एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2026 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2026 | मंगळवार

1. धान उत्पादकांच्या बोनसवरून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार कमालीचे आक्रमक, सरकारला धरलं धारेवर, मंत्रिमहोदय अभ्यास न करता उत्तर देत असल्याचा हल्लाबोल, मुनगंटीवारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने राज्यमंत्री योगेश कदमांची भंबेरी https://tinyurl.com/48mezujw  राज्य सरकार इतकं लबाड की त्यांनी राज्यपालांकडूनही खोट्या गोष्टी बोलावून घेतल्या, विधानसभेत भास्कर जाधवांचा हल्लाबोल, लाडक्या बहिणींनाही फसवल्याचा दावा https://tinyurl.com/3sf6mnn3 

2. समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात 1 हजार 150 कोटींचा घोटाळा झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा आरोप, शिंदेंचे खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावे व्यवहार, दानवेंच्या आरोपांमुळे खळबळ https://tinyurl.com/32utha35  शिंदेंच्या खात्यावरुन अनिल परब- शंभूराज देसाई भिडले, तितक्यात एकनाथ शिंदेंची सभागृहात एन्ट्री, परबांचा विषय दोन मिनिटात निकाली https://tinyurl.com/3mzx63ub 

3. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतानाही कंत्राटदारांना चलान दिल्याचा आरोप, वर्षभरात केवळ 13 हजार कोटी वितरित, अजूनही 77 हजार कोटींची देयके थकीत असल्याचा कंत्राटदार महासंघाचं स्पष्टीकरण https://www.youtube.com/watch?v=QFc-UJFe4rc 

4. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती, 16 मार्चला होणार राज्यसभेची निवडणूक https://tinyurl.com/2s3dmayh   राज्यसभेसाठी भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित, विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावाचीही चर्चा, आज रात्री वर्षा निवसस्थानी भाजप कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक https://tinyurl.com/3vukhu9z 

5. भाजपची 12 उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस, 12 चिटणीसांची नवी टीम जाहीर, केशव उपाध्ये, गोपीचंद पडळकर, अर्चना पाटील-चाकूरकर, सुजय विखे उपाध्यक्षपदी, नवनाथ बन यांच्याकडं पक्षाचं मुख्य प्रवक्तेपद, तर कृष्णराज महाडीक युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष https://tinyurl.com/4cnxw8r9   भाजपने मुलाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली, खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कृष्णराज हा उगवता सूर्य, त्याला कोणी झाकू शकत नाही https://tinyurl.com/mrmuzxk7 

6. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण प्रकरणी पुणे पोलिसांकडून हिंदुत्ववादी कार्यकर्ता तुषार दामगुडेची रिव्हॉल्व्हर जप्त, नोटीस देऊन सोडून दिलं  https://tinyurl.com/4km49hy6  जे काही केलं त्याच्याबद्दल मला अभिमान आहे, कोणतीही खंत नाही, हनुमंत पवारांना मारहाण केल्यानंतर तुषार दामगुडेचं वक्तव्य https://tinyurl.com/4c578hjp 

7. मराठा आरक्षणात दिरंगाई, घोषणा झाल्यानंतर सहा महिने उलटले तरीही हैदराबाद गॅझेटियरची कार्यपद्धती निश्चित नाही, आता कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी सरकारकडून नवीन समिती गठीत https://tinyurl.com/yvdtyfwm 

8. पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड, भीतीने मॅनेजर आणि महिलेने खिडकीतून उडी मारली, जखमी महिलेचा मृत्यू https://tinyurl.com/2jsptyw2  भरधाव कार कालव्यात कोसळली, पती-पत्नी गाडीसकट पाण्यात बुडाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये भयानक अपघात https://tinyurl.com/3ve5pzkm  

9. विदर्भासाठी फडणवीस सरकारची मोठी भेट, महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता, आठ जिल्ह्यांना होणार मोठा फायदा  https://tinyurl.com/fjpajrky 

10. झिम्बाब्वेविरुद्ध Playing 11 मध्ये बदल निश्चित, अक्षर पटेलला संधी, तर वॉशिंग्टन सुंदर बाहेर जाण्याची शक्यता  https://tinyurl.com/48ajavm2  टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी सूर्या ब्रिगेडसाठी तीन समीकरणं महत्त्वाची https://tinyurl.com/4hc3j74d  

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Embed widget