1. आमदार पडळकरांचा राज्य सरकारला चकवा; प्रशासनाचा विरोध झुगारत सांगलीतील झरे गावात भरवली बैलगाडा शर्यत https://bit.ly/3y3aItE शेतकऱ्यांसाठी कायदा मोडल्याचं सदाभाऊंकडून समर्थन https://bit.ly/2WeRnIW तर बैलगाडा शर्यत भरवणाऱ्यांवर कारवाई होणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा इशारा https://bit.ly/3ke9LKb
2. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा ऑडिओ क्लिपमधून आत्महत्येचा इशारा, प्रशासनातील महिला अधिकाऱ्यांचा छळ पुन्हा ऐरणीवर https://bit.ly/3y0sDB7 तहसीलदार देवरे यांच्या ऑडिओ क्लिपची देंवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल, मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहलं पत्र https://bit.ly/2W375aj
3. बुलडाण्यात समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपरला भीषण अपघात, 13 मजूरांचा जागीच मृत्यू, 12 मजूर जखमी.. https://bit.ly/3k3coOE
4. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जाती-पातीचं राजकारण वाढलं; मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून पुनरुच्चार, बाबासाहेब पुरंदरेंच पुस्तक पन्नास वर्षांपूर्वीचं मग आताच त्याला विरोध का? https://bit.ly/3mfHANy तर निवडणुकीत फक्त स्त्री आणि पुरुष एवढंच आरक्षण असावं, आरक्षणावर राज ठाकरे यांनी मांडली भूमिका https://bit.ly/3j2K28b
5. मराठा आरक्षणाची जबाबदारी नांदेडच्या सुपुत्रानं घ्यावी, पण ते कुठे आहेत?, संभाजीराजे छत्रपतींचा अशोक चव्हाणांना टोला https://bit.ly/37XSuz5 केंद्र-राज्याच्या भांडणाशी घेणं-देणं नाही, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हवं संभाजीराजेंची नांदेडमध्ये मागणी https://bit.ly/3sydCFv
6. कोरोना रुग्णांवर दाताचे अन् कानाचे डॉक्टर उपचार करतायंत, आरोग्य यंत्रणेची ही अवस्था; नारायण राणेंचा राज्य सरकारवर प्रहार https://bit.ly/2W5tFyy औषधांत पैसे खाणारे सरकार गोमूत्र हातात घ्यायच्याही पात्रतेचं नाही, आधी स्वत:चं मन शुध्द करावं, ठाकरे स्मारक शुद्धीकरणावर राणेंचा घणाघात https://bit.ly/3gkMtkB
7. सोनिया गांधी यांनी बोलावली विरोधी पक्षांची बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारही ऑनलाईन सहभागी होणार; मोदी सरकारविरोधात विरोधकांची होणार एकजूट? https://bit.ly/2WaNVyE
8. जास्तीत जास्त लसीकरणासाठी दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य, सीरमकडून जास्तीत जास्त डोस मिळवण्याचा प्रयत्न, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं प्रतिपादन https://bit.ly/37WA7um
9. देशात गेल्या 24 तासांत 36 हजार 571 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 540 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3kdjEaQ राज्यात गुरुवारी 5225 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5557 रुग्ण कोरोनामुक्त, नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त https://bit.ly/3syWkrY
10. तालिबानने भारतासोबतचा व्यापार थांबवला, अफगाणिस्तानातली निर्यात बंद झाल्याने राज्यातल्या साखर आणि केळी उद्योगाला फटका https://bit.ly/3mjIW9S
ABP माझा स्पेशल :
Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधींचे 'ते' सहा निर्णय; देशाच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी ठरले महत्त्वाचे https://bit.ly/3mqAQwa
Malnutrition : भारत कुपोषणमुक्त होणार? केंद्राकडून रोड मॅप तयार करण्याचं काम सुरु https://bit.ly/37ZpfvQ
आपल्या आजारपणाबद्दल इंटरनेटवर सर्च करताय? मग सावधान... तुम्हालाही होऊ शकतो 'सायबरकॉन्ड्रिया' https://bit.ly/3sxSLlO
Rakshabandhan 2021 : रक्षाबंधन, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण; जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त https://bit.ly/2Wd0Ald
विमानाच्या पंखांना लटकलेल्या अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय फुटबॉलपटूचा खाली पडून मृत्यू, व्हायरल व्हिडिओमधील खाली पडलेल्या दोघांपैकी एक फुटबॉलपटू झाकी अन्वरी असल्याचं स्पष्ट https://bit.ly/3B05JvQ
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv