ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 फेब्रुवारी 2025 | रविवार  

1.जोपर्यंत जाती आहेत, तोपर्यंत आरक्षण राहील, जातीभेद संपवणं हेच आमचं ध्येय, सरसंघचालक मोहन भागवत यांचं जातीव्यवस्थेवर मोठं वक्तव्य https://tinyurl.com/76bn2yxv  भाजप सरकार चालवते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या कामात हस्तक्षेप करत नाही, संघाच्या शताब्दी कार्यक्रमाच्या व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती https://tinyurl.com/3xp8uasp 

2. भारताचे तुकडे करु म्हणणाऱ्यांचे तुकडे पडतील, सरसंघचालक मोहन भागवत गरजले, 2047 ला अखंड भारत होईल अशी स्वप्न पाहा, भागवतांचा सल्ला https://www.youtube.com/watch?v=QIAXEIEeNh8  रिकामं डोकं सैतानाचं घर, काम नसेल तर तरुण नक्षलवादाकडे वळतील, सरसंघचालक मोहन भागवतांचं परखड भाष्य https://tinyurl.com/4xe2tk5z 

3. सोलापूरच्या मोहोळमध्ये हायहोल्टेज ड्रामा, चक्क ढाब्यावर आढळल्या ईव्हीएम मशीन, राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा गंभीर आरोप  https://tinyurl.com/2n82vh82  मतदान केलं आणि नंतर EVM मशिन जमिनीवर आपटून फोडून टाकलं, ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोल्हापुरातील स्थानिक नेत्याचं कृत्य, जिल्हा परिषदेचं मतदान बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी  https://tinyurl.com/ycyhc2jz 

4. अकलूजमध्ये मतदान केंद्रात लहान मुलाला नेणं राष्ट्रवादीचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटलांना भोवणार, उपजिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश, तर संभाजीनगरमध्ये विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटाला शाई लावल्यानं संबंधीत कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा https://www.youtube.com/watch?v=_zvpr7-KGnk  

5. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झालेली, फक्त फॉरमॅलिटी बाकी होती, अभिनेता सयाजी शिंदे यांचा दावा, दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं यासाठी घेतली शरद पवार आणि सुनेत्रा पवारांची भेट https://tinyurl.com/2uft3adu  अजितदादांच्या विमानात सुसाईड बॉम्बरचा वापर झाला का? विमानाचे पायलट सुमीत कपूर यांना संमोहित करण्यात आलं होतं का? अमोल मिटकरींचे प्रश्न, व्हीएसआर कंपनीवर आमदार अमोल मिटकरींना संशय https://tinyurl.com/zsxxsaan 

6. तेलंगणात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना, दोषींवर कारवाईसाठी मंत्री छगन भुजबळांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र https://tinyurl.com/2ur9pmk3 

7. मुंबईत परदेशी शिक्षणाच्या नावाखाली 19 जणांची 2 कोटी 87 लाख रुपयांची फसवणूक, चारकोप पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल https://tinyurl.com/2s4jbxjf 

8. बेदरकार क्रेट कारनं गरोदरपणाच्या टेस्टला जाताना बाप अन् कष्टानं शिकलेल्या वकील लेकीचा जीव घेतला, अवघ्या सात महिन्यांपूर्वी आईचं छत्र हरवलं; कोल्हापुरात शाहू मिल चौकात दोन कुटुंबाची क्षणात राखरांगोळी https://tinyurl.com/bfn5kprs  मुंबईत धनिकाच्या अल्पवयीन पुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंभीर जखमी, विद्याविहारमधील घटना https://tinyurl.com/4z6npuhs 

9. सहा वर्षांपासून प्रेमसंबंध, मुलीच्या घरच्यांनी लग्नास  नकार दिल्यानंतर नैराश्यात गेलेल्या तरुणाची आत्महत्या, सोलापूरमध्ये खळबळ https://tinyurl.com/yc3mmn2m  कुंपणानेच शेत खाल्लं, छापेमारीत पकडलेला अमली पदार्थांचा मुद्देमाल पोलीस हवालदाराने परस्पर विकला, अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांकडून बडतर्फीची कारवाई https://tinyurl.com/bdhutwyw 

10. सूर्यकुमारचा फटका, पाकिस्तानला धक्का, टी 20 वर्ल्ड कपच्या ग्रुप A च्या Points Table मध्ये भारत अव्वल, तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानी https://tinyurl.com/36nw3r8u  'ड्रेसिंग रूम खूप मिस करतोय… इथे उभं राहिल्यावर विचित्र वाटतंय' टीम इंडियाच्या खेळाडूंना डगआउटमध्ये पाहून वानखेडेवर रोहित शर्मा भावूक https://tinyurl.com/yc2cnzkp  

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w