ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2021 | शनिवार
1. साकीनाका अत्याचार पीडित महिलेची मृत्युशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू https://bit.ly/3k2j2Gr संतापाची लाट उसळली! संतप्त प्रतिक्रिया, पीडितेच्या मृत्यूनंतर विरोधी पक्ष आक्रमक, आरोपीला फाशी देण्याची मागणी https://bit.ly/3noF0W8
2. साकीनाका घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश https://bit.ly/3hjWKOs सहायक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्याकडे सोपवला तपास.. एका महिन्यात तपास पूर्ण करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या सूचना https://bit.ly/3C3iN44
3. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा... वर्षभरातच निवडणुका असलेल्या गुजरातमध्ये नेतृत्वबदल झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य https://bit.ly/38XhJ55
4. महिलेसोबत अश्लील संभाषण करणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्याला चोप, कल्याणमधील प्रकार https://bit.ly/3k2uAte अमरावतीत बलात्कारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने आत्महत्या https://bit.ly/3A5n6en
5. फसवणूक आणि बलात्कारासारखे गुन्हे दाखल झालेला मनोहरमामा बारामती पोलिसांच्या कोठडीत.. राजकारणी आणि बड्या मंडळींना मनोहरमामाची भुरळ.. https://bit.ly/3z30f1G
6. 'देशातील सर्वोत्तम' असलेलं दिल्लीचं विमानतळ पाण्यात! पावसामुळे धावपट्टी आणि सर्वत्र पाणीच-पाणी https://bit.ly/3A57IPl
7. हिमाचल पाठोपाठ गोव्यातही 100 टक्के लसीकरण, देशात 73 कोटी डोस वितरित, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गोवा सरकारचं कौतुक https://bit.ly/3E5hKlP
8. देशात गेल्या 24 तासात 33 हजार रुग्णांची भर, 25 हजार रुग्ण एकट्या केरळमधून https://bit.ly/3EaakOk राज्यात शुक्रवारी 4,154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात https://bit.ly/38YqRq9
9. मनसुखची गाडीत हत्या केली, शव खाडीत फेकलं आणि आरोपींनी ढाब्यावर पोटभर जेवण केलं; NIA च्या चार्जशीटमध्ये नोंद https://bit.ly/3tBSAq3
10. ग्लोबल टीचरनंतर आता 'Global Student Of The Year' पुरस्कार, लाखोंचं बक्षीस, भारतातील 4 विद्यार्थी टॉप 50 मध्ये https://bit.ly/39dOhrT
माझा कट्टा | ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल माझा कट्ट्यावर... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता
ABP माझा स्पेशल :
1. US Attack : 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण; काय घडलं होतं त्या दिवशी https://bit.ly/3E8seRu
2. Coronavirus : पूर्ण लसीकरण झालेला व्यक्तीच्या मृत्यूची शक्यता 11 पटींनी कमी; अमेरिकेच्या CDC चा अहवाल https://bit.ly/2X88Rrd
3. WhatsApp Privacy Update: व्हॉट्सअॅपचं नवीन प्रायव्हसी अपडेट; मार्क झुकेरबर्ग म्हणाला.. हे एक कठीण आव्हान होतं https://bit.ly/3E7h8Mq
4. Rishi Panchami : आज ऋषी पंचमी, या पंचमीचं वेगळं महत्व, जाणून घ्या व्रत आणि विधी https://bit.ly/3yXi8iw
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv