ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
1. अखेर 40 व्या दिवशी युद्ध थांबलं, अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी जाहीर, युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, अमेरिकन शेअर बाजारातही विक्रमी तेजी https://tinyurl.com/3r4cnrs4 इराण-अमेरिकेचं विध्वंसाकडे जाणारं युद्ध थांबलं, सोन्याचा भाव तीन हजारांनी वाढला तर, चांदी 10 हजारांनी वधारली https://tinyurl.com/5ecpe7b7
2. पाच आठवड्यानंतर अखेर युद्धविराम, लाखो लोक बेघर, हजारो निष्पापांचा बळी, इराण-अमेरिका-इस्रायल युद्धात आतापर्यंत काय काय झालं? https://tinyurl.com/bdcsxct5 पाकिस्तान-चीनची मध्यस्थी, इराणच्या अमेरिकेसमोर 10 कलमी अटी, इराण नष्ट करु म्हणणारे डोनाल्ड ट्रम्प मागे का हटले? https://tinyurl.com/35ah8bbp
3. युद्धामुळे मंदीचं सावट, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर ठेवला, व्याजदरात कोणताही बदल नाही https://tinyurl.com/52eeddvy
4. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षात भाकरी फिरवण्याच्या तयारीत, पदावर असून काम न करणाऱ्यांना डच्चू देणार, पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्र्यांच्या कामाचा आढावा शिंदे घेणार https://tinyurl.com/yjjecd3h पक्षाचं काम केलं नाही, रोजची अपडेट दिली नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना इशारा, बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर https://tinyurl.com/4esn3ffe
5. अशोक खरातला एका दिवसाची न्यायालयीन कोठडी, आरोपीला उद्या पुन्हा कोर्टात सादर करण्याचे आदेश https://tinyurl.com/mtkfvc6e आधी 12 गुन्हे, आता आणखी 11 तक्रारी, घरात मृत्यू होईल अशी भीती घालायचा अन् 'ऊर्जा, विशेष पूजा, शरीरशांती'च्या नावाखाली अशोक खरात नको ते करायचा https://tinyurl.com/bdfnt3nk
6. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात तब्बल 55 उमेदवार रिंगणात, भाजप सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, फडणवीसांची ग्वाही https://tinyurl.com/hfbs4xks बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची अजूनही वेट अँड वॉचची भूमिका, काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना कात्रीत https://tinyurl.com/bde73zh6
7. नामांकित IT कंपनीत महिलांवर अत्याचार, 6 आरोपींना अटक, नाशिकमध्ये पुन्हा धक्कादायक घटना https://tinyurl.com/y9wz2fyd मित्राने वाढदिवसाला बोलावलं नाही, युवकाने संपवलं जीवन; मोबाईलवर ठेवलं अखरेचं स्टेटस, बीडमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/3t8phw26
8. सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला चोपला, बुलढाण्यातील संतापजनक प्रकार https://tinyurl.com/yc62z89y मित्राच्या वरातीत नाचत असताना अल्पेश अचानक खाली कोसळला; चंद्रपुरात हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू, लग्नाचा आनंद क्षणात शोकसागरात बुडाला https://tinyurl.com/4uc5x7s4
9. मागासवर्गीय समुदायाचे सदस्य असणे हा सरकारी नोकरीत सवलत मिळवण्याचा आधार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्वाळा https://tinyurl.com/3bthsp4m
10. गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 27 धावांनी विजय, मुंबईचा सलग दुसरा पराभव https://tinyurl.com/tcyn7w5f जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर 2 गगनचुंबी षटकार ठोकले, मुंबईला लोळवलं; आता वैभव सूर्यवंशीची 4 शब्दांची पोस्ट! https://tinyurl.com/5c4y83ta
एबीपी माझा स्पेशल
धैर्याने समोर आली, शांतपणे विधी केला! लेकीनेच पार पाडला वडिलांचा अंत्यविधी, कर्नलवाडीतील घटनेतून समाजाला नवा संदेश https://tinyurl.com/2u36v4s4
अमेरिकेची जिरवणाऱ्या जिगरबाज इराणला समजून घेण्यासाठी हे 'इराणी' 25 चित्रपट पाहिलेच पाहिजेत! दोन ऑस्कर विजेते ते चिमुरड्यांचा ठाव घेणारे ते अन्यायाविरोधात पेटून उठणाऱ्या कलाकृती https://tinyurl.com/ys6wjzsj
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
महत्त्वाच्या बातम्या





















