ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2021 | गुरुवार
- चिपळूणला महापुराचा विळखा, संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात, बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफ आणि नेव्ही तैनात करण्याची तयारी https://bit.ly/3znfBi5 'पाऊस सुरुच, यंत्रणांनी सतर्क राहून बचावकार्य करावं', पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा https://bit.ly/3iBRDsP
- कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प, मुसळधार पावसात प्रवाशांचा इगतपुरी स्थानकात मुक्काम, नाशिकच्या दिशेने वाहतूक हळूहळू पूर्वपदावर https://bit.ly/3rrVKeS
- राज्यात पावसाचं रौद्ररुप! कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी, पुढील 3 तास सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता https://bit.ly/2TrqEYj
- माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांनी सादर केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा चौकशी अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती, 1173 कामांची अँटी करप्शनकडून चौकशी होणार https://bit.ly/3kKSuu4
- अनिल देशमुख प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका, FIR मधील तपशील वगळण्याची याचिका फेटाळली, गुन्हा रद्द करण्यासाठीची अनिल देशमुख यांची याचिकाही हायकोर्टानं फेटाळली https://bit.ly/36U0Vek
- माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, 15 कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल, बदलीनंतरही शासकीय निवासस्थान वापरल्याबद्दल 24 लाखांचा दंड https://bit.ly/3hYGrYi
- मुंबईकरांचे हाल थांबवा, दोन डोस पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/3iA0Ly4
- दैनिक भास्कर कार्यालयावर प्राप्तिकर खात्याचे छापे, वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी छापे असल्याचा भास्कर समुहाचा आरोप https://bit.ly/2TvldYw
- ऋषभ पंत कोरोनामुक्त; लवकरच टीमसोबत प्रॅक्टिस करताना दिसणार, बीसीसीआयकडून ट्विटरवर अभिनंदन https://bit.ly/3y1RfKO
- टोकियो ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्तानं खळबळ; माहिती चुकीची, आयोजकांची स्पष्टोक्ती https://bit.ly/3eK9Cfx
*ABP माझा स्पेशल*
शिर्डीत तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला आजपासून प्रारंभ, मंदिर बंद असल्याने यावर्षी उत्सव साधेपणाने https://bit.ly/3rq4KBr
Kargil Vijay Diwas : 'मां तेरी कसम'; लष्कराने वाहिली कारगिलच्या शहीदांना गाण्याच्या स्वरुपात श्रद्धांजली https://bit.ly/3hUJLTZ
तो मी नव्हेच! 'बातमीदारी करताना जबाबदारी बाळगा', अभिनेता उमेश कामत भडकला, काय आहे प्रकरण? https://bit.ly/3xXicPL
कामाचा प्रारंभ केला तर मागे वळून न पाहणारे कर्तव्यकठोर नेतृत्व म्हणजे अजितदादा; देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांवर स्तुतीसुमने https://bit.ly/3y4kmx6
Guru Purnima 2021 : गुरु: साक्षात् परब्रह्म! जाणून घ्या का साजरी केली जाते गुरुपौर्णिमा https://bit.ly/3BosXwB
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv