- संपूर्ण राज्य आता तिसऱ्या स्तरात, तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध सर्व जिल्ह्यात लागू, नवी नियमावली जारी, कोरोनाचा वाढता आकडा आणि डेल्टा व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय https://bit.ly/3vWq2Hw
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरात ईडीचे छापे, तब्बल सव्वातीन तासानंतर तपासणी पूर्ण https://bit.ly/35QRY4X अनिल देशमुखांवरील कारवाईनंतर शरद पवार म्हणाले, हा तर राजकीय विचार मान्य नसलेल्यांवर दबाव आणण्याचा प्रकार https://bit.ly/3zZmN55
- माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक, कॉपीराईट उल्लंघन केल्यामुळे कारवाई केल्याचं ट्वीटरचं स्पष्टीकरण तर ट्वीटरची कृती भारतीय कायद्याचा अवमान असल्याचा रविशंकर यांचा दावा https://bit.ly/2UBJAnA
- कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या दोन चिमुकल्यांचं पालकत्व खासदार सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं! एबीपी माझावर जेजुरीतील घोणे कुटुंबावरील आघाताची बातमी पाहून निर्णय https://bit.ly/3vXjw3h
- अमेरिकेतील बायोटेक कंपनी नोवावॅक्सने विकसित केलेल्या कोवोवॅक्स कोरोना लसीचं उत्पादन पुण्यात सुरु, पहिल्या बॅचच्या निर्मितीला सुरुवात, सीरम इन्स्टिट्यूटकडून ट्वीट https://bit.ly/3wVFS6v
- मुंबईत बोगस लसीकरण करणारी टोळी उद्ध्वस्त, लस पुरवणाऱ्या शिवम हॉस्पिटलच्या डॉ पटारिया पती-पत्नींसह एकूण दहा जणांना अटक, तपासासाठी एसआयटीची स्थापना https://bit.ly/3dgcLDc
- नाशिकमधल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर कौतिकराव ठाले पाटील यांचे आक्षेप, अक्षरयात्रा या वार्षिकात लेख लिहून घणाघाती टीका https://bit.ly/3vWMLD2
- प्रतिज्ञापत्रासाठी स्टँप पेपरची आवश्यकता नसतानाही, शंभर रुपयांचे तब्बल 39 कोटी स्टॅम्प पेपर नागरिकांच्या माथी, माहिती अधिकारात उघड.. मुंबई हायकोर्टात जनहित याचिका https://bit.ly/35SqUCs
- आदिवासी भागातील शाळा चक्क चोरीला, गावकऱ्यांची शिक्षण विभागाकडे तक्रार.. ग्रामसेवक आणि मुख्याध्यापकांनी संगनमताने शाळेची इमारत जेसीबी लावून पाडल्याचा आरोप https://bit.ly/35OJifm
- पर्यटकांसाठी खुशखबर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटनासाठी खुला, तीन महिन्यांनी पर्यटनस्थळ खुलं झाल्यानं व्यावसायिकही आनंदी https://bit.ly/3jdLViU
ABP माझा ब्लॉग :
BLOG : निवाऱ्याबरोबर तिची सुरक्षाही वाऱ्यावरच!.. एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका वृषाली यादव-सारंग यांचा ब्लॉग https://bit.ly/3vYVgO2
BLOG : ऑपरेशन मातोश्री व्हाया ईडी? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा ब्लॉग https://bit.ly/3h3fbGm
BLOG | शैक्षणिक संस्थांना 'पारदर्शक कारभाराचा' डोस निकडीचा लेखक सुधीर दाणी यांचा ब्लॉग https://bit.ly/3vV08E1
ABP माझा स्पेशल :
Global Wealth Report 2021 : जग श्रीमंत, भारतीय उद्योगपती श्रीमंत, मात्र भारताच्या गरिबीत वाढ https://bit.ly/3x9l8IJ
Microsoft Windows 11 : डिझाईन आणि स्टार्ट मेन्यू बदललं, 'हे' आहेत Windows 11 चे नवीन फीचर्स https://bit.ly/3w5izpL
Stock Market : ...म्हणून ग्रामीण भागातही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढली! https://bit.ly/3wWEoJf
उज्ज्वल भविष्यासाठी त्याने फूटपाथवर राहणाऱ्या चिमुरड्याचे अपहरण केलं आणि गजाआड झाला! https://bit.ly/2TXmWWm
सहा वर्षांची चिमुकली, 1.9 मिलियन फॉलोअर्स; शेगावच्या कादंबरीची धमाल https://bit.ly/3x1f4BO
Anathanche Nath: कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांची व्यथा, यशोमती ठाकूर आणि सिंधुताई सपकाळ https://bit.ly/2TW5OAh
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv