ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2023 | शनिवार 1. येवल्यात मी कोणावर टीका करायला नाही तर माफी मागायला आलोय: शरद पवार .... https://www.youtube.com/watch?v=cjOTRQIOVB0 'ना टायर हूँ, ना रिटायर हूँ'! वय झाल्याच्या टीकेला अटलबिहारी वाजपेयींच्या वाक्यातून शरद पवारांचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/ucj34jwr 'मिटने वाला मैं नाम नहीं…' शरद पवार यांची भर पावसात ग्रँड एण्ट्री https://tinyurl.com/3nb8t4f5
2. शरद पवार यांचं माझ्यावर अतोनात प्रेम, म्हणून माझा नंबर पहिला, असं का म्हणाले मंत्री छगन भुजबळ https://tinyurl.com/bddnjyxz
3. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अधिकाऱ्यांना तंबी! पहिल्याच जाहीर कार्यक्रमात महायुतीच्या कार्यकर्त्यांनाही कानमंत्र https://tinyurl.com/54mmwp6u आम्ही फक्त 'या' कारणासाठी सत्तेत सामील झालो, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं https://tinyurl.com/ecbc776n
4. 'बडवे असू तर मी आणि जयंत पाटील पक्ष सोडून जातो पण तुम्ही परत या', जितेंद्र आव्हाडांचं भावनिक आवाहन https://tinyurl.com/3sdk4hmr पक्ष सोडून गेलेले परत येणार असतील तर बाजूला जातो : संजय राऊत https://tinyurl.com/2zr8ezp9
5. उद्योगपती गौतम अदानींचे भेटी लागी जीवा...; अडीच महिन्यात तिसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला! https://tinyurl.com/7px467f3
6. 'एक सही संतापाची', राजकीय घडामोडींबाबत राग व्यक्त करण्यासाठी मनसेची राज्यभर स्वाक्षरी मोहीम https://tinyurl.com/yn4p5rsn
7. अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची अखेर 'हकालपट्टी' https://tinyurl.com/2p82d59n ठाकरे गटाचा जिल्हाप्रमुख अल्पवयीन मुलींकडून करून घ्यायचा वेश्याव्यवसाय; बीड पोलिसांकडून कारवाई https://tinyurl.com/mry24va3
8. DRDO शास्त्रज्ञ हनी ट्रॅप प्रकरणी मोठी अपडेट, शास्त्रज्ञाने ब्रह्मोस-अग्नी सारख्या क्षेपणास्त्रांची माहिती पाकिस्तानला पुरवली https://tinyurl.com/36fzprb8
9. बेळगावातील बेपत्ता जैन मुनींची हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न, हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला https://tinyurl.com/3wume5pr
10. पूर्व विदर्भात पावसाची दडी, वैनगंगा नदीचं पात्र कोरडं; शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा https://tinyurl.com/z76zjsmm पाणलोट क्षेत्रातील पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात साते बंधारे पाण्याखाली https://tinyurl.com/3pmdsfs5 मराठवाड्यातील 67 मंडळांत दमदार पावसाची हजेरी, काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी https://tinyurl.com/bdzcbjax
*माझा कट्टा*
Majha Katta: भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होणार का? एकनाथ शिंदेंचे नाव घेत सुनील तटकरे स्पष्टच म्हणाले... https://tinyurl.com/nhdvkyxh
माझा कट्टा व्हिडीओ: बंडांचा प्लॅन, दादा ते मुख्यमंत्रिपद; सुनील तटकरे 'माझा कट्ट्यावर'; पाहा संपूर्ण मुलाखत https://www.youtube.com/watch?v=AHrgc85Hl7c
*ABP माझा स्पेशल*
बाईकच्या सर्व्हिसिंगनंतर आता भात पिकाची लागवड आणि नांगरणीही...राहुल गांधी शेतकऱ्यांसह शेतात राबले! https://tinyurl.com/2cw7a8sp
'वंदे भारत'सह अनेक ट्रेनच्या एक्झिक्युटिव चेअर कारच्या प्रवास भाड्यात कपात, रेल्वे बोर्डाचा निर्णय.. तातडीने अंमलबजावणी https://tinyurl.com/2p8jsxst
स्कूल बसचालक अन् केअर टेकरचा हलगर्जीपणा, चार वर्षांची चिमुकली स्कूल बसमध्ये झोपली अन्...; नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/46xe26wp
राज्यातील 13 ऐतिहासिक गावांमधील 13 शाळांचा होणार कायापालट, शाळांच्या विकासासाठी तब्बल 14 कोटी 30 लाख रुपयांचा निधी https://tinyurl.com/37rbtyku
आई तुळजाभवानीच्या अभिषेकासाठी आता 50 रुपयांऐवजी 500 रुपये शुल्क, तुळजाभवानी मंदिर समितीचा निर्णय https://tinyurl.com/yynxedkk
कोरोनानंतर आता 'ब्रेन इटिंग अमिबा'चा संसर्ग? केरळच्या तरुणाचा संसर्गामुळे मृत्यू: जाणून घ्या लक्षणं.. https://tinyurl.com/fpsj4ye8
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv