ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार


1) आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य https://tinyurl.com/bdfyvyz3 देवेंद्र फडणवीस काहीही म्हटले तरी मुख्यमंत्रीपदाबाबत केंद्राचे नेते निर्णय करतील, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य https://tinyurl.com/e7d2u64x


2) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित, महिला, शिक्षण आरोग्य, पर्यावरणसह कृषी धोरणाचा समावेश https://tinyurl.com/25b2wx7y राज्यात विद्यामंदिरं उभी करणे महत्त्वाचं, शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत, उद्धव ठाकरेंच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी ठेवलं बोट https://tinyurl.com/4kb5rxuz


3) देवेंद्र फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजित पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/yc38n2wt देवेंद्र फडणवीस हे गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊतांची टीका https://tinyurl.com/58brh327


4) मतभेद असले तरी भाजप कार्यकर्त्यांशी बोलायला तयार, उद्धव ठाकरेंचं सिल्लोडमध्ये मोठं वक्तव्य, अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघातील गुंडागर्दी रोखण्यासाठी साथ देण्याचं आवाहन https://tinyurl.com/d7wdmtdk लिहून घ्या! महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेत नसतील, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/455pu89x


5) आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विटhttps://tinyurl.com/323pbs89 18:16 15/11/2024गद्दारीचा काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही, ही काळ्या दगडावरची रेघ, यवतमाळमध्ये डॉ.अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीकाhttps://tinyurl.com/3we3b4h8सत्तेसाठी औरंगजेब फॅन क्लबच्या मांडीवर बसणारी ठाकरे-पवारांची आघाडी, उमरेडमध्ये अमित शाहांची महाविकास आघाडीवर टीकाhttps://tinyurl.com/2p9jbxd7


6) शेंबड्या माणसाचं नेतृत्व मला नको होतं, म्हणून मी शिवसेना सोडली, नाराण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, बाळासाहेबांना 6 पानी पत्र दिल्याचाही केला उल्लेख https://tinyurl.com/3vtdpvy8 आम्ही सगळे एकत्रच, 'ना बटेंगे ना कटेंगे', अजित पवारांच्या वक्तव्यावर नारायण राणेंनी दिलं प्रत्युत्तर https://tinyurl.com/4d65syrh बारामतीत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका; अजित पवार म्हणाले मी त्याचं समर्थन करत नाही https://tinyurl.com/5yzj26my


7) बोलायला उभा राहिलो की अनेकवेळा पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा https://tinyurl.com/mu2y6ahe वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता देवेंद्र फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गारhttps://tinyurl.com/ywhtaza3 माझ्या विरोधात लेकीला उभं करून पवार साहेबांनी राजकीय जीवनातली मोठी चूक केली; धर्मरावबाबा आत्राम यांचा घणाघातhttps://tinyurl.com/wnm5npuy


8) सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींनी केल्या मोठ्या घोषणा https://tinyurl.com/33hf4cbw राहुल गांधी यांचा प्रकाश आंबेडकरांना फोन, प्रकृतीची विचारपूस करत दिल्या शुभेच्छा, काळजी घेण्याचं केलं आवाहन https://tinyurl.com/y6h2963s


9) हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघातhttps://tinyurl.com/4jfsncpy सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, सोलापूर जिल्ह्यात चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर https://tinyurl.com/5cy7yza7


10) युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, राजकीय नेत्यांना दिली 8 आव्हानं, अटी पूर्ण करणाऱ्यांचा निवडणुकीत प्रचार करणारhttps://tinyurl.com/4efdc9zf नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामनेhttps://tinyurl.com/jx9k72um


एबीपी माझा स्पेशल


बारामतीत पुन्हा पवार विरूध्द पवार! दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला, अजितदादांना पुतण्या युगेंद्र देणार टफ फाईट https://tinyurl.com/bcsx7ban


एबीपी माझा Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w