1. संतोष देशमुख हत्याप्रकरणात कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन, मराठा समन्वयकांशीदेखील चर्चा https://tinyurl.com/ypwwrk88 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती, खंडणीखोर आणि खून प्रकरणातील आरोपी एकच' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा https://tinyurl.com/4cmw4yz3
2. संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब https://tinyurl.com/yej5adte धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर, मनोज जरांगेंशी फोनवरुन बातचीत, दोघांच्या डोळ्यात घळाघळा पाणी https://tinyurl.com/bds45vsd धनंजय देशमुखांच्या पाठोपाठ सरपंचांची लेकही पाण्याच्या टाकीवर चढली, पोलीस हतबल; फायरब्रिगेडची गाडी बोलावली! https://tinyurl.com/5f4eswtv
3. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर 12 डिसेंबरला वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/33nyr59y धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे, आमदार संदीप क्षीरसागरांची मागणी https://tinyurl.com/r9w24c6d
4. राज्यातील तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, शिवसेनेच्या विनायक राऊतांचा दावा, ठेकेदारांच्या फायद्यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचा आरोप https://tinyurl.com/fwxmvp42 नियमात न बसणाऱ्यांनी स्वत:हून नावं काढा,अन्यथा दंडासह वसुली होणार, छगन भुजबळ लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टच बोलले https://tinyurl.com/ezfcfe3h
5. मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, तब्बल 20 ते 25 मिनटे चर्चा https://tinyurl.com/25rj9kk7 भाजप हा जुमला पक्ष, यापुढं त्यांच्यासोबत जाणार नाही, महादेव जानकरांचा हल्लाबोल, म्हणाले छोट्या पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन https://tinyurl.com/2x9wt8dk
6. नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतली पोलीस अधिकाऱ्यांची बैठक, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत देण्याची घोषणा https://tinyurl.com/3vcvjwzs मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग https://tinyurl.com/bde8a8b6 सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला https://tinyurl.com/4dc4uubu
7. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठी फूट; नागपूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश https://tinyurl.com/yc83wfum छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश https://tinyurl.com/3jz232vm
8. रत्नागिरीत शिक्षकी पेशाला काळीमा; शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड, पालकांनी दिला शिक्षकाला चोप https://tinyurl.com/3jxtt5mx ठाण्यात अल्पवयीन मुलाने भरधाव टेम्पो चालवत 2 रिक्षांना उडवलं! चालकाचा मृत्यू, तर 2 जण जखमी https://tinyurl.com/yrpbswv3
9. आजपासून कुंभमेळ्याला सुरूवात! ई-पास कसा मिळवाल, ऑनलाइन अर्ज कसा कराल, कोणते कागदपत्रे लागणार याची संपूर्ण माहिती https://tinyurl.com/5camdj3w राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण; काश्मीर खोऱ्यातील 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा https://tinyurl.com/mvr4ryem
10. बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली, पुढचं लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफी,ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, दुखापतग्रस्त कॅप्टन पॅट कमिन्सबाबत संभ्रम कायम https://tinyurl.com/ms7whkfs विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनलसाठी 4 संघ निश्चित! हरियाणा विरुद्ध कर्नाटक आणि विदर्भ विरुद्ध महाराष्ट्र भिडणार, जाणून घ्या सर्वकाही https://tinyurl.com/hxjy5v65
*एबीपी माझा स्पेशल*
खुशबखर! सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार, संजय शिरसाट यांनी दिले संकेत; इतरही जाचक अटी शिथिल होणार
https://tinyurl.com/3kbuz8ek
सिडकोसाठी डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच! https://tinyurl.com/5d3kfpn5
पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराडची प्रॉपर्टी, एकाच बिल्डिंगमध्ये सहा अलिशान ऑफिस, आता कर्दनकाळ ईडीची एन्ट्री होणार?
https://tinyurl.com/nhe3psbs
AI चा कोर्स करा, लाखो रुपयांचा पगार मिळवा, शिक्षणानंतर नव्या क्षेत्रात करिअरची मोठी संधी
https://tinyurl.com/34yt5k2h