एक्स्प्लोर

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 सप्टेंबर 2026 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 सप्टेंबर 2026 | शुक्रवार

1. मराठा आरक्षण उपसमितीला जीआर काढण्याचे अधिकार कुणी दिले? आम्हीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल, सरकार आणण्यात ओबीसींचा हातभार असल्याचाही घरचा आहेर https://tinyurl.com/8m2z56mh  जात पडताळणी समितीवर कोणी दबाव आणत नाही, ओबीसींचं वाटोळं केलं, महाराष्ट्र सदनात भ्रष्टाचार केला, आता  राजकारण करु नका, मनोज जरांगेंचं भुजबळांना उत्तर https://tinyurl.com/4xz9j55b 

2. सोलापुरात गणेशोत्सवात साऊंड सिस्टिम आणि लेझरवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश, नियम मोडल्यास कारवाई होणार https://tinyurl.com/rccpn7f6  तुम्ही कितीही बंदी घाला, कारवाई करा, DJ वाजवणारच, नागपुरात दहीहंडी आयोजकांचं थेट आव्हान https://tinyurl.com/84skm28j 

3. डीजेविरोधातील भूमिकेवर विद्यानंद बापट ठाम, मांडलेल्या मुद्द्यावर प्रतिवाद करा, मागे हटेन, बापटांचं आव्हान,  जिवंत राहिलो तर रविवारच्या मोर्चात सहभागी होईन, बापटांची उपहासात्मक टीका https://tinyurl.com/3598z8by  भावना दुखावल्याच्या प्रकरणी विद्यानंद बापटांविरोधात पुण्यातील गणेश मंडळे तक्रार दाखल करणार, तर भावना म्हणजे छाती किंवा डोकं नाही दुखायला, बापटांचं प्रत्युत्तर  https://tinyurl.com/bp8ba496 

4. मराठवाड्यात दुष्काळाचं सावट अधिक गडद, उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ, स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्याची मागणी  https://tinyurl.com/ymw5c7ax 

5. MPSC पेपरफुटी प्रकरण, अमरावतीत हजारो विद्यार्थ्याचा एल्गार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा या मागणीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा https://tinyurl.com/3wuejz4s 

6. महाराष्ट्राचे केंद्राकडे 3 हजार कोटी अडकले, ते पैसे आल्यानंतर ठेकेदारांची प्रलंबित बिले दिले जातील, मंत्री भरत गोगावलेंचं पंढरपुरात मोठं वक्तव्य https://tinyurl.com/skn837aa 

7. धाराशिवच्या नळदुर्ग किल्ल्यावरून उडी मारून राष्ट्रीय महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या, घटनेत दोन मुलांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर, सासरच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा वडिलांचा आरोप https://tinyurl.com/yzz3wkrt  लग्न झाल्यानंतर त्रास सुरू झाला; नवरा पगार घ्यायचा, ते मटण खायचे अन् मुलीला उष्ट अन्न द्यायचे, धाराशिवच्या कुस्तीपटू अश्विनीच्या वडिलांनी सांगितली आपबिती https://tinyurl.com/yp8ypxcj 

8. कौटुंबिक वादाचा भयावह शेवट, आधी 19 वर्षीय पत्नीला संपवलं, नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल, मुंबईतील आग्रीपाड्यातील घटना https://tinyurl.com/5e9nsw8f  चिमुरडीला आईस्क्रीम खाण्याचं आमिष दाखवलं अन् 51 वर्षांच्या आरोपीनं नको ते केलं, पुण्यातील घटनेनं खळबळ https://tinyurl.com/y45ptytz 

9. ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली, नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत https://tinyurl.com/3j3k8ve9   लग्नानंतर 11 महिन्यात छळाला सुरूवात, एका लाखासाठी शारिरीक अन् मानसिक त्रास, पाच महिन्यांच्या गरोदर विवाहितेनं गळ्याला लावला दोर, पुण्यातील इंदापूरमधील घटना https://tinyurl.com/y87p3h45 

10. वयाच्या खोट्या नोंदी आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयची 62 खेळाडूंवर दोन वर्षांसाठी बंदी https://tinyurl.com/2s3ns5ea आशियाई गेम्सपूर्वी BCCIची मोठी घोषणा, 22 सप्टेंबर रोजी भारत आणि जपानमध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक टी-20 सामना https://tinyurl.com/y8savzpt 

एबीपी माझा स्पेशल 

विद्यानंद बापट नास्तिक कधी बनले? कोणत्या लेखकांच्या पुस्तकांचा प्रभाव? विद्यानंद बापट यांनी कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात नास्तिक होण्याचा प्रवास मांडला... https://tinyurl.com/kyhm52z6 

डीजे बंदीची मागणी अन् मारहाण, विद्यानंद बापट यांची Exclusive मुलाखत https://www.youtube.com/watch?v=I5A2cv1qwRg 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parinay Fuke : नितीन गडकरींचा फोन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घर गाठत मनधरणी, तरीही अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा; आता भाजप नेत्यानं माघारीबाबत विश्वास दर्शवला, इतिहास सांगितला
नितीन गडकरींचा फोन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घर गाठत मनधरणी, तरीही अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम; आता भाजप नेत्यानं माघारीबाबत विश्वास दर्शवला, इतिहास सांगितला
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Navnath Ban on Vivekanand Patil: विवेकानंद पाटलांच्या आव्हानाला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर; नाथ संप्रदायातील परंपरा सांगत म्हणाले, 'अहंकाराचा वारा तुम्हाला लागलाय...'
विवेकानंद पाटलांच्या आव्हानाला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर; नाथ संप्रदायातील परंपरा सांगत म्हणाले, 'अहंकाराचा वारा तुम्हाला लागलाय...'
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Satej Patil: 'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Embed widget