एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जानेवारी 2025 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जानेवारी 2025 | सोमवार

1) संतोष देशमुख हत्या प्रकरण! सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, मोबाईलमधील सर्व डाटा केला हस्तगत https://tinyurl.com/5779me7x अजित पवार अन् माझा 36 चा आकडा, तरीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी त्यांना भेटणार, अंजली दमानिया यांची माहिती https://shorturl.at/w6d8Y पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई https://shorturl.at/nkaKX 

2) महादेव मुंडे हत्या प्रकरण! आरोपीला लवकरात लवकर अटक करु, मुंडेंच्या पत्नीला  बीडचे पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमलेंचे आश्वासन https://shorturl.at/qWkm5 धक्कादायक! पुलाखाली सापडले दोन पुरुष अन् एका महिलेचा मृतदेह; तुळजापूरच्या बाभळगावमधील घटना https://tinyurl.com/2tjws2rw 

3) मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि माजी नगरसेवक राजुल पटेल शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश  https://shorturl.at/YJZeW सुषमा अंधारे येताच ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी सोडली बैठक, पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा https://shorturl.at/YtS9Y

4) सुनील तटकरेंना रायगड जिल्ह्यात फिरु देणार नाही, भरत गोगावले समर्थक आमदार महेंद्र दळवींचा इशारा, म्हणाले, गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होणार https://tinyurl.com/ye3suxkk राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी आम्हाला पाडण्यासाठी सेटलमेंट केली; मंत्री भरत गोगावलेंचा आरोप https://shorturl.at/Bbj5A

5) आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आणि उद्याही कायम राहणार; आमदार कैलास पाटलांचं वक्तव्य https://tinyurl.com/vh2e33z8 यवतमाळच्या वाघाला आधी पकडा, ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांचा शिवसेना शिंदे गटाला टोला, शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची उडवली खिल्ली https://tinyurl.com/8ryc2fh5

6) मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल https://shorturl.at/kbf0J मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बार्शीत 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरु, सरकारच्या निषेधार्थ केलं वैकुंठ स्नान https://shorturl.at/GqJNI

7) मनसे नेते अमेय खोपकर हॉटस्टार कार्यालयात, म्हणाले, क्रिकेटच्या सामन्यांचे मराठीतून समालोचन झालं पाहिजे, इतरांची दादागिरी नको https://tinyurl.com/32vbkync
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर https://tinyurl.com/ysd8a3rc

8) विकासाच्या आडवं आल्याने मी फक्त त्याला धरायला गेलो आणि तो पडला; पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते बाबूराव चांदेरेंनी दिलं स्पष्टीकरण, काल ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल https://tinyurl.com/msn4bx3h

9) माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल https://shorturl.at/uQLyU नाशिकमध्ये 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच,  नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल https://tinyurl.com/yc549wat

10) छावा चित्रपटामधील लेझीमचा सीन डिलीट करणार, छत्रपती संभाजीराजेंना जगभर पोहोचवणार; दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांची शीवप्रेमींना ग्वाही https://tinyurl.com/2j8p8u3t
कुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकणारी मोनालिसा हिरोईन होणार, दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी दिली चित्रपटात काम करण्याची ऑफर https://tinyurl.com/mrmfpkzj

एबीपी माझा Whatsapp Channel- 
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Inder Singh Parmar : चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram : काय आहेत Mira Bhayandar च्या समस्या?; ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या काय?
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50 टक्क्यात वस्तूंचं आमिष, जावळेंकडून मतदारांना आमिष
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Inder Singh Parmar : चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
Share Market:भारती एअरटेल आणि रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल,बजाज फायनान्स अन् एलआयसीचं नुकसान, 5 दिवसात काय घडलं?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, बजाज फायनान्स अन् एलआयसीला जोरदार फटका
Embed widget