*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मार्च 2026 | शुक्रवार*

Continues below advertisement

*1*. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या रूपाली चाकणकरांना अटक करून नार्कोटेस्ट करा, सुषमा अंधारेंची मागणी, तंत्र मंत्र करण्यासाठी चाकणकरांनी अनामिका कापून घेतल्याचा गंभीर आरोप https://tinyurl.com/ywb3b8hx  चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या, खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं, सीडीआरचा तपास व्हावा, अंधारेंच्या आक्रमक मागण्या https://tinyurl.com/52fauz3t 

*2*. अशोक खरातचे बिंग फोडणारा ऑफिसबॉय नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात, कॅप्टनचे आणखी कांड उजेडात येण्याची शक्यता https://tinyurl.com/3yhetxw9  ऑफिसबॉयचा भयानक कट, महिलांच्या अब्रूचा पाच कोटीत सौदा, अशोक खरातच्या वासनांधतेचा चेहरा कसा आला जगासमोर? हादरवणारी कहाणी https://tinyurl.com/2s492wj5  अशोक खरातकडे मागितली 5 कोटींची खंडणी, नकार देताच ऑफिसबॉयने पीडित महिलांना धमकावले, पण एक व्हिडीओ ठरला टर्निंग पॉइंट, नाशिकमधील 'वासनाकांड'ची धक्कादायक माहिती https://tinyurl.com/ynaysx7m 

Continues below advertisement

*3*. मी कृष्णाचा अवतार, तू मागच्या जन्मातील माझी राधा, डोक्यावर तांब्या-लोटा ठेऊन, पेढा अन् पाणी प्यायला द्यायचा अन् महिलांचे समोंहन करायचा, नाशिकचा भोंदू अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर https://tinyurl.com/57xza948  बाजूला एक खुर्ची, पांढरा कपडा...अशोक खरातचा दुसरा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर, महिलेला नको नको ते करायला लावलं https://tinyurl.com/36xw6md4 

*4*. पद टिकवण्याचे, वरचं पद मिळवण्याचे फंडे सांगायचा, अशोक खरात महिलांना नेमकं कसं संमोहित करायचा?  https://tinyurl.com/3wp2rff7  खरातच्या कुकर्माचा पेटारा उघडला, एसआयटी छापेमारीत 100 पेक्षा जास्त व्हिडीओ, 2 लॅपटॉप, पिस्तुल आणि काडतुसं मिळाली https://tinyurl.com/mukfmut9  

*5*. अशोक खरात प्रकरणात राजकीय नेत्यांचं नाव असेल तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी योग्य कारवाई करणार, प्रफुल्ल पटेलांकडून रुपाली चाकणकरांविरोधात कारवाईचे संकेत https://tinyurl.com/4hvnnjyd  कॅप्टन अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती मोठी, रुपाली चाकणकरांबाबत राष्ट्रवादीची 'वेट अँड वॉच' भूमिका, वरिष्ठ नेत्यांची दोन दिवसांत बैठक, महिला आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाईची टांगती तलवार https://tinyurl.com/yp8tz9bu 

*6*. भोंदुबाबाला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा राजकीय हेतू काय? आमदार रोहित पवारांचा सवाल, आजचं राजकारण बेभरवशी, सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, रोहित पवारांचा सल्ला https://tinyurl.com/4mp29aec  अजितदादांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या जादूटोण्यातील वस्तू, काळी जादू कॅप्टन अशोक खरातने केली होती का याचा तपास करावा, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची मागणी https://tinyurl.com/436h5e8x 

*7*. सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, प्रिया शिंदे अध्यक्ष तर राजू भोसले उपाध्यक्ष, शिवेंद्रराजेंचा शंभूराज देसाईंना धक्का, नाट्यमय घडामोडीनंतर भाजपला सत्तास्थापन करण्यात यश https://tinyurl.com/3v62nm85 

*8*. राज्यातील अनेक भागात अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा, मका, गहू, हरभरा, कांदा पिकं धोक्यात, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक  https://tinyurl.com/yf4ftcrr 

*9*. भारताचा रुपया अक्षरश: रक्तबंबाळ, देशाच्या इतिहासात प्रथमच डॉलरच्या तुलनेत तब्बल 93.15 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला https://tinyurl.com/bdfmwc8j 

*10*. ट्रम्पचा दावा, इराणचे एअरफोर्स उद्ध्वस्त केलं अन् त्याच इराणकडून रडारला चकवा देणारे अभेद्य US F-35 फायटर जेट टार्गेट! इमर्जन्सी लँडिंगची वेळ, थेट खामेनींच्या अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर https://tinyurl.com/33v97v5z 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658