ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19सप्टेंबर 2025 | शुक्रवार

1. शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या खालच्या स्तरावरील टीकेवर नाराजी व्यक्त https://tinyurl.com/yrvm6spb  वाचाळ गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांनी अनुल्लेखानं मारलं, खासदार विशाल पाटील म्हणाले, या व्यक्तीला मोकळीक कोणी दिली, त्याच्या मागे कोण हे पाहिलं पाहिजे https://tinyurl.com/mv6w2hhj  गोपीचंद पडळकरांनी केलेले वक्तव्य चुकीचं, त्यांना योग्य ती समज दिलीय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/mt7v9ud2  फडणवीसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणार, वादग्रस्त वक्तव्यानंतर गोपीचंद पडळकरांची नरमाईची भूमिका https://tinyurl.com/ynfc7sz9 

2. मुंबई वगळता अजित पवारांची राष्ट्रवादी इतरत्र स्वबळावर लढणार, खासदार प्रफुल्ल पटेलांची महत्त्वाची घोषणा, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं पक्ष बांधणीकडे लक्ष नसल्याचीही खंत https://tinyurl.com/4mc97px7  पक्षाला वेळ द्यावा लागेल, कोण काम करतं याची मी नोंद घेतलीय, मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रिपद सोडावे लागेल, अजितदादांचा इशारा https://tinyurl.com/5c85vjew 

3. अंतरवालीत शरद पवार, उद्धव ठाकरे भेटायला गेले म्हणून मनोज जरांगे मोठे झाले, छगन भुजबळांचा आरोप, दगडफेकीच्या घटनेत शरद पवारांच्या आमदाराचा सहभाग असल्याचा पुनरुच्चार https://www.youtube.com/watch?v=pY3gTTEznnM  भुजबळांनी केलेल्या आरोपांना पुरावा काय? खासदार सुप्रिया सुळेंचा प्रश्न https://www.youtube.com/watch?v=j8x11HBi8hc 

4. लाडक्या बहिणींनाही आता केवायसी अनिवार्य,दोन महिन्यांची मुदत, योजनेत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न, बोगस लाडक्या बहिणींना चाप लावण्याच्या हालचालीhttps://tinyurl.com/4wd9mdt7सरकारी योजनांतील बोगस लाभार्थी रोखण्यासाठी मोठं पाऊल, नागरिकांची इत्यंभूत माहिती असणारा गोल्डन डेटा तयार https://tinyurl.com/4s3u5rvn 

5. मतदारवाढीवरून विरोधकांनी देशभर रान उठवलेले असतानाच महाराष्ट्रात 14 लाख नव्या मतदारांची भर, 4 लाख नावे वगळली https://tinyurl.com/354xx6vh 

6. नाशिकमध्ये अतिवृष्टीने शेतीचं प्रचंड नुकसान, चार हजार हेक्टरवरील पिकं बाधित, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, सरकारकडून मदतीची प्रतीक्षा https://tinyurl.com/ycx67fxz  सोलापुरातीलसांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान https://tinyurl.com/mutdfbwe  अतिवृष्टीने हिरावला शेतकऱ्याच्या तोंडातील घास, यवतमाळ जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान https://tinyurl.com/mptsuete 

7. मित्राच्या गळ्यात चाकू आरपार भोसकला अन् गळा चिरला, मैत्रिणीच्या छातीत खुपसला 3 वेळा चाकू, मध्यरात्री लातूर-सोलापूर हायवेवर रक्तरंजित थरार https://tinyurl.com/ymvahbsc  सोन्याच्या लालसेपोटी कट, 76 वर्षीय वृद्धाला सलून मालकाने संपवलं अन् मृतदेह ड्रेनेजमध्ये फेकला, मिरा-भाईंदरमध्ये खळबळजनक घटना https://tinyurl.com/2s36frc8 

8. वसईतील वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू, अँब्युलन्स 5 तास मुंबई-अहमदाबाद हायवेवर अडकली https://tinyurl.com/y54a4uu2  नगरमध्ये चार सख्ख्या बहि‍णींवर नातलगाकडून लैंगिक अत्याचार, लग्न झालेल्या तरुणीलाही सोडलं नाही, आरोपी आणि त्याच्या पत्नीलाही अटक https://tinyurl.com/mrym7n9c 

9. मुंबई- पुण्यात अॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची लांबलचक रांग, आयफोन 17 च्या खरेदीसाठी बीकेसीतील स्टोअरबाहेर पहाटेपासून गर्दी, ग्राहकांमध्ये हाणामारी तर राजधानी नवी दिल्लीतही झुंबड https://tinyurl.com/msu4vy4w 

10. आशिया चषक सामन्यामध्ये आज भारताची गाठ ओमानशी, रात्री आठ वाजता अबुधाबीमध्ये रंगणार सामना https://tinyurl.com/nbs44x6s 

एबीपी माझा स्पेशल

अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे https://tinyurl.com/55prenvv 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w