एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 15/02/2018

  1. पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटींचा चुना लावून डायमंड किंग नीरव मोदी परदेशात, देशभर खळबळ, मोदीच्या 10 ठिकाणांवर ईडीची छापेमारी https://goo.gl/KNi6wm



  1. घोटाळ्यातून पंजाब नॅशनल बँक बाहेर येईल, दोषी कर्मचारी निलंबित, बँकेचे एमडी सुनील मेहतांची माहिती, ग्राहकांना न घाबरण्याचं आवाहन https://goo.gl/AjhGTw



  1. झटपट श्रीमंतीचा नाद, साताऱ्यात स्वयंघोषित महाराजाकडून पैलवानाची हत्या, भोंदू महाराजासह तीन जण अटकेत https://goo.gl/vyA3op



  1. मुंबईत शिवसेनेची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर, मनसेतून शिवसेनेत आलेल्यांसाठी पायघड्या, पक्षाच्या आदेशानंतर दोन ज्येष्ठ नगरसेवकांचा स्थायी समितीचा राजीनामा https://goo.gl/ysXLj4



  1. मलबार हिलचा नाद सोडा, मुंबई महापौरांसाठी 'महालक्ष्मी'त बंगला बांधा, प्रवीण दराडेंसाठी सरकारकडून जोरदार फिल्डिंग https://goo.gl/mqDqoo



  1. 'व्हॅलेंटाईन डे'ला विद्यार्थी सेनेच्या टवाळखोरांची गुंडगिरी, सोलापुरात प्रेमी युगुलांना लाकडी दांडक्याने मारहाण https://goo.gl/oDkbCo



  1. उल्हासनगर महापालिकेत शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये हाणामारी, ई-टेंडरिंग निविदा भरण्यावरुन नगरसेवक भिडले https://goo.gl/42jJuy



  1. बडोद्यात साहित्यिकांचा मेळा, उद्यापासून 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात, संमेलनाच्या पूर्वसंध्येला ग्रंथदिंडी http://abpmajha.abplive.in



  1. मेट्रोच्या कामांमुळे मुंबईच नामशेष होईल, मुंबई हायकोर्टाची भीती, आरेच्या कारशेडवरुन राज्य सरकारला सुनावलं http://abpmajha.abplive.in



  1. दाभोळकर-पानसरे हत्याकांडाने देशाच्या प्रतिमेला धक्का, मुंबई हायकोर्टाने तपास यंत्रणांना झापलं, तपास यंत्रणांपेक्षा गुन्हेगार जास्त हुशार असल्याचा टोला https://goo.gl/jvh41Z



  1. मुंबई पोलिसांची दादागिरी, रेल्वे अपघातातील जखमीला मदत करणाऱ्यांनाच पोलिसांनी सुनावलं https://goo.gl/vTBbUF



  1. पुणे जिल्हा न्यायालयात वकिलांचं काम बंद आंदोलन, उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात करण्यासाठी अनुकूलता दाखवल्याने निषेध http://abpmajha.abplive.in



  1. राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांकडूनच पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानाला हरताळ, उघड्यावर लघुशंका करतानाचे फोटो व्हायरल https://goo.gl/ruhEqM



  1. फ्लोरिडात शाळेतून काढून टाकलेल्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार, 17 चिमुरडे मृत्यूमुखी https://goo.gl/qLZZi2



  1. दक्षिण आफ्रिकेतल्या ऐतिहासिक विजयाने टीम इंडियाची भरारी, कसोटीसह वन डे क्रमवारीतही विराटसेना अव्वल https://goo.gl/ZutNLt


माझा विशेष : देशाला 11 हजार कोटींचा चुना कुणामुळे लागला? विशेष चर्चा, आज रात्री 9.15 वा. नम्रता वागळेसोबत एबीपी माझावर

BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी शेफाली साधू यांचा ब्लॉग – ‘कंजारभाट, खतना आणि आता फतवा...’ https://goo.gl/XkUm6G

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा