एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2025 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2025 | रविवार*

*1*. समुद्राला भरती आल्यानं लालबागच्या राजाच्या विसर्जनात अडचणी, 30 तासांनंतर मूर्ती तराफ्यावर चढवली, रात्री साडे दहानंतर विसर्जन होण्याची शक्यता https://tinyurl.com/5aje99hv  वाडकर बंधू वर्षानुवर्षे हे काम करत होते, पण यंदा विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबागचा राजा मंडळावर आरोप https://tinyurl.com/4fwuwu2x 

*2*. पुण्यातील विसर्जन मिरवणुका 32 तासांनंतर संपल्या, 1948 पासून ते 2025 पर्यंत कुठल्या वर्षी मिरवणुकीला किती वेळ लागला? https://tinyurl.com/2ttn64md  पुण्यातील गणेश मंडळाचा उच्छाद, पोलिसांच्या नाकावर टिच्चून डीजे अन् फटाके फोडले https://tinyurl.com/7a7j4m6d 

*3*. लाडक्या बाप्पाला निरोप देताना आक्रित घडलं, पुण्यातील चाकणमध्ये चार जणांचा बुडून मृत्यू https://tinyurl.com/42e4kv45  विसर्जन मिरवणुकीत वीजेच्या तारांना स्पर्श झाला, भाईंदरमध्ये तरुणाचा जागेवर मृत्यू, दुसरा तरुण थोडक्यात बचावला https://tinyurl.com/3f8auf4n 

*4*. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का नाही, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन https://tinyurl.com/huy5hf8p  देवेंद्र फडणवीस हे हिमालयासारखे नेते, राजकारणासाठी त्यांनी कोणत्याही समाजाचा वापर केला नाही, ओबीसींसोबत ते आता मराठ्यांचेही नेते, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची स्तुतीसुमने https://tinyurl.com/4zxhxuhf 

*5*. सरकारनं काढलेला मराठा आरक्षणाचा जीआर चांगलाच, उगाच गैरसमज पसरवू नका, मनोज जरांगेंचं आवाहन, जीआरमध्ये दुरुस्ती करायची असल्यास करुन घेऊ, जरांगेंचे वक्तव्य https://www.youtube.com/watch?v=5GVIBFpVbLA&ab_channel=AxisMaxLifeInsurance  मनोज जरांगेंना सरकारचा ड्राफ्ट आधीच माहिती होता, RSSच्या अजेंडाप्रमाणे मराठा समाजाला वेगळं पाडलं, मराठा समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/2ushpsku 

*6*. बीडमध्ये पोलिसांना आडनाव लावता येऊ नये ही लाजीरवाणी बाब, जिल्ह्यात समता उरली नसल्याची धनंजय मुंडे यांची खंत https://tinyurl.com/3u9emfn4  धनंजय मुंडेंवर बोलणं म्हणजे वर्ष वाया घालवणं, त्यांनी मजा करावी, राजकारण करावं, पण मराठ्यांच्या वाट्याला गेल्यास मात्र सुट्टी नाही, मनोज जरांगेचा हल्लाबोल https://tinyurl.com/2s4afv5m 

*7*. सोलापुरातील करमाळा तालुक्यातील कुर्डूमध्ये मुरुम माफियांची बीडपेक्षा मोठी दहशत, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटलांचा आरोप https://tinyurl.com/2h4aubuy कुर्डूमध्ये आयपीएस अंजली कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्यच, शासनातील कुणीही मुरुम माफियांच्या पाठीशी राहणार नाहीत, मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/54cxzkd5 

*8*. पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात महिलेचं कनेक्शन समोर, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/sewa5rhk  आंदेकर विरुद्ध कोमकर या दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरु झालं? काय आहे रक्तरंजित इतिहास https://tinyurl.com/4s5b4pzn 

*9*. लेकीच्या प्रेमसंबंधाची कुणकुण लागताच जन्मदात्या बापाचा राग अनावर, निर्घृणपणे हत्या करत फास घेतल्याचा बनाव रचला, जालना हादरलं https://tinyurl.com/4ckun4cn  कर्ज घेतलं, काही रक्कम परत करूनही सावकारांकडून वसुलीसाठी तगादा, नाशिकमध्ये कामगाराने विष पिऊन आयुष्य संपवलं https://tinyurl.com/55hk2zsm 

*10*. मतदार फसवणूक प्रकरणात महत्वपूर्ण माहिती देता देता का बंद केली, निवडणूक आयोग भाजपचं बॅक ऑफिस झालं आहे का? काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/86xpn393 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

महत्त्वाच्या बातम्या

Anil Patil on Sunil Tatkare: सुनील तटकरे यांनी केलेलं वक्तव्य आम्हाला संभ्रमात पाडण्यासारखं, विलीनीकरण संदर्भात पक्षात कुठलीही चर्चा नाही; आमदार अनिल पाटील स्पष्टच बोलले
सुनील तटकरे यांनी केलेलं वक्तव्य आम्हाला संभ्रमात पाडण्यासारखं, विलीनीकरण संदर्भात आमदार अनिल पाटील स्पष्टच बोलले, म्हणाले...
तटकरे खोटा आणि कपटी माणूस! त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखातं हवं होतं, पण सुनेत्रा पवारांच्या खेळीनं त्यांचा डाव उलटला, महेंद्र थोरवेंचा मोठा गौप्यस्फोट 
तटकरे खोटा आणि कपटी माणूस! त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखातं हवं होतं, पण सुनेत्रा पवारांच्या खेळीनं त्यांचा डाव उलटला, महेंद्र थोरवेंचा मोठा गौप्यस्फोट 
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Chandrashekhar Bawankule: सयाजी शिंदे यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ, झाडे लावायला हवी तितकी जमीन देऊ, पण प्रकल्प परत जाणे योग्य नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
हायड्रो प्रकल्प वरदान, सयाजी शिंदे यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ, झाडे लावायला हवी तितकी जमीन देऊ, पण प्रकल्प परत जाणे योग्य नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
Kolhapur Crime News: गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवत नजरकैदेत ठेवलं
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
Crime News: पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
Pune Crime News: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुषाचे पिशवीत तोडून टाकलेले दोन पाय, सीम कार्डचा कव्हर अन् पोलिस पोहोचले ठेककेदारापर्यंत, शेवटी गूढ उकलले!
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुषाचे पिशवीत तोडून टाकलेले दोन पाय, सीम कार्डचा कव्हर अन् पोलिस पोहोचले ठेककेदारापर्यंत, शेवटी गूढ उकलले!
Embed widget