एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 सप्टेंबर 2025 | सोमवार

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 सप्टेंबर 2025 | सोमवार* 

1. सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर नेपाळमध्ये राडा, तरुणाईचं मोठं आंदोलन, संसदेतही घुसले; आतापर्यंत 18 आंदोलकांचा मृत्यू https://tinyurl.com/m7384e84   नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन Gen Z क्रांती? चीनचा वाढता हस्तक्षेप आणि भारताची बारीक नजर; आंदोलनाची A To Z माहिती https://tinyurl.com/yc274n58 

2. काँग्रेस नेत्यांची थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत बैठक; विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा https://tinyurl.com/4wh3yy35  राज ठाकरेंच्या मनसेला मविआत घ्यायचं का? मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा, काँग्रेसकडून दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा https://tinyurl.com/36uc697u  

3. कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया 17 सप्टेंबरआधी सुरु करा, अन्यथा पुन्हा मोठा निर्णय घ्यावा लागेल; मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा सरकारला इशारा https://tinyurl.com/39h6ss5x   कुणबी आणि मराठा एकच असल्याचा उल्लेख; कोल्हापूर गॅझेटमध्ये नेमकं आहे तरी काय? संपूर्ण माहिती एका क्लिकवर  https://tinyurl.com/knu4rz7f  मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवणाऱ्या तरुणाच्या कुटुंबाला धनंजय मुंडेंचा आधार, बीडमध्ये जात आर्थिक मदत अन् मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली https://tinyurl.com/ym9453j5 

4. हैदराबाद गॅझेटियरमुळे नवा पेच, आता बंजारा समाजाची ST मधून आरक्षणाची मागणी, मुंबईत हालचालींना वेग https://tinyurl.com/3dznwn6h  
हैदराबाद गॅझिटिअर लागू करा;समाजाच्या नागरिकांना त्वरित जात प्रमाणपत्र द्या; मल्हार कोळी, महादेव कोळी समाज बांधवांची मागणी, अन्यथा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार https://tinyurl.com/4snp34w5 

5. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआर विरोधात मंत्री छगन भुजबळ येत्या दोन दिवसात न्यायालयात जाणार; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार https://tinyurl.com/rzpbpbfm    निजामाच्या अवलादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा डाव हाणून पाडायचा, बीडच्या भोगलेवाडीत नवनाथ वाघमारेंचं आग ओकणारं भाषण https://tinyurl.com/bdhue7ek   लक्ष्मण हाके बाजारु श्वान, त्याने कोणाची तरी सुपारी घेतलीय, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडितांचा हल्लाबोल https://tinyurl.com/4znwf4fb 

6. आरक्षणाचा मुद्दा तापला, राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचा आक्रमक पवित्रा; जातीनिहाय जनगणनेची  मागणी https://tinyurl.com/2hkhnnb5  ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी जे सोसलं, ते अन्य कोणीही सोसलेले नाही; मी जबादारीने सांगतो; मंत्री जयकुमार गोरेंचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2b2xz3mm   लिंगायत समूदायाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणू नका, जातीय सर्वेक्षणातून लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संघटनेची मोठी मागणी समोर https://tinyurl.com/p2frnaum 

7. आमच्यामधील अनेकजण तिकडे गेले , त्यांना खासदार विशालनेच सांगितले असेल तिकडे जावा; विशाल पाटील कधी काय करेल याचा नेम नाही, जयंत पाटील यांचा टोला  https://tinyurl.com/2p9s3cnb   शिक्षक मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे द्यावा, पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपने घ्यावी, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची मागणी; एकनाथ शिंदेंची ओएसडी मंगेश चिवटे यांच्यासाठी लॉबिंग https://tinyurl.com/36t7pzza  अजित पवारांचं जलसिंचन घोटाळ्याचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं अन् मोदींनी त्याला पाठिंबा दिला; जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा आरोप https://tinyurl.com/3kjd4wuw 

8. पुण्यात तीन दिवसांपूर्वी हत्या झालेल्या आयुष कोमकरवर थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार, आई-वडिलांना जेलमधून पुण्यात आणलं, वैकुंठ स्मशानभूमीत कडेकोट पोलीस बंदोबस्त https://tinyurl.com/3fx5t7hc  वाशीम हादरलं! रुग्णालयात चला म्हणणाऱ्या पत्नीला मनोरुग्ण पतीने संपवलं, नंतर स्वतःही गळफास घेतला https://tinyurl.com/bdrzbc5y   प्रेमसंबंधामुळे गावात बदनामी होण्याच्या भीतीने बापाने 17 वर्षीय मुलीला संपवलं, नंतर आत्महत्येचा बनाव रचला, जालन्यात थरारक घटना https://tinyurl.com/3x8whank   मुंबईतील कांदिवलीत प्रॉपर्टीच्या वादातून फ्री स्टाईल हाणामारी; बॅट, हॉकी स्टिक, काठ्या घेऊन दोन कुटुंब भिडले, एका वृद्धाचा मृत्यू, आठ गंभीर जखमी https://tinyurl.com/7vkd6yyh 

9. AI ला घाबरु नका! पुढच्या 100 वर्षापर्यंत 'या' क्षेत्रातील नोकऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, बिल गेट्स यांनी शेअर केली यादी https://tinyurl.com/5fayb9dn   अवघ्या दीड महिन्यात सैन्यातील पती अन् सासऱ्यांचे निधन, चिमुरडी लेक पदरात; खडतर संघर्षात खचून न जाता कोल्हापूरच्या प्रियांका खोत यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती https://tinyurl.com/4t24knad 

10. आशिया चषकाचा उद्यापासून रंगणार थरार; भारत-पाकिस्तानचा सामना कधी? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर https://tinyurl.com/5n8dm3k9  बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी दिग्गज खेळाडूंची नावे चर्चेत, अनिल कुंबळेंचे नाव आघाडीवर; सचिन तेंडुलकरच्या नावाचीही चर्चा https://tinyurl.com/mrypt34k 


*एबीपी माझा स्पेशल* 

महाराष्ट्रात सध्या किती टक्के आरक्षण, कोणत्या जातींना किती टक्के, कोणत्या प्रवर्गात कोणत्या जाती? https://tinyurl.com/4vvr6af5 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0 

 

महत्त्वाच्या बातम्या

Sudhakar Kohale: गिरीश व्यास माझे राजकीय गुरू, निराश झाल्यावर त्यातून बाहेर काढणारे ज्येष्ठ नेते; पण...; नागपूर भाजपातील बंडखोरी अन् पक्षातील नाराजीनाट्यावर सुधाकर कोहळे स्पष्टच बोलले
नागपुरातील भाजपच्या बंडखोरी अन् पक्षातील नाराजीनाट्यावर सुधाकर कोहळे स्पष्टच बोलले, म्हणाले, गिरीश व्यास माझे राजकीय गुरू, पण....
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
Embed widget