ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार


1) गोंदियातील सडक अर्जुनी तालुक्यात शिवशाही बस उलटून भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू, https://tinyurl.com/26pbtyj7 शिवशाही बसच्या भीषण अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा https://tinyurl.com/3ck5x29y


2) महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर संपन्न होणार, खात्रीलायक सूत्रांची एबीपी माझाला माहिती https://tinyurl.com/wt6zdw7x 
शपथविधी 5 डिसेंबरला, तर मग तोपर्यंत राज्य कुणाच्या भरवशावर? सुषमा अंधारेंचा सवाल, शिवसेना शिंदे गटावरही केली टीका https://tinyurl.com/5hfzr2wh


3) महायुतीची आज होणारी बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या मूळगावी दरेगावाकडे रवाना , महायुतीत घडामोडींना वेग https://tinyurl.com/5enctf5p राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी वर्षा निवासस्थानी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, महायुतीच्या बैठकीआधीच मोठी घडामोड https://tinyurl.com/59748phz एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं, संजय राऊतांची टीका https://tinyurl.com/b4j37t4k


4) महायुती सरकारचा फॉर्म्युला ठरला; एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री स्ट्रक्चर कायम, कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार याची उत्सुकता https://tinyurl.com/h84s6trw एकनाथ शिंदेंचा प्रदिर्घ अनुभव; त्यांचा सहभाग शासनात हवा, आमदार शंभूराज देसाईंचं वक्तव्य https://tinyurl.com/bdz7zy5s राहुल कुल, माधुरी मिसाळ, गणेश नाईक, प्रकाश सुर्वे ते धनंजय मुंडे, महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळात अनेकांच्या नावांची चर्चा https://tinyurl.com/zp6b5k6s


5) राज्यात भाजपचं सरकार, त्यामुळं अण्णा हजारे आजारी असतील आणि आराम करताहेत; रोहित पवारांचा खोचक टोला https://tinyurl.com/3er3fxyu भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा, रोहित पवारांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण https://tinyurl.com/36edx9y5


6) वक्फ बोर्डाच्या निधीवरुन गोंधळात गोंधळ, अल्पसंख्याक विभागाकडून आधी 10 कोटींचा निधी जाहीर, मात्र नंतर जीआर मागे https://tinyurl.com/47k288dd काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय https://tinyurl.com/56mwvxmp  भाजपचा आक्रमक पवित्रा, वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी देण्याचा आदेश तात्काळ रद्द https://tinyurl.com/n23793c3


7) काँग्रेस अनेक जिल्ह्यातून हद्दपार! इतकी दयनीय अवस्था का झाली? अशोक चव्हाणांनी आकडेवारीसह मांडला काँग्रेसच्या पराभवाचा इतिहास https://tinyurl.com/mptsnsm5 एका दिवसात 9 लाख 99 हजार 359 मतांची वाढ कशी झाली? वाढीव मतदानाचे पुरावे द्या, नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र https://tinyurl.com/5ekaayh5 संघाच्या इशाऱ्यावरच नाना पटोलेंचे काम; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा घाणघात, पक्षातून बडतर्फ करण्याचीही मागणी https://tinyurl.com/4r7hvbnr


8) डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार समोर https://tinyurl.com/5xbyfssm


9) विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याची परवड; कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी संकटात https://tinyurl.com/3ht4hwfs हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीनची विक्री, आमदार कैलास पाटलांची धाराशिवमधील सोयाबीन खरेदी केंद्रावर धडक, म्हणाले,खुर्चीचा खेळ संपला असेल तर शेतकऱ्यांची काळजी करा https://tinyurl.com/4fmwbcr7 तीन एकर मुरमाड जमिनीतही तब्बल 360 टन उसाचे विक्रमी उत्पादन; कोल्हापूरच्या आधुनिक शेतकऱ्यांची अनोखी यशोगाथा https://tinyurl.com/4hd6v9jc


10) त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याची त्सुनामी, एकाच षटकात 28 धावांचा पाऊस, 11.2 षटकांतच बडोद्यानं गाठलं 109 धावांचं लक्ष https://tinyurl.com/ynzy6cjw फेब्रुवारी 2025 मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार की नाही याचा निर्णय आज होण्याची शक्यता, दुबईत आयसीसीच्या सर्व बोर्ड सदस्यांसोबत बैठक सुरु https://tinyurl.com/2s6k885a 


एबीपी माझा स्पेशल


महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय? https://tinyurl.com/yym3bysh


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w