ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2021 | शनिवार


1. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाच्या कामात स्थानिक खासदार आणि शिवसैनिकांकडून अडचणी, आपण लक्ष घालावं; नितीन गडकरी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रात वाशीम जिल्ह्यातील घटनांचा उल्लेख  https://bit.ly/3ACdp74 


2. नितीन गडकरींचं पत्र कुणाच्या दबावाखाली? नाना पटोले यांचा सवाल, तर बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य कारवाई करतील https://bit.ly/3m0s1sP 


3. राज्यात डेल्टा प्लसचे 66 रुग्ण, पाच जणांचा मृत्यू.. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 10 रुग्णांनाही लागण, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून आढावा https://bit.ly/3m4uC4X 


4. उद्यापासून राज्यातील मॉल्स, शॉपिंग सेंटर रात्री 10 पर्यत खुली.. मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये प्रवेशासाठी घातलेल्या लसीकरणाच्या अटीला दुकान मालकांकडून कडाडून विरोध https://bit.ly/3AKAioO 


5. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर भेट झाल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता https://bit.ly/2Ug4ton 


6. राहुल गांधींचे ट्वीटर हँडल अनलॉक; काँग्रेस पक्षाचे आणि अन्य नेत्यांचे अकाऊंटही पुन्हा सुरु https://bit.ly/3xLVk4K 


7.  भारत बायोटेकच्या नाकाद्वारे द्यायच्या लसीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठी मंजुरी, पहिल्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक https://bit.ly/3xLJuYn 


8. देशात गेल्या 24 तासात 40 हजारांच्या जवळपास कोरोना रुग्ण, एकट्या केरळमध्ये 20 हजार रुग्ण https://bit.ly/2VMchiF राज्यात शुक्रवारी 6,686 नव्या कोरोनाबाधितांची भर तर चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली https://bit.ly/3iJLbBe 


9. भारताला अंडर 19 विश्वचषक जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदची क्रिकेटमधून निवृत्ती, आता अमेरिकेसाठी खेळणार! https://bit.ly/3g42Lhx 


10.  IND vs ENG 2nd Test Day 3 : दुसऱ्या कसोटीतील तिसरा दिवस इंग्लंडने गाजवला, भारतीय गोलंदाजांची विकेटसाठी तळमळ https://bit.ly/3m2HWa5 



  • माझा कट्टा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबतच्या गप्पांचा पुढचा भाग, पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता 


ABP माझा स्पेशल : 


1. FYJC Admission : अकरावी प्रवेश अर्ज नेमका कसा भरायचा? जाणून घ्या सोप्या भाषेत https://bit.ly/3AEtyJe 


2. कोरियन संस्थेकडून 'वाशिष्टी'चे सर्वेक्षण, महापुराच्या कारणांचा शोध घेऊन केंद्र सरकारला रिपोर्ट देणार https://bit.ly/3lXLiLE 


3. Independence Day : भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? काय आहे त्यामागचे ऐतिहासिक कारण? 
https://bit.ly/2VP3D2W 


4. Independence Day 2021: 'या' स्वातंत्र्यदिनीही पंतप्रधान मोदी लांबलचक भाषण देणार का? काय आहे आतापर्यंतचा इतिहास? https://bit.ly/3sgTE1T 


5. Partition Horrors Remembrance Day : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! 14 ऑगस्ट 'फाळणी वेदना स्मरणदिन' म्हणून साजरा होणार
https://bit.ly/2VZ7UAC 


6. Jawahar lal nehru | पंतप्रधान नेहरूंचे 15 ऑगस्टचे पहिलं भाषण! ज्यात नवीन भारताची झलक दिसली https://bit.ly/2VUZr1f 


माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या विशेष कार्यक्रमाच्या व्हिडिओंची प्लेलिस्ट  https://bit.ly/3AHzMbn 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 


 टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv