ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2025 | शनिवार

1) मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा मोठा उत्साह, राजकीय नेत्यांसह अभिनेते, सेलिब्रिटी आणि नृत्यांगनांचा दहीहंडी उत्सवात जलवा https://tinyurl.com/mr2s2uvy मुंबईतील दहीहंडीदरम्यान मोठी दुर्घटना, मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, तर अनेकजण जखमी https://tinyurl.com/yrs9yyy8 ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत कोकण नगर गोविंदा पथकाने रचले विश्वविक्रमी 10 थर, जय जवानचा विक्रम मोडला, मंत्री प्रताप सरनाईंकांचा जय जवान पथकाला टोमणा https://tinyurl.com/55r97ur4 रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यामधील कुर्डूसमध्ये एक गाव-एक दहीहंडी, चक्क विहिरीवर बांधली जाते हंडी https://tinyurl.com/3yj3dvp4

2) मुंबई महापालिकेत विकासाची हंडी लागली जाईल, पापाची हंडी आम्ही फोडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं, म्हणाले, परिवर्तन अटळ https://tinyurl.com/p4pp58tk मायावी काँग्रेस पार्टीला भुईसपाट करायचंय, काँग्रेसकडून मोदींच्या विकासाला कीड लावण्याचं काम, अमरावतीत चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/394zsnmb 

3) अजितदादा आता गावकीचा विचार करतात, मात्र भावकीला विसरले, रोहित पवारांचा टोला https://tinyurl.com/yhes4k5j माझ्या नादाला लागू नका, भावकीनं लक्ष दिलं म्हणून निवडून आलास, अजित पवारांचं रोहित पवारांना प्रतित्युत्तर https://tinyurl.com/yd6y5vj9काही जणांना वाटतं आपण लईच मोठं झालो आहोत, दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसायची गरज नाही, अजित पवारांचा रोहित पवारांवर निशाणा https://tinyurl.com/2t2pmwce

4) वाळवा तालुका सहजासहजी वाकत नाही, सांगली जिल्हा झुकणार नाही; अजित पवार यांच्यासमोरच जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी https://tinyurl.com/bdhrauzf कार्यक्रमाला वाळव्यात बोलवायचं आणि आमचीच बिन पाण्यानं करायची, जयंत पाटलांना उद्देशून अजित पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/jnunbuu3 

5) मला छोटं करू नका, टोमण्यांचे उत्तर द्यायला लावू नका, प्रफुल्ल पटेलांनी उडविली रोहित पवारांची खिल्ली https://tinyurl.com/2wezujk4 सुरज चव्हाण आमच्या पक्षाचा जुना आणि ज्येष्ठ सहकारी असल्यानचं फेरनियुक्ती, खासदार प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य, म्हणाले, पक्षात कुठलीही मतभिन्नता नाही https://tinyurl.com/5n965u8m

6) स्वातंत्र्यदिनादिवशी धुळ्यात 8 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; संतप्त नागरिकांनी तोडलं आरोपीचं हॉटेल https://tinyurl.com/yc4xa6yk नाशिकच्या पंचवटी परिसरात स्थानिक नागरिकांवर दादागिरी करणाऱ्या परप्रांतीयाला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला चोप, अनधिकृत ऑफिसवर प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/27yevzb5

7) मुंबईत रेड अलर्ट, तर कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा https://tinyurl.com/5656f5v5 मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, बीडसह धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका, मांजरा धरणाचे 4 दरवाजे उघडले https://tinyurl.com/ydb86b5n

8) पुतिन आणि ट्रम्प यांच्यात 3 तास रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा, बैठकीतून काहीच निष्पण नाही, भारताच्या टॅरिफबाबत अजूनही साशंकता https://tinyurl.com/3cpx8bjmडोनाल्ड ट्रम्प आता रशिया-युक्रेनचे युद्धही थांबवणार का? रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या भेटीनंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनाही अमेरिका भेटीसाठी आमंत्रण https://tinyurl.com/4b6ery3v

9) वर्ध्याच्या हिंगणघाट नगर परिषद इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यातील पत्रिकेतील प्रोटोकॉल चुकला; खासदार अमर काळेंनी मंचावरच मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब https://tinyurl.com/dyn8edsb  राजकीय पक्षाचा असला तरी कोणाचीही दहशत खपवून घेणार नाही, बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरून अजित पवारांचा टवाळखोरांना दम https://tinyurl.com/6dhbu6dv

10)  कुत्र्याचं मीट खाल्लंय, म्हणूनच भुंकतोय, भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने शाहिद आफ्रिदीला फ्लाइटमध्येच सुनावलं, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? https://tinyurl.com/24rd2zda

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w