1. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता; बीड, परभणी, दिल्लीसह अनेक मुद्द्यांनी लक्ष वेधलं; पुढील अधिवेशन 3 मार्चला मुंबईत होणार https://tinyurl.com/yk97mpdj मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले; अंतिम आठवडा प्रस्तावात बीड,परभणीतील मुद्द्यांसह एकनाथ शिदेंची तुफान फटकेबाजी,ठाकरेंना शायरीतून टोला https://tinyurl.com/2xuwn3ej 


2. शरद पवार मस्साजोग अन् परभणीत, पीडित देशमुख अन् सूर्यवंशी कुटुंबीयांना भेटून पत्रकारांशी संवाद https://tinyurl.com/4878e3y6 संतोष देशमुखांचं अख्ख कुटुंब भावूक, शरद पवारही स्तब्ध; गावकऱ्यांचाही आक्रोश, मस्साजोग गावात शरद पवारांनी कुटुंबीयांना दिला धीर, मुलीच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी https://tinyurl.com/mr32xs26 


3. सरपंच हत्याप्रकरणावर काल मुख्यमंत्र्यांकडून बदलीची घोषणा, आज अविनाश बारगळांची उचलबांगडी, नवनीत कांवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक https://tinyurl.com/4e7z3wtx बीडची कायदा सुव्यवस्था सरळ करणार, कडक शिस्तीचा IPS आता पदभार घेणार, कोण आहेत नवनीत कांवत? https://tinyurl.com/47kzkbzz 


4. मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले अंधार होतोय हेलिकॉप्टरने परत जायचंय https://tinyurl.com/2rc8zd7j  शरद पवार, अजित पवारांनंतर राहुल गांधीही परभणीत येणार; सूर्यवंशी कुटुंबियांची घेणार भेट, 23 डिसेंबरला ठरला दौऱ्याचा मुहूर्त https://tinyurl.com/ndwtuawb  


5. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ट्रान्सहार्बरवर सोबत घेऊन जातो, पण घेऊन जात नाहीत, आश्वासन पाळत नाहीत; जयंत पाटील आणि फडणवीसांमध्ये सभागृहात जुगलबंदी https://tinyurl.com/3xmfr7jh फडणवीस तुम्ही म्हणता वाल्मिक कराड गायब आहे, मग हे काय? व्हिडिओ शेअर करत अंजली दमानियांकडून थेट सवाल https://tinyurl.com/mv8tcjre 


6. शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश योजनेत केसरकरांनी मलई खाल्ली; महायुतीने नियम बदलताच आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/muc2zy64 आदित्य ठाकरेंच्या आरोपावर दीपक केसरकर भडकले म्हणाले, तुम्हाला कोकणात हॉटेलसुद्धा मिळत नव्हतं, माझ्यामुळे शिवसेना वाढली https://tinyurl.com/4swchdnj 


7. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आयोजकांना धमकीचे फोन; सभागृहाचे नाव बदलण्याची मागणीच, संमेलनाचे आयोजक संजय नहार यांनी सांगितलं https://tinyurl.com/mas854hh नाशिकच्या सह्याद्रीची घौडदौड, परदेशी कंपन्यांनी केली तब्बल 390 कोटींची नवीन गुंतवणूक, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा https://tinyurl.com/5axcyx8d 


8. आधी मुख्यमंत्र्‍यांची भेट घेऊ, गरज पडल्यास केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊ, अलमट्टी प्रश्नासंदर्भात मुश्रीफांनी मांडली भूमिका https://tinyurl.com/ybs6673x  मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी; कोल्हापुरात जंगी स्वागत होताच मंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/ffyb65uy 


9. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; IT इंजिनिअरसह सांगलीतील 6 जणांचा करुण अंत https://tinyurl.com/yxsr45ap  सोशल मिडियावर आत्तेबहिणीशी बोलणं बेतलं जीवावर! कोयत्याने सपासप वार अन् थरार; घटनेनं बारामती हादरलं https://tinyurl.com/35nc5a3b 


10. Video : रशियात गगनचुंबी इमारतीवर आठ ड्रोन हल्ले, अमेरिकेत थरकाप उडवणारा अन् लादेनची आठवण करून देणारे भयावह हल्ले https://tinyurl.com/mr2kdfhm  दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!https://tinyurl.com/mvcuwzzh  


एबीपी माझा स्पेशल


Success Story: पत्ताकोबीतून 54 लाखांचं उत्पन्न! सोलापूरच्या शेतकऱ्यानं 8 एकरात घेतलं उत्पादन, अडीच महिन्यात भरगोस कमाई https://tinyurl.com/mr3x5w4d 


एक्स बायकोच्या बॉयफ्रेंडला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, हृतिकच्या कमेंटवर नेटकरी सुस्साट
https://tinyurl.com/y9m4c7ed 


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w