एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/11/2017
1. शिवसेनेच्या विरोधामुळे विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप नारायण राणेंना डावलणार, सूत्रांची माहिती, पक्षातलाच उमेदवार देण्याची चिन्ह https://goo.gl/hyDEUU
2. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची 'मातोश्री'वर दीड तास चर्चा, राजकीय चर्चा झाली नसल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा https://goo.gl/JZngvH
3. मुख्यमंत्र्यांच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात नाभिक समाज आक्रमक, 2 डिसेंबरपासून राज्यभर रास्ता रोको, 11,000 जण मुंडन करुन केस मुख्यमंत्र्यांना देणार https://goo.gl/qJV1ra
4. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी बिल्डरला फायदा करुन दिला, मुंबईतील एमपी मिल कंपाऊंड प्रकरणी लोकायुक्तांचे ताशेरे https://goo.gl/ZYDHBT
5. लिंगबदलानंतरही नोकरीत कायम ठेवा, बीडची महिला पोलिस कॉन्स्टेबल हायकोर्टात https://goo.gl/NDsccR, मुख्यमंत्र्यांचीही प्रकरणात मध्यस्थी https://goo.gl/EZhzE3
6. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपुरात वर्षभरात 80 हत्या,1 कोटींच्या खंडणीसाठी लॉटरी व्यावसायिकाला संपवलं, मारेकरी मोकाट https://goo.gl/YbRJ6d
7. अनिकेत कोथळे प्रकरणानंतर वादात सापडलेल्या पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची तडकाफडकी बदली, सुहैल शर्मा सांगलीचे नवे पोलीस अधिक्षक http://abpmajha.abplive.in
8. मुंबईतील फेरीवाल्यांची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मांडणार, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सुप्रीम कोर्टात https://goo.gl/ZuFp5V
9. कांद्याच्या वाढत्या दरावर निर्यातमूल्य वाढीचा उतारा, प्रतिटनामागे निर्यातमूल्य 850 डॉलरवर, केंद्र सरकारचा निर्णय http://abpmajha.abplive.in
10. आता धान्य खरेदीतही खाजगीकरण, टाटा आणि रिलायन्ससारख्या कंपन्यांमार्फत सोयाबीन, उडीद आणि इतर धान्य खरेदीचा विचार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती http://abpmajha.abplive.in
11. जीएसटी कमी केल्यानंतरही दर कमी न केल्याने सरकार आक्रमक, कस्टम विभागाकडून मॅकडोनल्ड्सच्या स्टोअर्सची चौकशी http://abpmajha.abplive.in
12. खरी 'श्रीमंती' ! भारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांच्याकडून 7 हजार कोटी रुपये समाजसेवेसाठी दान https://goo.gl/sY7L69
13. रशियातील व्लादिवोस्तोक शहरात बर्फवृष्टीमुळे बाराशे गाड्यांचा अपघात, अनेक नागरिक जखमी, बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू http://abpmajha.abplive.in
14. अभिनेता वरुण धवनचा ट्रॅफिकमध्ये भररस्त्यात चाहत्यासोबत सेल्फी, मुंबई पोलिसांनी झापलं, चुकीची जाणीव करुन दिल्यानंतर वरुणचा माफीनामा https://goo.gl/nooeTm
15. माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि सागरिका घाटगे बोहल्यावर, नोंदणी पद्धतीने विवाह, धर्माची बंधनं झुगारून दोघे एकत्र https://goo.gl/eoyM6K
स्मृतीदिन विशेष : समीर गायकवाड यांचा विशेष #ब्लॉग - 'गीता दत्त - शापित स्वरागिनी' https://goo.gl/VERXCw
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर