ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 मे 2021 | मंगळवार


 



  1. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षीची आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचा निर्णय, काही खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्यामुळे स्पर्धा सुरू असतानाच घ्यावा लागला निर्णय https://bit.ly/3egPe5N


 



  1. JEE Main मे 2021 सत्रातील परीक्षेला स्थगिती, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची घोषणा https://bit.ly/3xJ1Lqv


  2. सांगलीत आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा निर्णय, उद्यापासून अंमलबजावणी https://bit.ly/2PNjEDr सातारा जिल्ह्यातही कडक लॉकडाऊन https://bit.ly/3aZZX2K


 



  1. देशात पुन्हा लॉकडाऊन? टास्क फोर्सची केंद्र सरकारला शिफारस, सूत्रांची माहिती https://bit.ly/3gZP44t


 



  1. धडकी भरवणारी बातमी, कोरोनाचा नवीन म्युटेंट 'N440K' इतर स्ट्रेनपेक्षा 10 पट अधिक संसर्गजन्य https://bit.ly/3xOx3fM


 



  1. जगातील एकूण रुग्णसंख्येपैकी 40 टक्के रुग्ण भारतात, गेल्या 24 तासात 3,57,229 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/2Sf3Qdl राज्यातील कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात, राज्यात सोमवारी 48,621 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 59,500 रुग्णांना डिस्चार्ज https://bit.ly/3nIuMhq

  2. अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड, वादग्रस्त वक्तव्य भोवलं https://bit.ly/3xNaXtO ट्विटरवरून निलंबित झाल्यानंतर कंगना रनौतची अमेरिकी ट्विटरवर आगपाखड, ट्विटरशिवाय अन्य सोशल प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहणार https://bit.ly/3nN4gn5


 



  1. ऑनलाईन अध्यापन करणाऱ्या शाळांनी फी कपात करावी, सर्वोच्च न्यायालयाची सूचना, अध्यापनावरील तसंच शाळा चालवण्याचा खर्च कमी झाल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण https://bit.ly/3uhOwL7


 



  1. निवडणुका संपल्या, पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका सुरू, तब्बल 66 दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या, पेट्रोल 15 पैशांनी तर डिझेल 18 पैशांनी महाग https://bit.ly/3nMiIvv


 



  1. अमेरिकेत पुढच्या आठवड्यापासून 12 ते 15 वयोगटातील बालकांना Pfizer ची लस मिळणार, USFDA च्या मंजुरीची शक्यता https://bit.ly/3h4VzDd


 


ABP माझा ब्लॉग :


 


निवडणुका जिंकण्यात 'महारथी' असल्याची मोदींची प्रतिमा उध्वस्त, येणारे दिवस कदाचित 'अच्छे दिन'.. प्रा. विनय लाल यांचा लेख https://bit.ly/3h4VzDd  


 


BLOG : महाराष्ट्र लसदायी केव्हा होणार? पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/33ekb4w


 


ABP माझा स्पेशल :


 


Drive-in Covid-19 Vaccination : कारमधून या लस घ्या; मुंबईतील दादरमध्ये देशातील पहिल्या 'ड्राईव्ह इन' लसीकरण मोहिमेला सुरुवात https://bit.ly/3b0zIsF


 


CT Scan For Corona : कोरोना रुग्णांचा CT Scan करताय? तर मग सावधान, कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता, AIIMS ची माहिती https://bit.ly/3efcdhC


 


Corona Vaccination: कोरोनाची लागण झालेल्यांना लसीचा एक डोस पुरेसा; अमेरीकेत संशोधन https://bit.ly/3aYKtMa


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv