एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2026 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2026 | सोमवार

1.अजित पवारांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा असतानाच गुपचूपपणे राज्यातील 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जाची खिरापत, मंत्रालयात धक्कादायक प्रकार, मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप https://tinyurl.com/ycy2xche  एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, 75 शिक्षण संस्थांना घाईगडबडीत अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती, दोषींवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश https://tinyurl.com/3838uv7j 

2. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत, डेटा रिकव्हर करण्यासाठी परदेशात पाठवण्याची शक्यता https://www.youtube.com/watch?v=v4Xe8AeJcFY  अजितदादांच्या विमान अपघाताची खासगी गुप्तचर संस्थांकडूनही चौकशी करणार, रोहित पवारांनी घेतली दिल्लीतील निवृत्त अधिकाऱ्यांची भेट https://tinyurl.com/5n8ar2hd  ब्लॅक बॉक्सचं सत्य 'लवकरच' समोर येईल, पण पायलट कुठे ट्रॅफिकमध्ये अडकले, कधी निघाले त्याचा CCTV समोर आणा, अमोल मिटकरींची मागणी https://tinyurl.com/k6ztdsm5 
 
3. महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, ठाकरे गटाकडून सत्तारांची पाठराखण, तर भाजपचा विरोध https://tinyurl.com/2rtbhn52  अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा, भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंकडून टीका https://tinyurl.com/5yzdb3m3 

4. राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता, जिल्हा बँकांकडून सरकारने मागवली कर्जदार शेतकऱ्यांच्या जून 2025 पर्यंतच्या थकबाकीची माहिती https://tinyurl.com/bdz3f2pc 

5. किशोरी पेडणेकरांची मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड, स्थायी समितीसह शिक्षण, बेस्ट, सुधार समितीच्या सदस्यांची नावे जाहीर https://tinyurl.com/nhct2j3k 

6. या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये, गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार, पक्षाने मोकळीक दिली तर यांचं अस्तित्व संपवू, नाईकांचा प्रहार https://tinyurl.com/5c39fkzj  नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे जंगल पोखरलं जात आहेत, वनेच राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे? निलेश राणेंनी गणेश नाईकांच्या खात्यातील कारभाराची कुंडलीच मांडली https://tinyurl.com/mu3zjkbr 

7. धाराशिवच्या उमरग्यामध्ये संस्थाचालक आणि सहकाऱ्यांच्या छळाला कंटाळून प्रभारी मुख्याध्यापक तानाजी जाधव यांची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत केले छळाचे वर्णन https://tinyurl.com/3exsnz2m  मी फिर्यादी असूनही मलाच मारहाण, नाशिक जिल्ह्यातील 400 कोटींच्या नोटा असलेल्या कंटेनर चोरी प्रकरणातील तक्रारदाराचे पोलिसांवर गंभीर आरोप https://tinyurl.com/2s4m4hhk 

8. जळगावच्या चोपडा-विरवाडा रस्त्यावर भीषण अपघात, नियंत्रण सुटल्याने एर्टिका दुभाजकावर आदळली, दोघांचा जागीच अंत, तर 3 जण गंभीर https://tinyurl.com/2ftep2w6  जास्त भाड्याचं आमिष दाखवून वाहने घ्यायचा अन् ती पैशासाठी गहाण ठेवायचा, ठाण्यात आरोपीकडून 32 गाड्या ताब्यात https://tinyurl.com/4wrej4yj 

9. नांदेडमध्ये 16 वर्षीय मुलाचा खून, पूर्व वैमानस्यतून घटना घडल्याचा पोलिसांचा संशय https://tinyurl.com/4r7awr5d  सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणा भोवला, खेळतांना 3 वर्षांची चिमुकली 15 फूट खोल खड्ड्यात पडल्याने गंभीर जखमी, पुण्यातील वाकडमध्ये बिल्डरवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/ty5mpnck 

10. तीन सामने अन् सेमीफायनलचं तिकीट, सुपर-8 मधील टीम इंडियाचं संभाव्य वेळापत्रक; कधी अन् कोणाविरुद्ध भिडणार? A टू Z माहिती https://tinyurl.com/m2we6b93  भारताकडून मोठा पराभव, पण पाकिस्तानला नशिबाची साथ, अजूनही सुपर-8 मध्ये पोहोचू शकतो, जाणून घ्या समीकरण https://tinyurl.com/3kmb8rs6 

एबीपी माझा स्पेशल

अपयशाच्या राखेतून फिनिक्सभरारी... Rise - Fall - Comeback , कहाणी ईशान किशनची! https://tinyurl.com/29s2tmt2 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
Maharashtra Live blog updates: राज्यात लवकरच मेगापदभरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंकडून पदभरतीला मान्यता
Maharashtra Live blog updates: राज्यात लवकरच मेगापदभरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंकडून पदभरतीला मान्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Embed widget