- यंदा 6 मे रोजी ‘नीट’ परीक्षा, 9 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार, परीक्षार्थींना आधार कार्ड सक्तीचं https://goo.gl/rqUBVN
- राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका, मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबै बँकेत जमा करण्याचा आदेश रद्द gl/NRVE8D
- राम मंदिराचा प्रश्न कोर्टाबाहेर सुटण्याची शक्यता, श्री श्री रविशंकर यांचे प्रयत्न, मुस्लिम समाजातील 16 प्रतिनिधींशी चर्चा https://goo.gl/T3x4v9
- कागदी घोडे नाचवू नका, रिझल्ट द्या, नाशिक महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढेंची अधिकाऱ्यांना तंबी https://goo.gl/zXrsvg
- मुलीच्या आजारपणात चांगली सेवा बजावणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना जीएसटी वजा करुन 100 रुपये बक्षिस, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांकडून पोलिसांच्या मेहनतीची थट्टा http://abpmajha.abplive.in/
- मुंबई हायकोर्टाचे नवनियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंना दिलासा, नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्याला एक लाखाचा दंड https://goo.gl/JEmYPr
- औरंगाबादकरांचं पाणी संकट टळलं, महावितरणने वीज पुरवठा तोडल्यावर महापालिकेला जाग, थकित 12 कोटींपैकी 2 कोटींचं बिल भरलं https://goo.gl/3TBCJt
- औरंगाबादमध्ये खरेदी केंद्रावर तूर जाळण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रतीची तूर खरेदी करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांचा संताप gl/viJbfA
- तोंडाशी आलेला घास गेला, जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात 10 शेतकऱ्यांचा 20 एकरातील ऊस जळून खाक, विद्युत तारेच्या स्पार्किंगमुळे आग लागल्याचा आरोप http://abpmajha.abplive.in/
- मुंबई महापौर निवास प्रकरण, शासनाने आदेश दिला तर मलबार हिलचा बंगला लगेच सोडेन, सनदी अधिकारी प्रवीण दराडेंचं उत्तर https://goo.gl/6xpJWy
- मोबाईल चोरामुळे मुंबईत तरुणी लोकल ट्रेनखाली, एक पाय आणि हाताची बोटं गमावण्याची वेळ, अल्पवयीन चोर अटकेत https://goo.gl/6gYBXo
- आई-वडिलांना घराबाहेर काढून तिघांचा अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार, भिवंडीतील दोन नराधम अटकेत, एक जण फरार https://goo.gl/hXHbFc
- अश्लील संभाषणातून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा हनीट्रॅप, गुप्त कागदपत्रं पाठवणारे भारतीय वायूसेनेचे ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह अटकेत https://goo.gl/4Ji7ni
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या संचालकपदी पेप्सिकोच्या इंद्रा नूयींची नियुक्ती; नूयी आयसीसीच्या पहिल्या स्वतंत्र महिला संचालक https://goo.gl/pQs7DY
- चौथ्या वन डेपूर्वी स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेच्या संघात दाखल, भारतासाठी धोक्याची घंटा, मालिका विजयासाठी एक सामना जिंकण्याची गरज http://abpmajha.abplive.in/
माझा विशेष : मंत्रालय की आत्महत्यालय? विशेष चर्चा, आज रात्री 9.15 वाजता, एबीपी माझावर
रिव्ह्यू : पॅडमॅन https://goo.gl/Tiy5r2
रिव्ह्यू : आपला मानूस https://goo.gl/VuJmvw
BLOG - जिभेचे चोचले : ताज्या पदार्थांसाठी – दादरचं ओव्हनफ्रेश... एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग https://goo.gl/j9gA8k
एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा