ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 एप्रिल 2026 | शनिवार
1.वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, संप्रदायातील 60 टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी, दिल्लीतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातील स्मरणिकेत शरद पवारांच मत https://tinyurl.com/52vjrphf शरद पवारांच्या वारकरी संप्रदयाबाबतच्या भूमिकेवरुन सत्ताधाऱ्यांची टीका, तुषार भोसलेंकडून पवारांचा मौलाना असा उल्लेख https://tinyurl.com/3rftsffb शरद पवार काय चुकीचं बोललेत? शरद पवारांच्या वारकरी संप्रदायाबद्दलच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी मैदानात https://tinyurl.com/ykkkysjb
2. राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकरांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप, माझा विभाग चालवायला महिला नको असं सांगत डावललं, म्हैसकरांचं महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनात गौप्यस्फोट https://tinyurl.com/2cs9vden
3. मंत्री छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पुण्यात सुदैवानं हेलिकॉप्टरचा अपघात टळला, पायलटनं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर न उतरवता थेट पार्किंगमध्ये उतरवलं https://tinyurl.com/3ravr67b 4. सत्ताधाऱ्यांची एमआयएमवर मेहरबानी, तर ठाकरे गटाला तुटपुंजा निधी, मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता https://tinyurl.com/5dx3cut6
5. सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश https://tinyurl.com/2s3ybmcy
6. नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी पुण्यातील रील स्टार सोनाली हिंगेसह दोन पोलिसांचं निलंबन, संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी होईपर्यंत निलंबन राहणार कायम https://tinyurl.com/bdfbjmuv विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेला उडवलं; घटनास्थळीच दुर्दैवी अंत, विरारमधील घटना https://tinyurl.com/4w5bcfz6
7. गोठ्यातून घरी निघाली, चुलत्याने शरीराचे लचके तोडले, धक्कादायक घटनेनंतर अल्पवयीन मुलीने जीवन संपवलं, बीडमधील घटना https://tinyurl.com/y747hned नामांकित कंपनीतील महिलेचं बॉससोबत प्रेमप्रकरण, शेवटच्या भेटीत महिलेनं उचललं टोकाचं पाऊल, अंबरनाथमधील घटना https://tinyurl.com/46xe7d33
8. कोचिंग क्लासच्या ऑफिस बॉयचा काळा कारनामा, आठवीतल्या मुलावर स्टोअर रूममध्ये नेऊन लैंगिक अत्याचार, पुण्यातील संतापजनक प्रकार https://tinyurl.com/mw7ssrpu अनैतिक संबंधात अडसर, मुलाचा आईनेच काढला काटा, 65 वर्षीय प्रियकराने दिली सुपारी, हिंगोलीतील धक्कादायक घटना https://tinyurl.com/5n922tdh 9. इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणचं शिष्टमंडळ पाकिस्तानी पंतप्रधानांच्या भेटीला, इराणने चर्चेसाठी अमेरिकेपुढे ठेवल्या चार अटी तर इराणवरील निर्बंध हटवण्यास अमेरिकेचा नकारhttps://tinyurl.com/yn78r9fk चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अमेरिकेची मागणी https://tinyurl.com/fzyr3sh2 10. मुल्लानपूरमध्ये धावांचा पाऊस, अभिषेक शर्मा अन् ट्रॅव्हिस हेडचा हैदराबादवर हल्लाबोल, पंजाबसमोर 220 धावांचे आव्हान, तर हैदराबादचंही जशास तसं उत्तर https://tinyurl.com/2vkv6kd7 पॉईंट टेबलच्या तळाशी असलेल्या चेन्नईचा फॉर्ममध्ये असलेल्या दिल्लीशी हायव्होल्टेज सामना https://tinyurl.com/ym23y257
एबीपी माझा स्पेशल
इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी! https://tinyurl.com/5n799xyc
संघर्षातून उभा राहिलेला तहसीलदार! संवेदनशील अधिकारी हरपला, केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनावर विशेष लेख https://tinyurl.com/26epfpsc
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w