एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2025 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2025 | शुक्रवार

1. शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या खालच्या स्तरावरील टीकेवर नाराजी व्यक्त https://tinyurl.com/yrvm6spb  वाचाळ गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांनी अनुल्लेखानं मारलं, खासदार विशाल पाटील म्हणाले, या व्यक्तीला मोकळीक कोणी दिली, त्याच्या मागे कोण हे पाहिलं पाहिजे https://tinyurl.com/mv6w2hhj  गोपीचंद पडळकरांनी केलेले वक्तव्य चुकीचं, त्यांना योग्य ती समज दिलीय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/mt7v9ud2  फडणवीसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणार, वादग्रस्त वक्तव्यानंतर गोपीचंद पडळकरांची नरमाईची भूमिका https://tinyurl.com/ynfc7sz9 

2. मुंबई वगळता अजित पवारांची राष्ट्रवादी इतरत्र स्वबळावर लढणार, खासदार प्रफुल्ल पटेलांची महत्त्वाची घोषणा, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं पक्ष बांधणीकडे लक्ष नसल्याचीही खंत https://tinyurl.com/4mc97px7  पक्षाला वेळ द्यावा लागेल, कोण काम करतं याची मी नोंद घेतलीय, मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रिपद सोडावे लागेल, अजितदादांचा इशारा https://tinyurl.com/5c85vjew 

3. अंतरवालीत शरद पवार, उद्धव ठाकरे भेटायला गेले म्हणून मनोज जरांगे मोठे झाले, छगन भुजबळांचा आरोप, दगडफेकीच्या घटनेत शरद पवारांच्या आमदाराचा सहभाग असल्याचा पुनरुच्चार https://www.youtube.com/watch?v=pY3gTTEznnM  भुजबळांनी केलेल्या आरोपांना पुरावा काय? खासदार सुप्रिया सुळेंचा प्रश्न https://www.youtube.com/watch?v=j8x11HBi8hc 

4. लाडक्या बहिणींनाही आता केवायसी अनिवार्य, दोन महिन्यांची मुदत, योजनेत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न, बोगस लाडक्या बहिणींना चाप लावण्याच्या हालचाली https://tinyurl.com/4wd9mdt7 सरकारी योजनांतील बोगस लाभार्थी रोखण्यासाठी मोठं पाऊल, नागरिकांची इत्यंभूत माहिती असणारा गोल्डन डेटा तयार https://tinyurl.com/4s3u5rvn 

5. मतदारवाढीवरून विरोधकांनी देशभर रान उठवलेले असतानाच महाराष्ट्रात 14 लाख नव्या मतदारांची भर, 4 लाख नावे वगळली https://tinyurl.com/354xx6vh 

6. नाशिकमध्ये अतिवृष्टीने शेतीचं प्रचंड नुकसान, चार हजार हेक्टरवरील पिकं बाधित, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, सरकारकडून मदतीची प्रतीक्षा https://tinyurl.com/ycx67fxz  सोलापुरातील सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान https://tinyurl.com/mutdfbwe  अतिवृष्टीने हिरावला शेतकऱ्याच्या तोंडातील घास, यवतमाळ जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान https://tinyurl.com/mptsuete 

7. मित्राच्या गळ्यात चाकू आरपार भोसकला अन् गळा चिरला, मैत्रिणीच्या छातीत खुपसला 3 वेळा चाकू, मध्यरात्री लातूर-सोलापूर हायवेवर रक्तरंजित थरार https://tinyurl.com/ymvahbsc  सोन्याच्या लालसेपोटी कट, 76 वर्षीय वृद्धाला सलून मालकाने संपवलं अन् मृतदेह ड्रेनेजमध्ये फेकला, मिरा-भाईंदरमध्ये खळबळजनक घटना https://tinyurl.com/2s36frc8 

8. वसईतील वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू, अँब्युलन्स 5 तास मुंबई-अहमदाबाद हायवेवर अडकली https://tinyurl.com/y54a4uu2  नगरमध्ये चार सख्ख्या बहि‍णींवर नातलगाकडून लैंगिक अत्याचार, लग्न झालेल्या तरुणीलाही सोडलं नाही, आरोपी आणि त्याच्या पत्नीलाही अटक https://tinyurl.com/mrym7n9c 

9. मुंबई- पुण्यात अॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची लांबलचक रांग, आयफोन 17 च्या खरेदीसाठी बीकेसीतील स्टोअरबाहेर पहाटेपासून गर्दी, ग्राहकांमध्ये हाणामारी तर राजधानी नवी दिल्लीतही झुंबड https://tinyurl.com/msu4vy4w 

10. आशिया चषक सामन्यामध्ये आज भारताची गाठ ओमानशी, रात्री आठ वाजता अबुधाबीमध्ये रंगणार सामना https://tinyurl.com/nbs44x6s 

एबीपी माझा स्पेशल

अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे https://tinyurl.com/55prenvv 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

महत्त्वाच्या बातम्या

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
NCP : इकडे शरद पवारांसारखे मोठे नेते, तर तिकडे सुनेत्राताई-पार्थ पवार, पण आमच्याशी चर्चा करूनच अंतिम....; राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया
इकडे शरद पवारांसारखे मोठे नेते, तर तिकडे सुनेत्राताई-पार्थ पवार, पण आमच्याशी चर्चा करूनच अंतिम....; राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया
Gokul Election: मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
CJP Protest in Kochi: कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
Mumbai Local Train Fight : चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
Devendra Fadnavis: 'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
Embed widget