1. मुंबईच्या पीएफ कार्यालयात धक्कादायक स्कॅम! कांदिवली इथल्या पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्याने तब्बल 21 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं अंतर्गत लेखापरीक्षणात उघड https://bit.ly/37WzCR7 

2. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबियांकडून रॅगिंगचा आरोप, मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश https://bit.ly/3yX2xAg 

3. औरंगाबादमध्ये उद्योजकांवर होणारे हल्ले गंभीर; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.. कठोर कारवाईची मागणी https://bit.ly/3yYhh1X 

4. 'आठवा महिना लागला! राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कधी हलणार', विधानपरिषदेच्या 12 सदस्य निवडीवरून शिवसेनेची राज्यपालांवर खरमरीत टीका, सामनातून भाजपवरही टीकास्त्र https://bit.ly/3mawJnV 

5. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातून काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता, दिल्ली पोलिसांचं आरोपपत्र कोर्टाने फेटाळलं, साडेसात वर्षांच्या छळातून सुटका झाल्याची थरुर यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3sAad9q  

6. आता मुलींनाही एनडीएची प्रवेश परीक्षा देता येणार, सर्वोच्च न्यायालयाचा दिलासादायक निर्णय https://bit.ly/3gcpurX 

7. बीडीडी चाळीतील रहिवाशांना खुशखबर; आता स्टॅम्पड्युटीसाठी लागणार फक्त हजार रुपये https://bit.ly/3xWDDj8 

8. आज पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ, गेल्या 24 तासांत लसीकरणाचा आकडाही घटला https://bit.ly/3AMfwVY राज्यात मंगळवारी 4,145 नव्या कोरोनाबाधितांची भर तर साताऱ्यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद https://bit.ly/3AUj1Ki 

9. आजपासून LPG सिलेंडर 25 रुपयांनी महागला; मुंबईतील दर 859 रुपयांवर, तुमच्या शहरातील किंमत काय? https://bit.ly/2W6aaGc 

10. देशाला मिळू शकतात पहिल्या महिला सरन्यायाधीश! कॉलेजियमकडून सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी 9 नावांची केंद्राकडे शिफारस https://bit.ly/3CUGIDT 

ABP माझा स्पेशल :

पालघरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार म्हणून भर पावसात रस्त्याची डागडुजी https://bit.ly/3CWKKvo 

Muharram 2021 : उद्या मोहरम, मोहरमसाठीच्या नियमावली काय? मिरवणुकीचं काय?- वाचा सविस्तर https://bit.ly/3geTe7r 

Electric Vehicle Charging Station : मुंबईत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन, कसं आहे हे चार्जिंग स्टेशन https://bit.ly/3g9awTu 

Fact Check : 'तो' फोटो अफगाणिस्तानातील नाही, तर फिलिपिन्समधील! जाणून घ्या सत्य https://bit.ly/37ZC8pv 

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये भारतासह अन्य काही देशांचे नागरिक अडकले, किती आहे आकडा? https://bit.ly/3AMeoS8 

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात महिला वृत्त निवेदिकांवर घातली बंदी, आता तालिबानी करणार अँकरिंग! https://bit.ly/3xWDr3o 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha             

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv             

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv