ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2021 | मंगळवार
- फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल, ठाण्यातील हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांचा फेरीवाल्यांना इशारा , डोंबिवलीतील कोपर पुलाचं मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण https://bit.ly/2WUAl2U
- लोकलमधून प्रवास हा अधिकार असला तरी काही निर्णय जाणकारांवरच सोपवावेत, लोकलमध्ये सर्वांना सरसकट परवानगी देण्याच्या याचिकेवर कोर्टाचे ताशेरे https://bit.ly/3n9VRvF
- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात वॉरंट जारी, चांदिवाल आयोगाकडनं 50 हजारांचा जामीनपात्र वॉरंट काढण्याचे निर्देश https://bit.ly/3l3xFbA
- ईडीच्या कारवाया म्हणजे राज्यांच्या अधिकारावर गदा, शरद पवारांचे केंद्रावर टीकास्त्र https://bit.ly/3jNBvGv सामान्यांना मदत करणाऱ्या नागरी सहकारी बँकांना बंद पाडण्याचं आरबीआयचं धोरण, शरद पवारांची कडाडून टीका https://bit.ly/3yRuMiQ
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिक्षक पर्व परिषदेच्या उद्घाटन समारंभात संबोधन, 'निष्ठा', 'विद्यांजली'सह पाच योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन https://bit.ly/3z1podr
- जर रस्ताच खराब असेल तर केवळ चालकाला अपघातासाठी दोषी ठरवता येणार नाही, मुंबईतील कोर्टाकडून रिक्षाचालकाची निर्दोष सुटका https://bit.ly/3tp9s3s
- नांदेड-परभणी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला, विष्णूपुरी धरणाचे नऊ दरवाजे उघडले https://bit.ly/3h5H2Gr रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर https://bit.ly/3yNCmLv राज्यभरात पावसाची हजेरी https://bit.ly/3l2Dy96
- पुण्यातील वानवडीत 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, सात नराधमांना अटक https://bit.ly/38OJGvM
- देशात गेल्या 24 तासांत 31 हजार 222 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 290 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3DXhMfm राज्यात सोमवारी 3, 626 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5,988 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/38OJHzQ
- भारताचा ओव्हलवर ऐतिहासिक विजय; इंग्लंडवर 157 धावांनी मात, मालिकेत 2-1 ने आघाडी https://bit.ly/2Vmg2Lj टीम इंडियाचा ओव्हलवर 50 वर्षांनी ऐतिहासिक विजय, सामन्यातील मोठे विक्रम https://bit.ly/3tjcHt0
*ABP माझा स्पेशल :*
- Aadhar Card : आधार कार्डावरुन आता नात्यांची ओळख मिटणार; वडील, पती याऐवजी 'केअर ऑफ' लिहिलं जाणार https://bit.ly/3DTYvM1
- Viral Video : सावधान! नागाच्या शेपटीवरुन त्याच्या ताकतीचा अंदाज लावताय? मग हा व्हिडीओ पाहाच https://bit.ly/3n8lddc
- Nipah Virus : फळं न धुता खाताय? थांबा, इकडे लक्ष द्या, होऊ शकतो निपाहचा संसर्ग https://bit.ly/3z1nZnb
- Singapore : सिंगापूरचे 'ड्रायव्हरलेस' सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे पाऊल, विना चालक बसची सुरुवात https://bit.ly/3yWHkWA
- Pele Health Update: दिग्गज फुटबॉलर पेले यांच्यावर कोलन ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया, धोका टळला https://bit.ly/3jOoOLq
*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक –* https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv