*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मार्च 2026 | बुधवार*

Continues below advertisement

*1*. चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी अशोक खरातकडून अघोरी पूजा करुन घेतली, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/bddwv3xx  सरकारने खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री तुरुंगात जातील, हर्षवर्धन सपकाळांचा दावा https://tinyurl.com/mv53vtpj 

*2*. अशोक खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/yw9czrkk  अंकशास्त्राचा तज्ज्ञ म्हणून ज्योतिष सांगणारा भोंदू खरात दहावीला गणितात नापास, नाव बदलून जहाजावर अधिकारी झाल्याचा संशय https://tinyurl.com/3maba9a4 

Continues below advertisement

*3*. रुपाली चाकणकरांनी असंख्य महिलांना अशोक खरातकडे नेलं, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांचा सनसनाटी आरोप, चाकणकर आणि दीपक केसरकर हे खरातचे पार्टनर असल्याचा दावा https://tinyurl.com/3knxnbme  शिर्डी विमानतळापासून हाकेच्या अंतरावर पाच एकर प्लॉटची खरेदी, अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर  https://tinyurl.com/2tkzeswm  

*4*. अजितदादांच्या पश्चात प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरेंना राष्ट्रवादीचा ताबा घ्यायचा होता, रोहित पवारांचा गंभीर आरोप, https://tinyurl.com/msenryb7  अजित पवारांच्या अपघातप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांची पंचाईत, कर्नाटकात झिरो एफआयआर दाखल, बंगळुरूच्या पोलीस महानिरीक्षकांचं डीजी ऑफिसला पत्र, गुन्हा बारामतीत वर्ग करण्याची मागणी https://tinyurl.com/yw67zhtf 

*5*. अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द https://www.youtube.com/watch?v=LSA9RJEXhIQ  रोहित पवारांच्या भावनांना आमचं समर्थन, पण अजितदादांच्या मृत्यूवर इतरांना काही काळजी नाही असं मानायचं कारण नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य https://tinyurl.com/424ycb7h 

*6*. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा असून सर्व रिफायनरी 100 टक्के क्षमतेने कार्यरत, अफवांकडे लक्ष देऊ नका, पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या तुटवड्यासंदर्भात केंद्र सरकारकडून महत्वाची माहिती https://tinyurl.com/h4p3y5ed  सिलेंडर बुकिंगसंदर्भातील कोणताही नियम बदलला नाही, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/ms2mnpuk 

*7*. इच्छामरणाच्या परवानगीनंतर गेल्या 13 वर्षांपासून कोमात असणारा 31 वर्षीय हरीश राणा अनंतात विलीन, अवयवदान करत 6 जणांना आयुष्य दिलं https://tinyurl.com/3mhhy2b8  मुंबईत 40 जणांना हवाय इच्छामृत्यू, हरीश राणा प्रकरणानंतर महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर https://tinyurl.com/mwzza7hs 

*8*. युद्ध थांबवण्यासाठी इराणच्या अमेरिकेसमोर सहा अटी, अटी मान्य केल्या तरच परिस्थिती सुधारणार, इराणची भूमिका https://tinyurl.com/4b28mcbb  इराण युद्धामुळे खरिप हंगामापूर्वी युरिया टंचाईची शक्यता, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम https://tinyurl.com/39mxc3e5 

*9*. जलकुंभ उभारलं, नळ जोडणीही झाली पण तीन वर्षांपासून पाण्याचा थेंब नाही, भंडाऱ्याच्या हरदोलीत जलजीवन मिशनचा कोट्यवधींचा शो-पीस https://tinyurl.com/ycxrefvd 

*10*. ना विराट, ना धोनी आणि रोहित शर्मा, शेन वॉर्न ठरला मास्टरमाईंड, IPL मधून सर्वाधिक पैसा मिळवला, 19 वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयानंतर कुटुंबाला 450 कोटी मिळणार  https://tinyurl.com/4su4r2nr  राजस्थान रॉयल्सचा विक्रम RCB ने मोडला, 16,000 कोटींहून अधिक रकमेत खरेदी होऊन आयपीएलमधील ठरला सर्वात महागडा संघ https://tinyurl.com/yjfs3tna 

*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658*