ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2021 | रविवार


 



  1. राज्यात पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं बाधितांना आश्वासन https://bit.ly/3zCXVPV नुकसानाची पाहणी करताना चिपळूणमध्ये पूरग्रस्तांशी साधला संवाद https://bit.ly/36YA6Wf


  2. तळीये, पोसरे, मिरगाव, आंबेघर, ढोकावळे आणि चिपळूणच्या पेढे येथे दरड कोसळून आतापर्यंत 89 मृतदेह हाती, राज्यभरात दरड दुर्घटनांनंतर 34 जण अद्याप बेपत्ता, एनडीआरएफची माहिती https://bit.ly/2Vcooox


  3. अर्धी सांगली पाण्यात! सांगलीकरांची धाकधूक वाढली, कृष्णेची पाणी पातळी 5 फुटांपर्यंतhttps://bit.ly/3BDpdqV मिरगाव दरड दुर्घटना : दुसऱ्या दिवशी बचावकार्यावेळी जमिनीखालून आवाज आला, 65 वर्षांच्या आजी बचावल्या! https://bit.ly/3y447jf


  4. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनाग्रस्त तळीये गावाची पाहणी, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्याचं राणेंचं आश्वासन https://bit.ly/2TxO52b


  5. टेबल टेनिस महिला एकेरीत मनिका बत्राचा शानदार विजय https://bit.ly/3i3nbsE बॉक्सिंग स्टार मेरी कोमचाही विजय https://bit.ly/3BOpFTA विजय मिळवत पी.व्ही. सिंधूचं पदकाच्या दिशेनं पहिलं पाऊल, तर एअर पिस्तूलमध्ये मनु भाकरचं आव्हान संपुष्टात https://bit.ly/3y9q5l6


  6. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंग्यासह चालताना पाहून संपूर्ण देश रोमांचित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना, कौतुक करत खेळाडूंना दिलं प्रोत्साहन https://bit.ly/3l1obiy


  7. लसीच्या दोन डोसनंतर, बूस्टर डोसचीही गरज; AIIMS प्रमुख डॉ. गुलेरिया यांची माहिती https://bit.ly/3BzGwtf


  8. देशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 535 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3xZeh4R तर महाराष्ट्रात काल कोरोनामुळे 224 जणांचा मृत्यू, 6,269 नवीन रुग्णांची नोंद https://bit.ly/2UEb1xy


  9. परळीमध्ये पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या बॅनर्सवरून भाजपचे बडे नेते गायब https://bit.ly/3rAchgQ


  10. पॉर्न फिल्म प्रकरणात गुन्हे शाखेला राज कुंद्राच्या कार्यालयात छुपं कपाट सापडलं, मिळाली महत्वाची माहिती https://bit.ly/3fcDEcf कुंद्राच्या अडचणीत वाढ, चार कर्मचारी बनले साक्षीदार,  दीड वर्षात कुंद्राने पॉर्न फिल्म बनवून कमवले 20 कोटी! https://bit.ly/2V8487l


 


माझा कट्टा : पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य विख्यात गायक पं. उपेंद्र भट यांच्यासोबत सुरेल गप्पांची मैफल! पाहा आज रात्री नऊ वाजता


 


ABP माझा स्पेशल :



  1. Corona Vaccination Certificate : कोरोना लसीकरण प्रमाणपत्रात माहिती चुकलीय, घरबसल्या करा बदल https://bit.ly/3rwmkDM


  2. Petrol-Diesel Price Today : भोपाळमध्ये पेट्रोल 110 रुपयांच्या पार; डिझेलही उच्चांक गाठण्याच्या तयारीत, मुंबईत दर काय? https://bit.ly/3x3cRoJ


  3. Tokyo Olympics 2020 : मीराबाई चानूनं देशवासियांना समर्पित केलं ऑलिम्पिक पदक; म्हणाली... https://bit.ly/36Z54h3


  4. World IVF Day: आज जागतिक आयव्हीएफ दिन! अपत्य न होणाऱ्या जोडप्यांसाठी वरदान, काय आहे IVF? तज्ञांकडून जाणून घ्या... https://bit.ly/3rwDJMy


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha       


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv