ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  23 मे 2021 | रविवार



  1. 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले महत्त्वाचे संकेत https://bit.ly/3veFYW0 कोरोना पॉझिटीव्हिटी रेटच्या पार्श्वभूमीवर होणार लॉकडाऊनचा पुढील निर्णय? जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती https://bit.ly/3fGGyW0


  2. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या पालकांनी घाबरु नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन https://bit.ly/3u7rPsg राज्यात कोरोनामुळे 195 मुलांवरील मायेचं छत्र हरवलं, मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र निर्णय घेणार का? https://bit.ly/3hLztWC


  3. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती https://bit.ly/3wsaGuR CBSE बारावी परीक्षा संदर्भात अंतिम निर्णयासाठी अजून वेळ लागणार, राज्यांना 25 मे पर्यंत सविस्तर सूचना पाठवण्याचं आवाहन, त्यानंतर केंद्र सरकार याबाबत निर्णय जाहीर करणार https://bit.ly/3uf5Dwe


  4. देशात काळ्या बुरशीच्या जवळपास 9000 केसेस; केंद्राकडून सर्व राज्यांना अ‍ॅम्फोटेरिसिन-बीच्या 23 हजार कुपी वितरीत https://bit.ly/3fCqDIh


  5. Cyclone Yaas : 'यास' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची उच्च स्तरीय बैठक, तयारीचा घेतला आढावा, 26 मे रोजी ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर यास चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज https://bit.ly/3hOhm2f


  6. देशात गेल्या 24 तासात 40 लाख नव्या रुग्णांची भर तर 3741 जणांचा मृत्यू, काय आहे देशाची आणि राज्याची कोरोना स्थिती? https://bit.ly/3yBq8aa काल राज्यात 40,294 रुग्ण बरे होऊन घरी, 26,133 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3hOjgQr


  7. मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या अकाऊंटन्टला घोटाळ्याप्रकरणी अटक, पाच कोटींच्या घोटाळ्याचा आरोप https://bit.ly/3ud6PQX


  8. औषधं आणायला गेलेल्या तरुणाचा मोबाईल फोडला, कानशिलात हाणली https://bit.ly/2TgC2Gh सुरजपूर जिल्हाधिकाऱ्यांचे 'ते' कृत्य सेवेच्या मूलभूत नियमांच्या विरोधात, IAS Association ने व्यक्त केली नाराजी https://bit.ly/2Si6uzh युवकाच्या कानशिलात लावणाऱ्या सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं निलंबन https://bit.ly/2SgPuJy


  9. रायगडच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यांवर दोन दिवसांत आढळलेले आठ मृतदेह बार्जमधील बेपत्ता व्यक्तींचे असल्याचा अंदाज https://bit.ly/3wrCdfZ


  10. हत्येच्या गुन्ह्यात फरार असलेला ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार अटकेत, माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडच्या मृत्यू प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप https://bit.ly/3hMtxwF


 


माझा कट्टा : जगप्रसिद्ध व्याख्याते गौर गोपाल दास यांच्याशी मनमोकळ्या गप्पा! खास लोकाग्रहास्तव पुन:प्रक्षेपण, आज रात्री 8:30 वाजता


 


ABP माझा ब्लॉग :


 


BLOG : 'मिशन आइकमन':  इस्रायलच्या मोसादची अविश्वसनिय कामगिरी, एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिजीत जाधव यांचा लेख https://bit.ly/3fcN3kb


 


ABP माझा स्पेशल :


 


Corona Vaccination : देशातील 'हा' भाग मारतोय लसीकरणात बाजी! https://bit.ly/3bLmLDq


 


कोविड पीडित मुलांना दत्तक घेण्यास अभिनेत्री पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांचा पुढाकार https://bit.ly/3oKCJDo


 


Gadchiroli Naxal Encounter : महाराष्ट्रात रक्ताची होळी खेळणाऱ्या नक्षलवाद्यांचं संपूर्ण दलम संपवणारे गडचिरोलीचे Real Hero https://bit.ly/3fBz4DK


 


Mohini Ekadashi : मोह मायाची बंधने तोडणारी एकादशी म्हणजे, वैशाख शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी https://bit.ly/3fHygNl


Tips : जाणून घ्या Oximeter वापरण्याची योग्य पद्धत https://bit.ly/2RGpuqX


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv    


        


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv   


         


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha     


      


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv  


          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv