एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/12/2017

1. भारतीय संस्कृतीला धक्का लावण्याची पाकिस्तानकडून आगळीक, कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र, टिकली, बांगड्या उतरवण्यास भाग पाडलं https://goo.gl/oNjC4y

2. सीमेवर कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक, पाकच्या हद्दीत घुसून 6 सैनिकांचा खात्मा, भारतीय जवानांच्या बलिदानाचा बदला https://goo.gl/52R6Ae

3. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्याला कंठस्नान, तीन फुटी नूर मोहम्मदचा खात्मा करण्यात जवानांना यश https://goo.gl/Bt4btZ

4. विजय रुपाणी दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, 6 पाटीदार नेत्यांना संधी, शपथविधीला 200 हून अधिक साधूंची हजेरी https://goo.gl/frpwkY

5. साखर कारखान्यांनी सरकारी मदतीवर विसंबून न राहता स्वावलंबी व्हावं, पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं आवाहन http://abpmajha.abplive.in/live-tv

6. तब्बल पाच तासानंतर हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरळीत, बेलापूर-पनवेल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर, प्रवाशांचा सुटकेचा निश्वास, https://goo.gl/ztmtpp तर अधिकारी मात्र जपानी लोकांसोबत हेरिटेज पाहण्यात व्यस्त https://goo.gl/mvaLSW

7. दशक्रिया विधीच्या वेळी काकस्पर्श होत नसल्यानं अहमदनगरमधील श्रीगोंद्यात चक्क बंधाऱ्यातून पाणी सोडलं, अंधश्रद्धेमुळे लाखमोलाचं पाणी वाया https://goo.gl/LHqAwF

8. कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिपप्रकरणी राधेशाम मोपलवार यांना चौकशी समितीकडून क्लीनचिट, पुन्हा सेवेत रुजू, मोपलवारांची समृद्धी महामार्ग व्यवस्थापकीय संचालकपदी वर्णी https://goo.gl/tsbe4n

9. राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील 671 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान संपन्न, उद्या मतमोजणी http://abpmajha.abplive.in/live-tv

10. खुनी आणि वेडी माणसं सोडली तर भाजपमध्ये कुणालाही सहज प्रवेश मिळतो, भाजप नेते आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची टोलेबाजी https://goo.gl/TeBmyU

11. सुपरस्टार रजनीकांत थर्टी फर्स्टच्या मुहूर्तावर राजकीय निर्णयाची घोषणा करणार, चाहत्यांच्या भेटीगाठी सुरु https://goo.gl/aW1em5

12. बॉक्स ऑफिसवर सलमानच्या 'टायगर'ची डरकाळी, चार दिवसात सर्व विक्रम मोडित, आतापर्यंत तब्बल 151.47 कोटींची कमाई https://goo.gl/B5FCJS

13. अभिनेत्री अनुष्का शर्मानं केलेलं लग्नाचं ट्वीट ठरलं यंदाचं गोल्डन ट्वीट, जवळपास 60 हजार जणांकडून रिट्विट, बॉलिवूड कोट्यात अनुष्का अव्वल https://goo.gl/EmmHzx

14. लग्नाच्या धामधुमीत विराट कोहलीच्या टी-20 मधील रँकिंगमध्ये घसरण; टीम इंडियाचा कर्णधार पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी https://goo.gl/xg8M7u

15. इस्लामपूर-कन्याकुमारी-इस्लामपूर... 24 तासात दुचाकीवर 2453 किमीचा प्रवास, सांगलीच्या मानसिंग देसाईचा विक्रम, गिनीज बुकातही नोंद होण्याची शक्यता https://goo.gl/MG12tE

रडवणारी हार्बर, रखडणारी लोकल, रोजचीच मर-मर! https://goo.gl/7S9Tzr

माझा विशेष : नालायक पाकिस्तानला भारत कसं उत्तर देईल? विशेष चर्चा आज रात्री 9.15 वा. फक्त एबीपी माझावर

BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा #ब्लॉग - चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं https://goo.gl/gNWszT

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा