ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 फेब्रुवारी 2022 | सोमवार


1.  राज्य सरकारच्या लेखी आश्वासनानंतर संभाजी राजेंचं उपोषण सोडलं, मागण्या मान्य झाल्यानं निर्णय https://bit.ly/3HmG7vO 
मराठा समाजाच्या 'या' प्रमुख मागण्या झाल्या मान्य https://bit.ly/3HrEfC4 


2. प्रभारी पोलीस महासंचालक असलेले संजय पांडे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त..  विद्यमान आयुक्त हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती https://bit.ly/3C1ET7X 


3.  राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला ईडीचा दणका, प्राजक्त तनपुरे यांची 13 कोटींची मालमत्ता जप्त  https://bit.ly/359fLk0 


4. NDA ची मुलाखत की 12 वीचा पेपर? परीक्षार्थींसमोर पेच प्रसंग, पालक विद्यार्थी चिंतेत https://bit.ly/35h1PnN   परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती पुढे ढकलण्यासाठी बोर्ड NDA ला पत्र लिहिणार https://bit.ly/33XbP50 


5. यशवंत जाधव यांच्या घरी सुरू असलेली आयकर विभागाची चौकशी अखेर चौथ्या दिवशी पूर्ण .. IT कारवाईनंतर यशवंत जाधवांचा माध्यमांशी बोलण्यास नकार https://bit.ly/3IsZDrW 


6. 'समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?' राज्यपाल कोश्यारींचं वादग्रस्त वक्तव्य, राष्ट्रवादी आक्रमक  https://bit.ly/3CdedBD  शिवप्रेमींमध्ये संताप! राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करावं : खासदार उदयनराजे https://bit.ly/35zqcx4 


7. ओबीसी आरक्षणाचा तिढा; आता 2 मार्च रोजी होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी https://bit.ly/3IwdHkb 


8.  चर्चेपूर्वी रशियाने युद्धविराम जाहीर करावा ; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मागणी https://bit.ly/3HspWgo मोदी सरकारमधील चार मंत्री युक्रेन  शेजारील देशात जाणार, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी मोठा निर्णय https://bit.ly/36PW5SD 


9. कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट, दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच 10 हजारांहून कमी रुग्ण, 119 जणांचा मृत्यू https://bit.ly/3BYwrX4   रविवारी राज्यात 782 नव्या रुग्णांची नोंद, दोन जणांचा मृत्यू https://bit.ly/3hrt2qC 


10. Amul Milk Price Hike: अमूल दूध महागलं! देशभरात 1 मार्चपासून दरवाढ, जाणून घ्या नवे दर https://bit.ly/3pntMRK 


ABP माझा स्पेशल


Fuel Price : इंडियन ऑइलचा झटका; 'या' देशात पेट्रोलच्या दराचे द्विशतक, भारताचे काय?
https://bit.ly/3tiQWtR 


हिट अॅण्ड रन प्रकरण: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मृतांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईमध्ये आठपटीने वाढ https://bit.ly/3st8LqO 


Madhabi Puri Buch SEBI chairperson: माधवी पुरी बुच यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती https://bit.ly/35DlChj 


उत्तर प्रदेशातल्या एक्सप्रेस वे कडून महाराष्ट्राने काय शिकायला हवं? https://bit.ly/3M23EFM 


UP Election 2022: विधानसभा निवडणुकीत बसपाचा हत्ती कुठे हरवला? जाणून घ्या युपीत काय आहे पक्षाची स्थिती... https://bit.ly/3vxf7Hs