ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जानेवारी 2022 | रविवार
1. Maharashtra Corona Guidelines : आज मध्यरात्रीपासून पुन्हा निर्बंध; नाईट कर्फ्यूसह समारंभांवर बंधनं, काय सुरु, काय बंद- वाचा https://bit.ly/3q86Uqg जिम, ब्यूटी पार्लरबाबत राज्य सरकारचे सुधारित आदेश, जिम ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार, ग्राहक आणि पार्लरमध्ये काम करणाऱ्यांना दोन डोस बंधनकारक https://bit.ly/34oGhF0
2. देशभरातील साखर कारखान्यांना केंद्र सरकारचा दिलासा, तीन हजार 200 कोटींच्या कर्जाचं पुनर्गठन होणार, दंडव्याजही पूर्णपणे माफ होणार https://bit.ly/33jn2Ms
3. मेडिकल नीट पीजी काऊन्सिलिंगची तारीख जाहीर, 12 जानेवारीपासून मेडिकल नीट पीजी काऊन्सिलिंगला सुरुवात, मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठं यश https://bit.ly/3na98Dv
4. नाशकातल्या सावरपाड्यात पाण्यासाठी सुरु असलेला जीवघेणा प्रवास थांबणार, शिवसैनिकांनी लोखंडी पूल बसवला, एबीपी माझाच्या बातमीची मंत्री आदित्य ठाकरेंकडून दखल https://bit.ly/32WAnea
5. लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, 15 जखमी https://bit.ly/3nci9Mr
6. गेल्या 24 तासात देशात 1 लाख 59 हजार 632 नवे कोरोनाबाधित https://bit.ly/3JW6kUw तर तिसरी लाट धडकली? जानेवारीच्या अखेरीस दिवसागणिक 10 लाख रुग्ण? https://bit.ly/3HI3oc2
7. राज्यात शनिवारी तब्बल 41 हजार 134 रुग्णांची नोंद, तर 13 जणांचा मृत्यू https://bit.ly/336shPU तर मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी 20 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद https://bit.ly/3n8WO6L
8. विदर्भात तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, अमरावतीला ऑरेंज अलर्ट, शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट https://bit.ly/3f3mjBR
9. ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित रामदास कामत यांचं निधन, रंगभूमीवरील सुवर्णयुगाचे साक्षीदार काळाच्या पडद्याआड https://bit.ly/3rkbp0v
10. ब्राझीलच्या सुल मिनास धबधब्याजवळ खडक कोसळला, सात जणांचा मृत्यू तर नऊ जखमी https://bit.ly/3JWgBjm तर पाकिस्तानमध्ये झालेल्या हिमवृष्टीत 23 जणांचा मृत्यू https://bit.ly/3GbKXME
ABP माझा ब्लॉग
नाट्यसंगीत जगणारा व्रतस्थ कलावंत, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3q87swk
ABP माझा स्पेशल
Pravasi Bharatiya Divas 2022: आज प्रवासी भारतीय दिन, काय आहे हा दिवस आणि महात्मा गांधीजींचं कनेक्शन https://bit.ly/3HNyn6F
Fatima Sheikh Birth Anniversary : फातिमा शेख यांची आज जयंती; गुगलकडून अनोखा सलाम https://bit.ly/3JUaagP
नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक हरगोविंद खुराना यांची आज जयंती, जाणून घ्या काय होतं त्यांचं संशोधन https://bit.ly/3JWteLx
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv