*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 सप्टेंबर 2025 | सोमवार*
1. सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर नेपाळमध्ये राडा, तरुणाईचं मोठं आंदोलन, संसदेतही घुसले; आतापर्यंत 18 आंदोलकांचा मृत्यू https://tinyurl.com/m7384e84 नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन Gen Z क्रांती? चीनचा वाढता हस्तक्षेप आणि भारताची बारीक नजर; आंदोलनाची A To Z माहिती https://tinyurl.com/yc274n58
2. काँग्रेस नेत्यांची थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत बैठक; विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा https://tinyurl.com/4wh3yy35 राज ठाकरेंच्या मनसेला मविआत घ्यायचं का? मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा, काँग्रेसकडून दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा https://tinyurl.com/36uc697u
3. कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया 17 सप्टेंबरआधी सुरु करा, अन्यथा पुन्हा मोठा निर्णय घ्यावा लागेल; मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा सरकारला इशारा https://tinyurl.com/39h6ss5x कुणबी आणि मराठा एकच असल्याचा उल्लेख; कोल्हापूर गॅझेटमध्ये नेमकं आहे तरी काय? संपूर्ण माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/knu4rz7f मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवणाऱ्या तरुणाच्या कुटुंबाला धनंजय मुंडेंचा आधार, बीडमध्ये जात आर्थिक मदत अन् मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली https://tinyurl.com/ym9453j5
4. हैदराबाद गॅझेटियरमुळे नवा पेच, आता बंजारा समाजाची ST मधून आरक्षणाची मागणी, मुंबईत हालचालींना वेग https://tinyurl.com/3dznwn6h हैदराबाद गॅझिटिअर लागू करा;समाजाच्या नागरिकांना त्वरित जात प्रमाणपत्र द्या; मल्हार कोळी, महादेव कोळी समाज बांधवांची मागणी, अन्यथा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार https://tinyurl.com/4snp34w5
5. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआर विरोधात मंत्री छगन भुजबळ येत्या दोन दिवसात न्यायालयात जाणार; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार https://tinyurl.com/rzpbpbfm निजामाच्या अवलादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा डाव हाणून पाडायचा, बीडच्या भोगलेवाडीत नवनाथ वाघमारेंचं आग ओकणारं भाषण https://tinyurl.com/bdhue7ek लक्ष्मण हाके बाजारु श्वान, त्याने कोणाची तरी सुपारी घेतलीय, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडितांचा हल्लाबोल https://tinyurl.com/4znwf4fb
6. आरक्षणाचा मुद्दा तापला, राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचा आक्रमक पवित्रा; जातीनिहाय जनगणनेची मागणी https://tinyurl.com/2hkhnnb5 ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी जे सोसलं, ते अन्य कोणीही सोसलेले नाही; मी जबादारीने सांगतो; मंत्री जयकुमार गोरेंचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2b2xz3mm लिंगायत समूदायाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणू नका, जातीय सर्वेक्षणातून लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संघटनेची मोठी मागणी समोर https://tinyurl.com/p2frnaum
7. आमच्यामधील अनेकजण तिकडे गेले , त्यांना खासदार विशालनेच सांगितले असेल तिकडे जावा; विशाल पाटील कधी काय करेल याचा नेम नाही, जयंत पाटील यांचा टोला https://tinyurl.com/2p9s3cnb शिक्षक मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे द्यावा, पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपने घ्यावी, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची मागणी; एकनाथ शिंदेंची ओएसडी मंगेश चिवटे यांच्यासाठी लॉबिंग https://tinyurl.com/36t7pzza अजित पवारांचं जलसिंचन घोटाळ्याचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं अन् मोदींनी त्याला पाठिंबा दिला; जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा आरोप https://tinyurl.com/3kjd4wuw
8. पुण्यात तीन दिवसांपूर्वी हत्या झालेल्या आयुष कोमकरवर थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार, आई-वडिलांना जेलमधून पुण्यात आणलं, वैकुंठ स्मशानभूमीत कडेकोट पोलीस बंदोबस्त https://tinyurl.com/3fx5t7hc वाशीम हादरलं! रुग्णालयात चला म्हणणाऱ्या पत्नीला मनोरुग्ण पतीने संपवलं, नंतर स्वतःही गळफास घेतला https://tinyurl.com/bdrzbc5y प्रेमसंबंधामुळे गावात बदनामी होण्याच्या भीतीने बापाने 17 वर्षीय मुलीला संपवलं, नंतर आत्महत्येचा बनाव रचला, जालन्यात थरारक घटना https://tinyurl.com/3x8whank मुंबईतील कांदिवलीत प्रॉपर्टीच्या वादातून फ्री स्टाईल हाणामारी; बॅट, हॉकी स्टिक, काठ्या घेऊन दोन कुटुंब भिडले, एका वृद्धाचा मृत्यू, आठ गंभीर जखमी https://tinyurl.com/7vkd6yyh
9. AI ला घाबरु नका! पुढच्या 100 वर्षापर्यंत 'या' क्षेत्रातील नोकऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, बिल गेट्स यांनी शेअर केली यादी https://tinyurl.com/5fayb9dn अवघ्या दीड महिन्यात सैन्यातील पती अन् सासऱ्यांचे निधन, चिमुरडी लेक पदरात; खडतर संघर्षात खचून न जाता कोल्हापूरच्या प्रियांका खोत यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती https://tinyurl.com/4t24knad
10. आशिया चषकाचा उद्यापासून रंगणार थरार; भारत-पाकिस्तानचा सामना कधी? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर https://tinyurl.com/5n8dm3k9 बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी दिग्गज खेळाडूंची नावे चर्चेत, अनिल कुंबळेंचे नाव आघाडीवर; सचिन तेंडुलकरच्या नावाचीही चर्चा https://tinyurl.com/mrypt34k
*एबीपी माझा स्पेशल*
महाराष्ट्रात सध्या किती टक्के आरक्षण, कोणत्या जातींना किती टक्के, कोणत्या प्रवर्गात कोणत्या जाती? https://tinyurl.com/4vvr6af5
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0
