- पुण्यात बनणाऱ्या कोवॅक्सीनचं 50 टक्के उत्पादन महाराष्ट्राला मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना भारत बायोटेकसोबत चर्चा करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती https://bit.ly/3uNxWTO
- रशियाच्या स्पुटनिक लसीची किंमत ठरली, एका डोससाठी मोजावे लागणार 995 रुपये, डॉ रेड्डीज लॅबोरेटरीच्या दीपक सप्रा यांनी घेतला स्पुटनिक लसीचा पहिला डोस https://bit.ly/2RmePS6
- साखर उद्योगाच्या मदतीने राज्याला ऑक्सिजनमध्ये स्वावलंबी करण्यासाठी मिशन ऑक्सिजन, उस्मानाबादमधील धाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचं मुख्यमंत्र्याकडून ऑनलाईन उद्घाटन https://bit.ly/2SS5mCD
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानक मुंबई हायकोर्टात, लसीकरण कार्यक्रमाचा आढावा आणि न्यायमूर्तींची सदिच्छा भेट https://bit.ly/3eKcaKR
- कोरोनाचे नियम मोडून विकासकामांचं उद्घाटन, मंत्री संदीपान भुमरे यांचा माफीनामा स्वीकारण्यास हायकोर्टाचा नकार https://bit.ly/3eJURtC
- लसच उपलब्ध नसेल तर लस घ्या अशी रटाळवाणी कॉलर ट्यून वाजवून काय फायदा? दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल https://bit.ly/33MJGtC लसीचा तुटवडा लवकरच दूर होणार, डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोस उपलब्ध होणार https://bit.ly/3uR3VTc
- कोरोना प्रादुर्भावात काहीसा दिलासा; देशात गेल्या 24 तासांत 3 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त तर देशात 343,144 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/2RQUyEr गुरुवारी राज्यात 42582 नव्या रुग्णांची नोंद तर 54535 रुग्ण बरे होऊन घरी https://bit.ly/3uMJabh
- पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा https://bit.ly/3fg6hEl
- मुंबईतून गोव्याला विनापास प्रवास करणाऱ्या क्रिकेटपटू पृथ्वी शॉला आंबोली पोलिसांनी रोखलं, ई पास आल्यानंतरच पुढील प्रवासाची अनुमती https://bit.ly/3bqQHVp
- तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर सावधानतेचा इशारा, सिंधुदुर्ग जिल्ह्याला रविवारी आणि सोमवारी 'ऑरेंज अलर्ट', वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता https://bit.ly/3eJtrDZ
ABP माझा स्पेशल :
माणूस आणि माणुसकीचा केंद्र बिंदू 'महात्मा बसवेश्वर'! https://bit.ly/2Ri8gAa
Akshaya Tritiya 2021 : आज अक्षय्य तृतीया; जाणून घ्या या शुभपर्वाचं महत्त्वं आणि मुहूर्त https://bit.ly/3ylvCWm
PHOTO : विठ्ठल आवडी प्रेमभाव... अक्षय्य तृतीयेनिमित्त विठुमाऊलीच्या गाभाऱ्याला आमराईचं रुप https://bit.ly/3hw9frj
In Pics : अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती आणि सिद्धीविनायक मंदिरात आंबा महोत्सव https://bit.ly/3huNgRl
Eid-ul-Fitr 2021 : आज देशभरात ईदचा उत्साह, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचं आवाहन https://bit.ly/3uNDA8t
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv