एबीपी माझाच्या सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09  मार्च 2020 | सोमवार

  1. कोरोना बाधितांचा देशातला आकडा 43 वर https://bit.ly/2wFsYiQ कोरोनामुळे आयपीएलही रद्द होण्याची शक्यता, बीसीसीआय चेअरमन सौरभ गांगुलीकडून आयपीएल नियोजित वेळापत्रकारनुसार होणार असल्याचा पुनरुच्चार https://bit.ly/39wCByN


 

  1. ‘चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही’ आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती, तर कोरोनाच्या भीतीमुळे जिवंत कोंबडी दहा रुपये किलोवर, पोल्ट्री व्यावसायिकांसह शेतकऱ्यांना फटका https://bit.ly/2Iw3UNJ


 

  1. येस बँक गैरव्यवहार प्रकरणी कपूर कुटुंबाच्या अडचणीत भर, राणा कपूर यांच्या तीनही मुलींची कार्यालयं सीबीआयकडून सील https://bit.ly/2TCtWFv


 

  1. मनसेच्या शॅडो कॅबिनेटचं खातेवाटप जाहीर; मनसेचे शिलेदार सरकारचे वाभाडे काढणार, तसंच चांगल्या कामाचं कौतुकही करणार, राज ठाकरेंचं स्पष्टीकरण https://bit.ly/2IzmPHI उत्तर भारतीय वागीश सारस्वत पक्षाचे नवे सरचिटणीस https://bit.ly/2VUWw6q


 

  1. राज्यसभेचा चौथा उमेदवार महाविकास आघाडी ठरवेल, सोनिया गांधींच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरांताचा राष्ट्रवादीला इशारा https://bit.ly/3cFa2kG


 

  1. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्के घट, भारतात पेट्रोल 24 आणि डिझेल 26 पैशांनी स्वस्त https://bit.ly/3azeOye


 

  1. मुंबईत दहावीच्या परीक्षेला जाणारा विद्यार्थी खड्ड्यात पडला, डोळ्यात सळी घुसल्याने गंभीर जखमी, महापालिकेचा निष्काळजीपणा https://bit.ly/2TBXkvm


 

  1. जम्मू-काश्मीरच्या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांची सुटका करा, शरद पवारांसह ममता बॅनर्जींची मागणी https://bit.ly/2Izefsp 370 कलम लागू झाल्यापासून मेहबुबा मुफ्ती, ओमर आणि फारुख अब्दुल्ला नजरकैदेत https://bit.ly/2Q18M1x


 

  1. वृक्षतोड करून होळी साजरी केल्यास धुलिवंदन जेलमध्ये, पर्यावरणाचं नुकसान करणाऱ्यांवर होणार कारवाई https://bit.ly/2vFs7yx


 

  1. उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट https://bit.ly/2IxecgG चंद्रपूर, हिंगोलीत ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस, विदर्भात वादळी पावसाचा इशारा https://bit.ly/2wLFn4z


 

ब्लॉग : कोरोना, रिंग टोन आणि तत्परता ! जे.जे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवत कानिंदे यांचा कोरोनासंदर्भात विशेष ब्लॉग   https://bit.ly/2VZ8PyW