Continues below advertisement

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 सप्टेंबर 2025 | सोमवार

1.मराठवाड्यात पुन्हा पावसाचा प्रकोप, अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका, बीडमध्ये पूरग्रस्त महिलांचा आक्रोश, तर जालन्यात गर्भवती महिलेला खांद्यावरु नेण्याची वेळ, शेतकरी मेटाकुटीला https://tinyurl.com/mrkbx6z2  धाराशिव, बीड, जालन्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना जीवदान, बचाव पथकांच्या प्रयत्नांची शर्थ, धुवाधार पावसामुळे मराठवाड्याला पुराचा वेढा https://tinyurl.com/3h4ya8pk  राज्यभर पावसाचा धुमाकूळ, परभणीच्या लोअर दुधनातून विसर्ग वाढवला, माजलगाव धरणाचीही 11 दारं उघडली https://tinyurl.com/yhknsnfz 

Continues below advertisement

2. मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, तात्काळ मदतकार्य पोहोचवण्याचे आदेश https://www.youtube.com/watch?v=gyjYBZQ53Yg  धाराशिवमधील पूरस्थितीचा आढावा, जिल्ह्याधिकाऱ्यांना अजित पवारांचा फोन https://www.youtube.com/watch?v=E8Pu4_Tik1o 

3. चुकलो तर कान धरावा... आता रिकामं ठेवू नका, काहीतरी काम द्या, रायगडमधील कार्यक्रमात धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे मागणी https://tinyurl.com/4ja738uv  विनंतीचा मान राखून विचार केला जाईल, रिकामं ठेवू नका म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजितदादांची प्रतिक्रिया, तर गोपीनाथ मुंडेंच्या स्वप्नपूर्तीसाठी ओबीसींचं काम करण्याचा भुजबळांचा सल्ला https://tinyurl.com/2cjdbb5s 

4. एकनाथ शिंदे पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा, प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा, महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका https://www.youtube.com/watch?v=AipEGTLZEUk 

5. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोहित कंबोज यांच्या कंपनीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतींसाठी असलेल्या जुहूतील 800 कोटींच्या आरक्षित भूखंडाचे आरक्षण बदललं, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांचा आरोप https://tinyurl.com/3dtsrj3t 

6. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी एकवटली, सांगलीत संस्कृती बचाव मोर्चा, तर पडळकर म्हणजे बेंटेक्स, देवेंद्र फडणवीसांचं गलिच्छ राजकारण आमदार रोहित पवारांचा हल्लाबोल ps://www.youtube.com/watch?v=Ay9YOa9vZZM एकदा पोलीस बाजूला ठेवा, दम आहे तर या रणांगणात, खासदार निलेश लंकेंचं आव्हान https://tinyurl.com/3p9z9juf  जयंत पाटील गप्प बसले, पण मी गप्प बसणाऱ्यातील नाही, आमदार जितेंद्र आव्हाडांचा गोपीचंद पडळकरांना इशारा https://tinyurl.com/xp97t432 

7. एकामागे एक 43 सराईत गुंडांना तुरुंगात डांबलं, गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांची कारवाई https://tinyurl.com/bdfut82h  राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवलेल्या नेत्याच्या बॅगेत आढळले रिव्हॉल्वर, पाच काडतुसे, पुणे विमानतळावरील घटनेने खळबळ, गुन्हा दाखल https://tinyurl.com/ys89sss4 

8. महिला डॉक्टरकडे शारीरिक संबंधांची मागणी करत छळ, जळगाव महापालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप याला अटक https://tinyurl.com/4d2maxze  मुंबईत धक्कादायक घटना, मंदिरातील पुजाऱ्याकडून तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच देवासमोरच गळ्याला दोर लावला https://tinyurl.com/2fpbknvw 

9. आपल्यात जे झाले ते विसरून जा, तुला जे करायचे ते कर, लग्नाचे आमिष दाखवून पोलीस निरीक्षकाकडून महिलेवर अत्याचार, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा महिलेचा आरोप, अहिल्यानगरमध्ये खळबळ https://tinyurl.com/3tuctesr  मुंब्रा बायपासवर भीषण अपघात, दुचाकीवरील 3 मित्रांचा जागीच मृत्यू; घटनास्थळी जमाव संतप्त https://tinyurl.com/5e2tszau 

10. साहिबझादा फरहानने मैदानात गोळीबाराची अॅक्शन केल्यावर सूर्यकुमार यादवने तिकडेच कंबरड्यात लाथ घालायला पाहिजे होती, संजय राऊतांचा संताप, आशिया चषकात भारताची पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात https://tinyurl.com/p54kvwac  गोळीबार करुन मॅच थांबवा, तेव्हाच भारताविरुद्ध जिंकू, पाकिस्तानात LIVE TV वर तज्ज्ञाचं अतिरेकी विश्लेषण https://tinyurl.com/5y2285y7 

एबीपी माझा स्पेशल

देशभरात आदिशक्तीचा जागर, देवीच्या चरणी पहिली माळ, साडेशक्तीपीठांसह देवीच्या मंदिरामध्ये भक्तांची मांदियाळी https://www.youtube.com/watch?v=OVLoxXI6kcY 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w