ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2025 | शनिवार
1) विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत 2 लोकांनी भेटून 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती, शरद पवारांचा नागपूरमध्ये गौप्यस्फोट https://tinyurl.com/fv9p8rk5 रोज खोटं बोलायचं अन् पळून जायचं, हे पळपुटे लोक, शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yemh5vjc तुमच्याकडे दोन माणसं आली होती तर तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार का केली नाही? प्रवीण दरेकरांचा शरद पवारांना सवाल https://tinyurl.com/znk8f63c
2) बोगस मतदारांबाबत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांचा पाठिंबा https://tinyurl.com/4bp97jdy आगामी निवडणुकांबाबत आम्ही अजून चर्चा केली नाही, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या संजय राऊत यांच्या दाव्यावर शरद पवारांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/bsutx4uv
3) फेकनाथ मिंधेंनी सगळं रडगाणं बंद करावं, एवढी भीती होती मग वरळीत आलात का? कोळीवाड्यातील राड्यानंतर आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका https://tinyurl.com/2p9pecef गर्दीमध्ये असताना धक्काबुक्की केली, शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची तक्रार, युवासेनेचे सदस्य सिद्धेश शिंदेंवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/6ssrz3dx
4) प्रांजल खेवलकर रेव्ह पार्टी प्रकरण! मानवी तस्करीच्या अनुषंगाने चौकशी व्हावी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे पोलिस महासंचालकांना पत्र https://tinyurl.com/mrybucwz महाराष्ट्रात राहून मराठीचा अर्थ समजत नसेल तर बुद्धीची कीव येते, गुगलवर जाऊन चेकाळणे शब्दाचा अर्थ पाहा, एकनाथ खडसेंचा रुपाली चाकणकरांना टोला https://tinyurl.com/mrzdnbjm मंत्री गिरीश महाजनांच्या अनेक सीडीज प्रफुल लोढाकडे, एकनाथ खडसेंचा आरोप, म्हणाले, विषारी पिल्लांना मी मोठं केलं याचं दुःख https://tinyurl.com/49upk5su
5) अपहरणकर्त्यांच्या दोन गटातला वाद आणि पोलिसांच्या चतुराईमुळे वाचला पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडेचा जीव, अपहरणाचा थरारक प्रसंग https://tinyurl.com/bdhr93j5 शरणू हांडे अपहरण प्रकरण! कोर्टात आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद, 'टाईम गॅप'वरुन पोलिसांबाबत सवाल https://tinyurl.com/4bd84ec3 भाजपचे लोक जाती-जातीमध्ये संघर्षाचे बी पेरतायेत, महादेव मुंडे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून रोहित पवारांची सरकारवर टीका https://tinyurl.com/yn7v8awr
6) दादरचा कबुतरखाना बंद झाला पण पक्ष्यांना खाणं पुरवण्यासाठी जैन समाजाकडून खास सोय, 12 कार सतत फिरत्या ठेवणार https://tinyurl.com/z3n6zfbx कबुतरखान्याचा प्रश्न सामाजिक आहे की धार्मिक आहे? इगो हर्ट झाल्यासारखं ते वागतात, शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे आक्रमक https://tinyurl.com/4nfc8swp
7) एकनाथ शिंदेंचा पीए असल्याचं भासवत तब्बल 20 जणांना लाखो रुपयांना गंडवलं, जळगावातील दाम्पत्याचा कारनामा, गुन्हा दाखल https://tinyurl.com/2nhpxzrm पोलीस दलात नोकरी लावण्याचं आमिष , मंत्री गिरीश महाजनांचा पुतण्या, तर मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा जवळचा माणूस असल्याचे सांगत नाशिकमध्ये युवतीला लाखो रुपयांचा गंडा https://tinyurl.com/3h8fysh2
8) रक्षाबंधनाच्या दिवशीच दिल्लीत तिहेरी हत्याकांड, पत्नीसह दोन चिमुरड्या मुलींना संपवलं, आरोपी पती फरार, पोलिसांकडून शोध सुरु https://tinyurl.com/5n72u4cj बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण! संशयित आरोपी सलीम पिस्टलला नेपाळमध्ये अटक, ISIS आणि डी गँगशी संबंध असल्याचे पुरावे https://tinyurl.com/48n34syb
9) रंगभूमीवर पुन्हा अवतरणार प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांची अभिजात कलाकृती; अभिनेते सयाजी शिंदे साकारणार सखाराम बाइंडर https://tinyurl.com/28e5dh6j ना फिल्म, ना कोणतीही टीव्ही सीरिअल, तरीही 83 वर्षांचे सुपरस्टार जितेंद्र दरमहा कमवतात कोट्यवधी रुपये https://tinyurl.com/mvny86d2
10) आशिया क्रिकेट कपमध्ये भारत पाकिस्तान एकदा नव्हे तीन वेळा आमने सामने येण्याची शक्यता, 9 सप्टेंबरपासून सुरु होणार स्पर्धा https://tinyurl.com/2bwsar6b ना राजस्थान, ना चेन्नई, संजू सॅमसन पुढचं आयपीएल कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार, आकाश चोप्राची भविष्यवाणी https://tinyurl.com/2v3zkdw8 शुभमन गिलच्या जर्सीला सोन्याचा भाव, 5.41 लाख रुपयांना लिलाव, तर बुमराह आणि जाडेजाच्या जर्सीचा 4.94 लाख रुपयांना लिलाव https://tinyurl.com/cnuuk5tt
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w