ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2026 | शुक्रवार
1. शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन भत्ता देणार, राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना लाभ https://tinyurl.com/2473suhz दोन लाखांपर्यंत कर्जमाफी योजनेत कोणते शेतकरी पात्र? काय आहे अटी आणि नियम? https://tinyurl.com/379m9934
2. अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार, लाडक्या बहिणींना 1500 रुपये, वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई वसवणार, अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा https://tinyurl.com/84hp288c महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, काय स्वस्त, काय महाग? https://tinyurl.com/zb22fwaz
3. मुंबईत आणखी एक भुयारी मेट्रो, 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग; देवेंद्र फडणवीसांनी मुंबईसाठी कोणकोणत्या घोषणा केल्या? https://tinyurl.com/y37kautk मेट्रो मार्गांचं जाळं वाढवणार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते शेतकरी कर्जमाफी आणि स्टार्टअप हब, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे https://tinyurl.com/9jam3svy
4. मेट्रो ते रस्त्याचे सहा पदरीकरण,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या? https://tinyurl.com/2my7y5ks गडचिरोलीमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक, नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी; अर्थसंकल्पात नागपूरसह विदर्भाच्या वाट्याला काय? https://tinyurl.com/axx488pc बारामती, लातूर आणि अमरावती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा उपलब्ध करुन देणार, अजितदादांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा https://tinyurl.com/52ny5xtb
5.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका https://tinyurl.com/5n6bjbd9 कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरकारवर प्रहार https://tinyurl.com/3a26k3b4
6. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने, एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनातील चित्र कॅमेऱ्यात कैद https://tinyurl.com/2s44w6z7 मुंबईच्या जी उत्तर प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या जोसेफ कोळींची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध https://tinyurl.com/5e3uea3t
7. इराण-इस्रायल युद्धाचा भडका, राज्य सरकारचा मोठा निर्णय, इंडस्ट्रीसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद, दोन दिवसात व्यावसायिक गॅसही बंद होण्याची शक्यता https://tinyurl.com/445v4bmy पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद, राज्य सरकारकडून डिलर्सना आदेश https://tinyurl.com/ytbcdr7x अमेरिका-इराण युद्धामुळे भारताला झळ, नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात 20 रुपयांची वाढ https://tinyurl.com/ys9rsmcm
8. जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी https://tinyurl.com/3z4f7pzp तीन महिन्याआधी आईचं निधन, घरी बहिणीच्या लग्नाची लगबग, मस्कतमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात कांदिवलीच्या तरुणाचा दुदैवी मृत्यू https://tinyurl.com/2z8z7td6
9. आसाममध्ये प्रशिक्षणादरम्यान अपघात, भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि महाराष्ट्राचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद, 2 वर्षात तब्बल आठव्यांदा सुखोई क्रॅश https://tinyurl.com/muy4xnwt
10. भारत आणि न्यूझीलंडमध्ये 8 मार्च रोजी टी 20 विश्वचषकाचा अंतिम सामना, फायनल सामना रद्द झाला तर कुणाला मिळणार टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी? https://tinyurl.com/2symv3wy भारत-न्यूझीलंड महामुकाबला नरेंद्र मोदी स्टेडियमचं 3,000 ते 75,000 तिकीट दर, ऑनलाइन बुकिंग कशी करायची? https://tinyurl.com/bddmcujy
एबीपी माझा विशेष
ND vs ENG, ICC T20 World Cup: सरशी भारताची, झुंज इंग्लंडची! एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा विशेष लेख https://tinyurl.com/mphptak5
Ind vs Eng T20 World Cup 2026: तीन "अक्षर" विजयाची https://tinyurl.com/mu3z3eh
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
