एक्स्प्लोर

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून 2026 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून 2026 | सोमवार

1. सिंधुदुर्ग, सातारा, पुणेसह तब्बल 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज https://tinyurl.com/4ceemx4c 

2. इतरांची मुलंबाळं राज्यसभेवर जातात तोच न्याय मलाही मिळावा, राज्यसभेवर संधी न मिळाल्यानं छगन भुजबळांची नाराजी, हम कबड्डी के खिलाडी, शतरंज के नहीं, शेरोशायरीतून नाराजी व्यक्त https://tinyurl.com/2hp2bhbp  भुजबळ माझ्या अनुषंगाने बोलले असतील असे मला वाटत नाही, कोणत्याच पक्षाला सर्वांचं समाधना करणं शक्य होत नाही, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/3yxvf2b5 

3. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज, मविआकडून अर्ज नाही, बिनविरोध निवड निश्चित https://tinyurl.com/musd4bn3  नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर प्रसाद हिरेंचा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा, गोकुळ गीतेंसोबत सकारात्मक चर्चा सुरु, मंत्री गिरीश महाजनांची माहिती, तर नाशिकचा निर्णय झाल्यानंतर जळगावचाही तिढा सुटेल, महाजनांचा विश्वास https://tinyurl.com/eeu9eucv 

4. देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावं, शिंदेंना जेवढं डावललं जाईल तेवढे ते लोकांच्या मनात शिरतील, बच्चू कडूंचं वक्तव्य https://tinyurl.com/mskdkex4  पक्षनेत्याला विचारून भूमिका मांडायला हव्यात, उगाच गावागावांमध्ये खडे फोडून मुख्यमंत्रीपदावर बोलू नये, चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंना सुनावलं https://tinyurl.com/vze42vhf 

5. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर मेघराज राजे भोसलेंची एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे 14 उमेदवार विजयी, तर बिनविरोध निवडून आलेल्या तीन पैकी दोघांचा पाठिंबा, अभिनेते विजय पाटकरांच्या पॅनेलचा पराभव https://tinyurl.com/6aemf3vn 

6. ममता बॅनर्जींना हादऱ्याची मालिका सुरूच, तब्बल 58 आमदार फुटल्यानंतर आता 21 खासदारांचा सुद्धा भाजपला पाठिंबा https://tinyurl.com/bu5yzmtm 

7. नीट परीक्षा घोटाळ्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणार, एसआयआर मुद्द्यावर सरन्यायाधीशांना पत्र पाठवणार, इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत 5 मुद्द्यांवर एकमत, तर 8 ऑगस्टला हैदराबादला पुढची बैठक https://tinyurl.com/bde22fhx 

8. शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 719 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले https://tinyurl.com/mr3eveb7  पुढील वर्षापासून 62 टक्के लोकांना गृह कर्ज अन् वाहन कर्ज मिळणं अवघड होण्याची शक्यता, आरबीआयकडून नव्या नियमांचा ड्राफ्ट जारी https://tinyurl.com/n625dxwn 

9. गुंगीचं औषध घालून बळजबरीनं आधी मंचुरियन खाऊ घातलं, नंतर लॉजवर नेऊन दोघांकडून अत्याचार, ब्लॅकमेल करत तीन लाख रुपयांसह साडेनऊ तोळं सोनंही उकळले, बीडमधील अंबाजोगाईतील धक्कादायक घटना https://tinyurl.com/mv2y99kk  वैद्यकीय क्षेत्राला काळीमा, अल्पवयीन महिलेची प्रसुती झाल्यानंतर बाळाच्या विक्रीचा प्रयत्न, मालेगावात 4 डॉक्टरांसह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल https://tinyurl.com/475dpedk 

10. मुल्लानपूर कसोटी तिसऱ्याच दिवशी निकाली, शुभमन गिलच्या नेतृत्त्वात टीम इंडियाचा आजवरचा सर्वात मोठा कसोटी विजय, अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी पराभव, पदार्पणवीर मानव सुतारची फिरकी प्रभावी, वॉशिंग्टन सुंदरचीही कमाल https://tinyurl.com/2nt3v6xr  टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा हाती आली असली तरी आपल्या स्वभावात किंवा विचारसरणीत कोणताही बदल करणार नाही, टी 20 चा कर्णधार होताच श्रेयस अय्यरचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/365ex42k 

एबीपी माझा स्पेशल

FIFA World Cup : भारत-पाक क्रिकेटपेक्षाही खतरनाक! जेव्हा दोन देशांचे खेळाडूं फुटबॉल मैदानावर एकमेकांचा जीव घ्यायला निघाले... https://tinyurl.com/yjb2v7hv 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget