tv 11. चालत्या गाडीत चालकाला हृदयविकाराचा झटका, जालना-औरंगाबाद रोडवरील अपघातात चालकाचा मृत्यू, 9 जण जखमी goo.gl/7HYbxq 12. शॉर्टकट पुन्हा जिवावर, पिंपरीत मालगाडीवरुन पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात ओव्हरहेडच्या झटक्यानं तरुण 80 टक्के भाजला, प्रकृती चिंताजनक goo.gl/T7TUr2 13. अभिनेता दीपक तिजोरीविरोधात पत्नी शिवानीची कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार, दीपक तिजोरीचं योग इन्स्ट्रक्टरसोबत अफेअर असल्याचा शिवानीचा आरोप https://goo.gl/07qsDt 14. सचिन- द बिलिअन ड्रीम्स सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री, सचिनच्या फॅन्सची बॉक्स ऑफिसवर गर्दी goo.gl/rHRBjJ 15. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विराट कोहलीचा नवा लूक, 4 जूनला इंग्लंडमध्ये भारत-पाक लढत https://goo.gl/2Rk41u - पनवेल महानगरपालिका प्रभागनिहाय निकाल https://goo.gl/ohhiLp - भिवंडी महानगरपालिका प्रभागनिहाय निकाल https://goo.gl/IDnEVT - मालेगाव महापालिकेचा प्रभागनिहाय निकाल https://goo.gl/dZXSqW ब्लॉग : जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची https://goo.gl/k4oMUL माझा विशेष - काश्मिरी दंगेखोरांविरुद्ध मानवी ढाल वापरली तर चुकलं काय? विशेष चर्चा रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर सहभाग - माजी लष्करी अधिकारी लेफ्ट. जन. व्ही एम पाटील, सामाजिक कार्यकर्त्या संध्या गोखले, काश्मीर प्रश्नांचे अभ्यासक जतिन देसाई, निवृत्त कर्नल अभय पटवर्धन, निवृत्त कर्नल मोहन काकटिकर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर*- https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर