1. मोठी दुर्घटना! रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तळीये गावावर दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती, मदत आणि बचाव कार्याला वेग https://bit.ly/3xZDQmg भीषण! तळीयेतील आकांत... डोंगरानं गिळलं गाव! शब्दांपलीकडची दुर्घटना https://bit.ly/36SAyWd 


2. रायगड तळीये दुर्घटना : पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर https://bit.ly/3Bxc7M2 तर रायगड जिल्ह्यातील तळीये दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक; मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर! https://bit.ly/3ryhh5Y 


3. पावसाचा हाहाकार! सातारा, रायगडमध्ये गावावर डोंगर कोसळले! अनेक घरं ढिगाऱ्याखाली https://bit.ly/3iDl1iu सांगली, कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका, काही भागात पाणी शिरायला सुरुवात, पुण्यात भिडे पुल पाण्याखाली https://bit.ly/3eN8S9E आंबोली घाटात कोसळलेली दरड हटवली, सावंतवाडी - बेळगाव आणि कोल्हापूरला जाणारी वाहतूक पूर्ववत https://bit.ly/2UGBhHh 


4. चिपळूणमध्ये छतावर अडकलेल्या 15 जणांना गावकऱ्यांनीच धाडस करुन सुखरुप बाहेर काढलं! https://bit.ly/3eJSIO4 महाडमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुरात अडकलेल्यांची सुटका करणं सुरु https://bit.ly/3BIAtma 


5. डोंगर उतारांवरील गावे, वस्त्यांमधील रहिवाशांनी स्थलांतरासाठी प्रशासनास सहकार्य करावं, मुख्यमंत्र्याचं आवाहन, मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रालय नियंत्रण कक्षातून घेतला राज्यातील आपत्तीचा आढावा https://bit.ly/2W49DEu 


6. आम्ही पोहोचलो, अधिकारी का नाही? बचावकार्यातल्या दिरंगाईवर विरोधकांचं बोट, दुर्घटनास्थळी सर्वात अगोदर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि गिरीश महाजन उपस्थित https://bit.ly/3eNjsxo 


7. मुंबईतील गोवंडी भागात इमारत कोसळली, चौघांचा मृत्यू, दहा जण जखमी https://bit.ly/3Byc3eY 


8. पहिली ते बारावी अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती https://bit.ly/3ePsKsx 


9. हॉटशॉटला हवी होती अर्धनग्न छायाचित्रं अन् त्यासाठी 'तयारी'चे कलाकार!, राज कुंद्रा प्रकरणात धक्कादायक माहिती समोर https://bit.ly/3i0FXks 'या' कारणांसाठी होऊ शकते शिल्पा शेट्टीची चौकशी, महत्वाची माहिती एबीपी माझाच्या हाती https://bit.ly/3iCjzNj 


10. श्रीलंकेविरुद्ध आज तिसरी अन् शेवटची वनडे, भारत तीन बाद 147 धावांवर मजबूत स्थितीत, पण, पावसामुळे सामना थांबला https://bit.ly/3Bx54D4 तर टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा सुरू, भारताच्या 22 खेळाडूसह 6 अधिकारी सहभागी होणार https://bit.ly/3xag2uZ 


गुरुपौर्णिमा विशेष माझा कट्टा : विख्यात गायक पं. उपेंद्र भट यांच्यासोबत आज रात्री 9 वाजता


ABP माझा ब्लॉग :


BLOG | गुुरुपौर्णिमा विशेष : 'आवाज’ की दुनियातले गुरु... आकाशवाणी, एबीपी माझाचे निवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/3kOvieu 


BLOG | श्वास 'कोंडलाच' होता कधी? आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3hZyORm  



ABP माझा स्पेशल : 
Right To Privacy : भारतातीय नागरिकांना खरोखरच 'राईट टू प्रायव्हसी'चा अधिकार आहे का? सर्वोच्च न्यायालयाचे खटले काय सांगतात? https://bit.ly/3y2dgc7 


Guru Purnima 2021:नृत्याची आणि गप्पांची अनोखी मैफल; पुण्यात नृत्यविशाद सोनिया परचुरे यांच्याशी संवाद https://bit.ly/3ByRrmL 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv