ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मे 2021 | शनिवार


 



  1. DRDO ने विकसित केलेल्या कोरोनावरील औषधाच्या आपत्कालीन वापराला DGCI (ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) ची मंजुरी, हैदराबादच्या रेड्डीज लॅबोरेटरीजमध्ये होणार उत्पादन https://bit.ly/3uxlTJZ


 



  1. कोरोनाविरोधातील लढाई महाराष्ट्र चांगली लढतोय, पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक https://bit.ly/3xWg0bz


 



  1. देशभरातील ऑक्सिजन वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून टास्क फोर्सची निर्मिती https://bit.ly/3hc6Wt2


 



  1. केवळ 48 उमेदवारांचे कारण देत 365 नियुक्त्या रखडून ठेवल्या, आता हताश झालोय; MPSC उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळालेल्या उमेदवाराचं पत्र व्हायरल https://bit.ly/3f7QJmh आरोग्य विभागाची मेगा भरती, मात्र मागील भरतीतील वेटिंग उमेदवारांचं काय? आरोग्यमंत्री म्हणाले... https://bit.ly/3nX7xQV


 



  1. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवा मागासवर्ग आयोग स्थापन करण्याची शक्यता, सरकारी हालचालींना वेग https://bit.ly/2Q1vpGv निकालाच्या समीक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची समिती, सोमवारपासून मुख्य सचिव घेणार नोकरभरती प्रक्रियेचा आढावा, मराठा उमेदवारांसाठी सर्व जिल्ह्यांत 'विशेष कार्य अधिकारी' https://bit.ly/3uxLnXE


 



  1. कोरोना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यासाठी आता कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्टची गरज नाही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा महत्वाचा निर्णय https://bit.ly/3eYxknA


 



  1. कोरोनासारख्या आपत्तीतही असहायतेचा गैरफायदा घेणाऱ्या लुटारुंचा एबीपी माझाकडून पंचनामा.. 'ऑपरेशन लुटारु'ची महापौरांकडून दखल, अॅम्ब्युलन्सद्वारे लूट करणाऱ्यांवर कारवाईची ग्वाही https://bit.ly/33pkJUW


 



  1. पंढरपुरात इलेक्शन ड्युटीला गेलेल्या शिक्षकासह कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू https://bit.ly/3uznLlB ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू, डॉ. भालचंद्र काकडे यांचं चेन्नईत निधन https://bit.ly/3uBtQhC


 



  1. मुंबईत नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट, काल डिस्चार्ज मिळणाऱ्याची संख्या जास्त https://bit.ly/3nXucMK तर राज्यात 54,022 नवीन कोरोना रुग्ण, 37,386 रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 85.36 टक्क्यांवर https://bit.ly/3y4TVYz देशात कोरोनाचा कहर, 24 तासात 4 हजारांपेक्षा जास्त मृत्यू, चार लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3h7NE8h


 



  1. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना संधी, इंग्लंडला रवाना होण्याआधी टीम इंडिया 8 दिवस बायो बबलमध्ये राहणार


https://bit.ly/3eshQZS


 


माझा कट्टा : नागपूरचा 'ऑक्सिजन मॅन' प्यारे खान यांच्याशी संवाद, आज रात्री नऊ वाजता


 


ABP माझा स्पेशल :


नात्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ, निर्बंधातही भाजी विक्री करणाऱ्या आईवर मुलाची कारवाई https://bit.ly/33rX4mU


 


Maharashtra Lockdown Update : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध? https://bit.ly/3h7Sen3


 


Chashme Buddoor: 40 वर्षानंतरही या चश्म्यावर धुळ नाही... 'चश्मे बद्दूर' कायमच हिट https://bit.ly/3b87H2w


 


Skylab Crash : जमिनी विकल्या, पैसा खर्च केला...जेव्हा अमेरिकन 'स्कायलॅब'मुळे अंताच्या भीतीने भारतीयांची त्रेधातिरपीट उडाली होती https://bit.ly/3uutjOc


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv