ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 मे 2021 | बुधवार
1. तोक्ते वादळामुळे नांगर तुटलेलं बार्ज खवळळेल्या समुद्रात भरकटल्याने दुर्घटना, P-305 बार्जवरील 22 जणांचा मृत्यू, 65 बेपत्ता, बचावकार्य अजूनही सुरु असल्याची माहिती https://bit.ly/3tYBKjW
2. तोक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करायला पंतप्रधान मोदी गुजरातच्या दौऱ्यावर जातात, मग महाराष्ट्रात का येत नाहीत? काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सवाल https://bit.ly/3u1Gy7W केंद्राकडून गुजरातला एक हजार कोटींच्या मदतीची घोषणा, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत https://bit.ly/3yy7RdM
3. पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्दा तापला! उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध मंत्री नितीन राऊत आमनेसामने https://bit.ly/3f00l3B पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर खलबतं, प्रस्ताव विधी खात्याकडे, निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी https://bit.ly/2S4csn6
4. मुंबईत अडीच महिन्यांनंतर कोरोना बाधितांची संख्या 1 हजार पेक्षा कमी, काल 953 रुग्णांची नोंद https://bit.ly/3bzmSly तर राज्यात मंगळवारी 52,898 रुग्ण बरे होऊन घरी तर 28, 439 नवीन रुग्णांचे निदान https://bit.ly/3uVUxxv
5. भारतातील रुग्णवाढीचा आलेख उतरणीला; गेल्या 24 तासांत 267,334 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, मात्र एका दिवसातील सर्वाधिक 4529 मृत्यूंची नोंद https://bit.ly/2RlU3lT
6. बुलढाणा जिल्ह्यात अनलॉक सुरु, उद्या सकाळपासून अनेक निर्बंधात शिथिलता, कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याने निर्णय https://bit.ly/3v33wwO
7. 'सिंगापूर कोरोना स्ट्रेन' च्या अरविंद केजरीवालांच्या वक्तव्यावर सिंगापूरचा आक्षेप, भारतीय उच्चायुक्तांकडे नोंदवला निषेध https://bit.ly/3fyXEoN
8. उजनी धरणातून इंदापूरसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द, शिवसेना आमदारांच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांकडून दखल https://bit.ly/3yltYE7
9. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून व्हॉट्सअॅपला नवीन प्रायव्हसी पॉलिसी मागे घेण्याचे निर्देश, व्हॉट्सअॅप युरोपीय यूजर्सच्या तुलनेत भारतीय यूजर्ससोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप
https://bit.ly/2QuhGIk
10. कोरोना संकटातही BCCI टी20 विश्वचषकाच्या यजमानपदासाठी सज्ज; 29 मे रोजी महत्त्वाची बैठक https://bit.ly/3wjC1iY
ABP माझा ब्लॉग :
BlOG | तुम्ही दुखावले असाल, तरीही..., एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा ब्लॉग https://bit.ly/3v20dGk
ABP माझा स्पेशल :
कोरोना विरोधातल्या लढाईत आता ISRO चा 'श्वास', तयार केलं स्वदेशी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर https://bit.ly/3wgJTSf
'गाव करी ते, राव काय करी'; जळगावातील चोपडा तालुक्यात लोक सहभागातून ऑक्सिजन प्लांटची उभारणी https://bit.ly/2RoDLbY
Corona Vaccine : देशात लसीचा तुटवडा दूर करण्यासाठी नितीन गडकरींनी केंद्राला सुचवला नवा मार्ग https://bit.ly/3wcO2q8
तोक्ते चक्रीवादळात समुद्रात अडकलेल्या लोकांना वाचवण्यात युद्धनौका, हेलिकॉप्टर्सचा महत्त्वाचा वाटा https://bit.ly/3oza18b
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv