ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2021 | गुरुवार


 



  1. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह सहा जण दोषमुक्त, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/3jVrDdO सत्र न्यायालयाच्या निकालाला अंजली दमानिया उच्च न्यायालयात आव्हान देणार https://bit.ly/3ndSp3a निर्दोष मुक्त झाल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, सत्य परेशान होता है, पराजित नहीं! https://bit.ly/3l70a8f


 



  1. पुणे क्राईम ब्रांचकडून नारायण राणे यांच्या पत्नी आणि मुलाविरुद्ध लूकआऊट सर्क्युलर जारी, डीएचएफएल आणि आर्टलाईन प्रॉपर्टीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे कोर्टाच्या आदेशावरुन कारवाई https://bit.ly/38SaCL9


 



  1. राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर, दिवंगत राजीव सातव यांच्या रिक्त जागी कुणाला संधी? https://bit.ly/2YGjv8V


 



  1. एनआयएच्या आरोपपत्रात सचिन वाझे यांच्यासोबत दिसणाऱ्या महिलेवर प्रकाशझोत, तब्बल दहा वर्षांपासून संपर्कात असलेल्या महिलेला सचिन वाझे देत असत दरमहा 50 हजार रुपये https://bit.ly/3tw4GB1


 



  1. मंगळवारी लोकार्पण झालेल्या डोंबिवलीच्या कोपर पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह https://bit.ly/3tpC8cy


 



  1. अनिल देशमुखांना दिलासा नाही! याचिकेतील वैधतेवरच ईडीचा सवाल, देशमुखांची ED चे समन्स रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका https://bit.ly/3ts7Zcm


 



  1. मोठा निर्णय! वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकारांना आता कोरोना काळात महिन्याकाठी मानधन https://bit.ly/38TIHus


 



  1. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून तीन आठवड्यांचा जंगी कार्यक्रम तयार, नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकीर्दीला 20 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन https://bit.ly/2X6Bt3p


 



  1. देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढली; केरळमधील कोरोनाचा कहर सुरुच, गेल्या 24 तासात देशात 43,263 कोरोनाबाधितांची भर https://bit.ly/3z0A0sK राज्यात बुधवारी 4,174 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97. 09 टक्के  https://bit.ly/3zXZmsJ


 



  1. आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी महेंद्र सिंह धोनी भारतीय संघाचा मेन्टॉर, 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 2021 टी 20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा https://bit.ly/3E20VIr शार्दुल ठाकूरची कसोटी क्रमवारीत मोठी झेप, रोहित शर्मा, बुमराहलाही फायदा https://bit.ly/3yRD76t


 


*ABP माझा ब्लॉग*


 


नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात 'बस्तरचा राजा' शोधताना... ABP माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग https://bit.ly/38QMJDV


 


*ABP माझा स्पेशल*


 


Bastar Ganesh Idol : बस्तरचा राजा 'माझा'वर, नक्षल्यांच्या बालेकिल्ल्यातील अद्भुत गणपती EXCLUSIVE


https://bit.ly/38UT6WA


 


Sourav Ganguly Biopic: मोठ्या पडद्यावर लवकरच उलगडणार सौरव गांगुलीचा जीवनप्रवास, गांगुलीकडून बायोपिकची घोषणा https://bit.ly/3l8mSNl


 


Hartalika : आज हरतालिका, जाणून घ्या पूजेची योग्य वेळ, व्रत आणि विधी, काय आहे महत्व https://bit.ly/3yU799v


 


Internet Apocalypse : पृथ्वीवर धडकणाऱ्या सौर वादळामुळे इंटरनेट बंद पडणार? काय सांगतो अहवाल https://bit.ly/3yUxioz


 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


 


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           


 


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv