ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2021 | गुरुवार
1. पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी दर असलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन निर्बंध मागे, उद्यापासून अंमलबजावणी, आंतरजिल्हा प्रवासाला मोकळीक https://bit.ly/3poJATi लॉकडाऊन हटवण्यासाठी पाच टप्पे, जाणून घ्या तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात, काय सुरु, काय बंद? https://bit.ly/2S6gnQK
2. अखेर राज्यातील इयत्ता बारावीची परीक्षा रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर.. आपत्ती व व्यवस्थापन विभागाचं शिक्कामोर्तब https://bit.ly/2RYpGlT
3. दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील मुंबई हायकोर्टातील याचिका मागे, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आव्हान देण्याची मुभा https://bit.ly/3wLhR1w
4. आणखी एक स्वदेशी लस लवकरच येणार, बायोलॉजिकल-ई कंपनीच्या 30 कोटी लसींसाठी केंद्र सरकारने दिले 1500 कोटी रुपये https://bit.ly/3g4QAQL
5. देशात सलग 21व्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्येहून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक; गेल्या 24 तासांत 2887 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3g9OEXe राज्यात बुधवारी 29,270 रुग्ण बरे होऊन घरी तर 15,169 नव्या रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 94.54 टक्क्यांवर https://bit.ly/3yWLy1n
6. Shikshaaabhiyan.org ही वेबसाईट बनावट; राज्य शासनाचा खुलासा, मुंबईत मरिन लाईन्स पोलिसांत तक्रार दाखल https://bit.ly/2SRiKqz
7. यंदा सुद्धा 'शिवराज्याभिषेक घराघरात' साजरा करा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन https://bit.ly/3yWPjUB
8. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक, राज्यभर आक्रोश आंदोलन https://bit.ly/3fNxK1I
9. देशातल्या प्रत्येक पत्रकाराला केदारनाथ निवाड्याचं घटनादत्त संरक्षण, विनोद दुवा खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण, देशद्रोहाचा गुन्हा रद्द https://bit.ly/34GyXlh
10. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी... केरळमध्ये मान्सूनचं आगमन.. 11 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता https://bit.ly/3fI0eKd
ABP माझा ब्लॉग :
BLOG : लसींचं 'समाज' कारण..., पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3wS9yAR
ABP माझा स्पेशल :
ABP News-C voter Survey: राज्यातील बारावीची परीक्षा रद्द, जनतेला काय वाटतं? https://bit.ly/3fOv1oW
Corona Vaccine : पुढच्या महिन्यात भारताला Pfizer ची लस मिळणार? मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात https://bit.ly/3pf3r76
ABP Majha Impact : हलाखीत जगणाऱ्या शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफची उपविभागीय अधिकाऱ्यांकडून दखल; तहसीलदार कार्यालयात हंगामी नोकरी
https://bit.ly/34Jg4hC
Ranjit Singh Disale : जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती https://bit.ly/3fMs2gI
Model Tenancy Act : मॉडेल टेनन्सी कायद्याला केंद्राची मंजुरी, भाडेकरुंना घर मिळणं होणार सोपं https://bit.ly/3uM3w3A
जळगावसह देशातील पाच विमानतळांवर आठ नवीन उड्डाण प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणार https://bit.ly/34JY72o
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv