एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2025 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2025 | मंगळवार

1) पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही ठरलेल्या मार्गानेच मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा निघाला, शेकडो आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात https://tinyurl.com/5f5h2n77 स्थानिक आमदार आणि गृहखात्याने मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही,  मध्यरात्रीपासून 11 तासांत नेमकं काय घडलं?  पोलिसांनी सुटका केल्यानंतर अविनाश जाधवांनी सांगितला घटनाक्रम https://tinyurl.com/yxkhb4fk मनसेचे नेते जाणीवपूर्वक संघर्ष होईल असा रुट मागत होते, त्यामुळेच मोर्चाला परवानगी नाकारली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/ykebwzac

2) मी आधी मराठी मग मंत्री, मंत्री प्रताप सरनाईक मीरा-भाईंदरच्या मराठी मोर्चात सहभागी, मात्र आंदोलकांकडून 50 खोकेच्या घोषणा, सरनाईक माघारी https://tinyurl.com/5t269hu मला कुणीही अडवलं नाही, मला अडवणाऱ्याला भीक घालत नाही; मोर्चेकरांच्या घोषणाबाजीवर मंत्री प्रताप सरनाईकांचं उत्तर https://tinyurl.com/35vsftj4 मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबाबत जे झालं ते योग्य नाही, ते मराठी माणूस म्हणून मोर्चात आले होते, मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yweechnz

3) मीरा-भाईंदरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार, खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप, म्हणाल्या, ही लोकशाही आहे दडपशाही नाही https://tinyurl.com/39ck7r25 मीरा-भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून टॅक्सी, रिक्षाचालकांना मारहाण, आजपर्यंत कुठलीही कठोर कारवाई नाही; अबू आझमींचा मनसेवर जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/ytd2kexd 

4) भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसांवर अहमदनगरमध्ये सुपा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल https://tinyurl.com/35vywsrk  पुण्यात चार वर्षाच्या चिमुकलीला कुलूपबंद ठेवून आई मुलीला शाळेत सोडायला गेली, बाळ चालत चालत खिडकीतून बाहेर आलं, पण अग्निशमन दलातील जवानाच्या समयसुचकतेमुळं वाचले प्राण https://tinyurl.com/48sbpkbm

5) संविधानात रक्तहीन क्रांतीची ताकद, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रतिपादन, राज्याच्या विधिमंडळ सभागृहात गवईंचा सत्कार https://tinyurl.com/5a4h2wzs विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक, सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी https://tinyurl.com/2tavvarw मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या 20 टक्क्यांनी वाढल्या; पहिल्या सहामाहीत तब्बल 520 शेतकऱ्यांनी संपवल जीवन, बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या https://tinyurl.com/bd64erwu

6) भाजप कधीच निवडणुका शांततेने किंवा प्रगतीशील मार्गाने जिंकू शकत नाही, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले भाजप पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र आणि आपल्या संस्कृतीविरोधात विष पेरणार https://tinyurl.com/5n6rb8fz कुर्ल्यातील 9000 झाडांचे ‘अर्बन फॉरेस्ट’ उद्ध्वस्त करुन त्या जागी स्विमिंग पूल बांधण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर गंभीर आरोप  https://tinyurl.com/472z5crc

7) ड्रीम 11, रमी ॲपमध्ये पैसे बुडाले, लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानेच केली चोरी, आधी SP कार्यालयात बॅटरी चोरल्या तर आता दुचाकी चोरताना सापडला https://tinyurl.com/3hafkstm बहिणीचा प्लॉट केला पत्नीच्या नावे, बीडच्या माजलगावमध्ये भावानेच केली सख्ख्या बहिणीची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/murumw2s  मामानं केलं कंसमामला लाजवणारं काम, रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने भाच्यालाच घातला लाखोंचा गंडा, नाशिकमधील घटना https://tinyurl.com/2d6c2xwk

8) केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात उद्या भारत बंदची मोठी घोषणा, 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार, देशातील प्रमुख सेवांवर परिणाम होण्याची शक्यता https://tinyurl.com/mr5tfb2h  डोनाल्ड ट्रम्प यांनी 14 देशांवर टेरीफ दर लावल्यानंतर जागतिक बाजारात अस्थिरता, जळगावमध्ये सोन्याचा दर 99,800 रुपये प्रति तोळ्यावर, ग्राहकांचं बजेट बिघडलं https://tinyurl.com/pzhursbf

9) मी आध्यात्मिक, धार्मिक नाही', हनुमान चालीसामुळे मिळते शांती, बॉलिवूडची मुस्लिम अभिनेत्री नर्गिस फाखरीचं वक्तव्य, म्हणाली वर्षातून दोनदा करते 9 दिवसांचा उपवास https://tinyurl.com/yaa9c3au शाळा असो वा कॉलेज मराठी भाषा शिकवलीच पाहिजे पण मराठीच्या नावाखाली भारतातील हिंदू बांधवांना मारहाण करणं चुकीचं', हिंदुस्तानी भाऊची थेट राज ठाकरेंना विनंती https://tinyurl.com/m8wy92z2

10) IPL क्रिकेटपटू यश दयालवर महिलेनं केला लैंगिक शोषणाचा आरोप, कलम 69 अंतर्गत गुन्हा दाखल, यश दयालने नोंदवला जबाब https://tinyurl.com/4tnukkj5 झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने उभारला 626 धावांचा डोंगर, कर्णधार वियान मुल्डरची 367 धावांची धडाखेबाज खेळी https://tinyurl.com/2rwtbfcs

एबीपी माझा Whatsapp Channel-
 https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
Australia vs India, 2nd T20I: मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Fake Encounter: 'हे फेक एन्काउंटर आहे', वकील नितीन सातपुतेंचा पोलिसांवर गंभीर आरोप, प्रकरणाच्या चौकशीची मागणी
CM Fadnavis : 'महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT स्थापन करा',पोलीस महासंचालकांना थेट आदेश
Kartiki Yatra: पंढरपुरात भक्तीचा महासागर, दर्शनासाठी तब्बल १८ तास
Solapur Crime: 'पोलिसांना नाव का सांगितलं?', बार्शीत कोयता घेऊन दहशत; आरोपीची गावातून धिंड!
Workplace Harassment: सोलापूर: बेकायदेशीर कर्ज नाकारल्याने महिलेचा छळ, १० जणांवर गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
Australia vs India, 2nd T20I: मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
Ajit Pawar: सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
रोहित आर्यने 23 तारखेला मला संपर्क केला होता; अभिनेत्री रुचिता जाधवने सांगितली 'मन की बात'
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
जनतेने तुम्हाला खालून-वरुन पुढून-मागून ओळखलंय, जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला, म्हणाले, राजकीय अस्तित्व गमावलेली ही लोक 
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
Embed widget