ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2021 | शनिवार


1.  पुण्यात लागू असलेल्या कोरोना निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सवलत नाही.. महापालिकेकडून सुधारित नियमावली जारी  https://bit.ly/3rKi6IQ  राज्याची ब्रेक द चेनची नवीन नियमावली आज रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता https://bit.ly/2V2jGtQ 


2. वीज बिल वसुली करा, पण इंग्रजांसारखे वागू नका, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा वीज विभागातील अधिकाऱ्यांना सज्जड दम 
https://bit.ly/3zVSMTe  


3. राज्याच्या राजकारणातील पितामह शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख याचं सोलापुरात निधन.. https://bit.ly/3lk0geu   सांगोल्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  https://bit.ly/3icBOKb 


4. बारावीच्या निकालासंदर्भातलं महत्वाचं अपडेट, विद्यार्थ्यांचे रोल नंबर जारी, असा पाहा आपला रोल नंबर https://bit.ly/3ygsnyW  बारावीचा निकाल कधी लागणार? विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतीक्षा, का होतोय निकालास विलंब? https://bit.ly/3fgpMNP 


5. नाशिकमधील नियोजित 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत आठ ऑगस्टला निर्णय.. संमेलन होणार की नाही, यावर साहित्य महामंडळ निर्णय घेणार https://bit.ly/3rHmPeo 


6. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर ठाण्यात तिसरा एफआयआर.. जबरी चोरी, धमकावणे, खंडणी यासारख्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल https://bit.ly/2WGzvXx 


7. Assam-Mizoram Conflict : आसामचे मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात मिझोरममध्ये गुन्हा दाखल; वाद पेटण्याची शक्यता
https://bit.ly/3xa6dwU 


8. देशात गेल्या 24 तासात 41,649 रुग्णांची भर, 593 जणांचा मृत्यू https://bit.ly/3zUAm53  राज्यात शुक्रवारी 7,431 रुग्णांना डिस्चार्ज; 6,600 रुग्णांची भर  https://bit.ly/3idnxwI 


9. India Enters Finals: डिस्कस थ्रोमध्ये कमलप्रीत कौरनं रचला इतिहास, फायनलमध्ये एन्ट्री, पदकाची प्रबळ दावेदार  https://bit.ly/3ifGdMp  पदकाच्या दावेदारांकडून निराशा, अतानू, अमित पंघाल, सीमा पुनियाचं आव्हान संपुष्टात https://bit.ly/2TMhkP5  पीव्ही सिंधूचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं! उद्या कांस्यपदकासाठी खेळणार https://bit.ly/3ffLvpm 


10. भारतीय महिला हॉकी संघाचा शानदार विजय, दक्षिण आफ्रिकेला 4-3 नं नमवलं, वंदना ठरली हिरो https://bit.ly/3xixn4N  वंदना कटारियाचा विक्रम, ऑलिम्पिकमध्ये गोलची हॅटट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू https://bit.ly/3j2mEq2 


ABP माझा कट्टा : 


ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांच्याशी संवाद..  पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता


ABP माझा ब्लॉग :
 
1. गणपत आबा... राजकारणातील 'भीष्म पितामह' गमावला! एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झाल्टे यांचा लेख https://bit.ly/2WHjAbp 


2. मिशन ऑलिम्पिक मेडल ‘पंच’  एबीपी माझासाठी ऑलिम्पिक कव्हर करणारे क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण यांचा लेख https://bit.ly/3fgYGGu 


3. BLOG : चाळीशीही गाठू न शकलेल्या बॉलिवूडमधील नायिका : ट्रॅजेडी क्विन्स, एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकाता शिंदे यांचा ब्लॉग  https://bit.ly/3ih2XvE 


ABP माझा स्पेशल : 


1. तीरा आणि वेदिकाच्या प्रकृतीत सकारात्मक सुधारणा, 16 कोटींच्या औषधाचा परिणाम https://bit.ly/3icn6CY 


2. पंतप्रधान मोदींना 'चहावाला' म्हणण्यापेक्षा 'चहावाल्याचा मुलगा' म्हणा, पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदींचा सल्ला https://bit.ly/3j4G3qp 


3. 'राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम' ही भावना रिफ्लेक्ट व्हावी; प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा सल्ला https://bit.ly/3lcoFTj 


4. ATM Charges : उद्यापासून ATM मधून रोकड काढणं होणार महाग, RBI चे नवीन नियम लागू https://bit.ly/3rIinvK 


5. Coronavirus : लसीकरणाची गती वाढवली नाही तर डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक ठरणार; WHO चा इशारा
https://bit.ly/3j9WLoe 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv